कित्येक वेळा यौ-न शो-ष-णाची शि-का-र बनलीय ही सिंगर, म्हणाली वयाच्या 10 व्या वर्षीच या व्यक्तीने पाठीमागून येऊन माझ्या.

आपण समाजात नेहमीच बघत आलो आहोत की अशा काही घ-टना घडतात की महिला प्रत्येक वेळी असुरक्षित शाबीत झालेल्या आहे. कायदा महिलांचे सुरक्षेसाठी बनवला गेला आहेत. असे जरी असले तरी का-यद्याला न जुमानता काही लोक महिलांना जाणून बुजून यौ-न शो-ष-णाचे ब-ळी बनवत आहे.
केवळ बदनामी होईल या हेतूने देखील कधी कधी महिला त्यांच्यासोबत झालेले चुकीचे वर्तन सहन करतात. परंतु सर्व महिला अशा नसतात की त्या हे सर्व काही सहन करतात. गै-रवर्तन करणाऱ्याला चांगलाच चोप देणाऱ्या महिला देखील बघण्यात आलेल्या आहे. खर तर गै-रवर्तन करणाऱ्याचे असे कृ-त्य महिलांनी सहन करत न बसता त्यांना चांगलाच धडा शिकवायला हवा.
महिलांसोबत गै-रवर्तन हा प्रकार फक्त सर्वसामान्य महिलेसोबतच घडतो अस काही नाही. तर बड्या बड्या अभिनेत्रींनी आणि बॉलीवूडशी निगडित महिलांना देखील याचा मोठ्या प्रमाणात सा-मना करावा लागतो. काही प्रसिद्ध अभिनेत्र्यांना देखील या गोष्टीचा खूपच प्रमाणात त्रा-स सोसावा लागला आहे. आज आपण बॉलिवूडच्या अश्याच एका गायिकेबद्धल व तिच्या सोबत झालेल्या गै-रवर्तनाबद्धल माहिती करून घेणार आहोत.
बॉलिवूड गायिका नेहा भसीनने एका मुलाखती दरम्यान स्वत: वर झालेल्या लैं-गि-क अ-त्या-चा-राबाबत उल्लेख केला. “दिल दिया गलन” च्या सिंगरने आपल्या बालपणात तीला कशी वाईट वागणूक दिली गेली हे सांगितले. त्या काळात नेहा अवघ्या दहा वर्षांची होती. नेहाने वृत्तसंस्था आयएएनएसला सांगितले की, जेव्हा ती दहा वर्षांची होती तेव्हा हरिद्वारमधील एका व्यक्तीने तिच्याशी गै-रवर्तन केले होते.
नेहाच्या मते, त्या व्यक्तीने तीला मागून चुकीच्या ठिकाणी स्प-र्श केला. त्यावेळी तीची आई काही अंतरावर उभी होती. या घ-टनेने नेहा इतकी घाबरली की ती पळून गेली आणि ताबडतोब आ-ईकडे गेली. ती म्हणते की मी दहा वर्षांची होते. मी भारतातील धा-र्मिक स्थळांपैकी एक हरिद्वारमध्ये आ-ई सोबत गेले होते. माझी आ-ई माझ्यापासून खूप दूर उभी होती. अचानक, एक माणूस आला आणि त्याने मला चुकीच्या मार्गाने स्प-र्श केला.
या घ-टनेने तिला ध-क्का बसला आणि ती घाबरुन पळत आ-ईकडे गेली. नेहा भसीनबरोबर काहीतरी चूकीचे झाल्याची ही पहिली वेळ नव्हती. या घ-टनेच्या काही वर्षांनंतर पुन्हा तीच्या बाबतीत असेच काहीसे घडले. यानंतर चित्रपट पाहताना चितपटगृहतील एका हॉल मध्ये ती पुन्हा लैं-गि-क अ-त्याचा-राची ब-ळी ठरली होती. नेहा म्हणाली की एका व्यक्तीने हॉलमध्ये तिच्या छा-ती-वर चुकीच्या पद्धतीने हात ठेवला आणि तीला ही घ-टना चांगलीच आठवते.
इतकेच नाही तर लोकप्रिय के-पॉप बँडच्या चाहत्याने नेहाला जि-वे मा-र-ण्याची ध-मकीही दिली होती. नेहा म्हणाली की ब-ला-त्का-राच्या ध-मक्यां-पासून ते मृ-त्यू-च्या ध-मक्यां-पर्यंत मी सर्व काही सोसले आहे. मी यापुढे गप्प बसणार नाही. मी पो-लि-सांत त-क्रार देखील दाखल केली होती. नेहा म्हणाली की कुणीही चुकीचे खपवून घेऊ नये. नेहाने अलीकडे एक गाणे तयार केले आहे, ज्याचे नाव कहंदे रहंदे आहे.