कधी ‘या’ अभिनेत्रीचे सौन्दर्य आणि ‘हॉ ट’नेसपुढे ऐश्वर्याही भरायची पाणी, आज झालीय अशी हा लत कि बघून थक्क व्हाल..

बॉलीवूडची झगमगती दुनिया बघून कोणीही मोहात पडेल. त्यांची लाईफस्टाईल, महागड्या गाड्या, डिझायनर कपडे, प्रसिद्धी आणि सतत लोकांचा घोळका, हे सगळं बघून त्यांचे आ’युष्य किती आरामदायक आणि समाधानी असेल असावं विचार आपल्या मनात येतो. मात्र हे कितपत सत्य आहे.

असे अनेक सेलेब्रिटी आहेत, ज्यांनी कित्येकवेळा या चंदेरी दुनियेची भया नक वास्तविकता सांगितली आहे. कदाचित त्यामुळे, जिथे सर्वांचा प्रसिद्धी आणि लोकप्रियतेची हाव असते तिथे असे देखील काही सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी यशाच्या शिखरावर असताना बॉलीवूडला राम-राम ठोकला.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. 1994 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन आणि श्वेता मेनन यांच्यासोबत मिस इंडिया स्पर्धेत भाग घेत त्यांना मोठी ट’क्कर देणारी अभिनेत्री बरखा मदान आज फारशी कोणाला आठवत देखील नसेल. मिस इंडियाचा खिताब ती जिंकू शकली नसली तरी मिस टुरिझम इंटरनॅशनलची उपविजेती ठरली.

अक्षय कुमारच्या खिलाडीयों का खिलाडी चित्रपटामध्ये बरखाने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यावेळी तिच्या नावाची चांगलीच च’र्चा देखील झाली होती. मॉडेल म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर बरखा मदानने 1996 मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर तिने इंडो-डच प्रॉडक्शन ‘ड्रायव्हिंग मिस पाल्मेन’मध्ये काम केले. यानंतर ती 7 वर्षे पडद्यावर दिसली नाही आणि राम गोपाल वर्माच्या ‘भूत’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत परतली. यानंतर बरखाने जवळपास 20 टीव्ही मालिकांमध्येही काम केले. बरखा मदानचा शेवटचा चित्रपट सुरखाब हा २०१२ साली प्रदर्शित झाला होता.

‘सुरखाब’ने कॅनडात अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अवघ्या 25 दिवसांत हा चित्रपट तयार झाला. चित्रपटात मा नवी तस्क रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. दरम्यान, 2002 मध्ये धर्मशाला येथे एका कार्यक्रमादरम्यान बरखाने दलाई लामा जोपा रिपोंचे यांना ऐकले तेव्हा तिने नन बनण्याचा विचार मांडला होता.

तिच्यावर बौद्ध धर्माच्या विचारसरणीचा खूप प्रभाव होता. ही इच्छा त्यांनी दलाई लामांसमोर मांडली तेव्हा ते म्हणाले, ‘का? तुझे तुझ्या प्रियकराशी भां’डण झाले आहे. मठात राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणापासून दूर पळून गेला आहात.’ यानंतर बरखाला बौद्ध तत्त्वज्ञानात सामील होण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा उद्देश बरखाला नन बनण्याचा मार्ग का निवडायचा आहे हे समजणे हा होता.

तिने तो अर्थ समजला आणि अखेर 2014 मध्ये ती भिक्षुक बनली. बरखा मदानने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘बर्‍याच वर्षांपूर्वी मी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा स्पर्धेच्या जजने मला विचारले होते की, मी जर ही स्पर्धा जिंकली तर मला काय करायला आवडेल. तेव्हा मी उत्तर दिले की मी गरजू मुलांना मदत आणि सेवा करेन आणि आज मी तेच करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12