घट-स्फो-टाच्या 4 वर्षानंतर मलाइका ने सांगितली त्या रा-त्री-ची कहानी, पहा काय घडले होते घट-स्फो-टाच्या आदल्या रात्री…

….
बॉलीवूड मधील ‘मुन्नी बद-नाम हुई’ फेम अभिनेत्री मलायका अरोडा. मलायका तिच्या फोटोसमुळे नेहमीच ट्रोल-र्सच्या नजरे खाली येत असते. ट्रोल-र्सचा सामना तिला नेहमी करावा लागतो. मलायका अगोदर खान कुटुंबाची सून होती पण तिथे तिचा अरबाज बरोबर त-लाक झाल्यामुळे ती आता सिंगल आहे. असे सांगितले जाते की अर्जुन कपूर बरोबर ती डे-ट करत आहे आणि दोघांना लग्न देखील करायचे आहे.
मलाइका अरोडा आणि अरबाज खान 2016 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले होते. मलायकाने याबाबत एक गोष्ट सांगितली आहे. ज्यावेळी ते एकमेकांपासून वेगळे होणार होते त्या रात्री-पर्यंत तिच्या परिवारातील सदस्य काय म्हणत होते हे तिने सांगितले. मलायका आणि अरबाज खान यांनी 2016 साली विभक्त होण्याची घोषणा केली पण 2017 पर्यंत त्यांनी त-लाक घेतला.
अरबाज खान हा सलमान खानचा लहान भाऊ आहे. अरबाज आणि मलायकाने वेगळे होण्याचे ठरवले त्यानंतर पूर्ण इंडस्ट्री चकित झाली होती. ही बातमी समोर आल्यानंतर यामागे बरेचसे कारणे सांगितले गेले. काहीनी यामागे एक्स्ट्रा मॅरीटल अ-फेअर असल्याचे सांगितले तर काहींनी दोघांमध्ये होत असलेल्या भांडणाबद्दल सांगितले. 2017 मध्ये हे दोघे त-लाक घेऊन पूर्णपणे वेगळे झाले.
आत्ताच मलायका करीना कपूरचा रेडिओ शो व्हाट वुमन वांट या शो मध्ये पोहोचली होती या शोमध्ये मलायका आपल्या तला-कवर पहिल्यांदा काहीतरी बोलली. तिने घेतलेल्या त-लाकच्या डि-सिजन वर तिच्या जवळच्या व्यक्तींच्या काय प्रतिक्रिया होत्या हे तिने सांगितले.
मलायकाने असे सांगितले की सगळ्यांचे असे म्हणने होते की तु त-लाक घेऊ नकोस. पहिल्यांदा तुम्हाला असं कोणीच म्हणणार नाही की जा आणि कर, ही सर्व डि-सिजन तुम्हाला अगदी शांत डोक्याने घ्यावे लागते असं मलायकाने सांगितले.
त-लाक घ्यायच्या एक रात्र आधी माझे संपूर्ण परिवारवाले माझ्या शेजारी येऊन बसले आणि त्यांनी मला विचारले की तू घेतलेला निर्णय खरंच बरोबर आहे का ? यावर तुझी शंभर टक्के खात्री आहे का ? तू हे खरच करणार आहे का ? असे मला परिवाराकडून विचारण्यात आले होते असे मलायकाने सांगितले. मलायका असे सांगते की हे लोक मला प्रश्न विचारत होते ते माझी परवा करणारे होते. त्यामुळे त्यांचा हे प्रश्न विचारायचा एक हक्कच होता.
मलायकाने सांगितले की तिला परिवारातील सदस्यांकडून आणि मित्रांकडून खुपच ताकद मिळाली यामध्ये तिला कुणीही एकटे पडू दिले नाही. आपल्या त-लाक विषयी बोलता बोलता मलायका पुढे असे म्हणाली, “मी घेतलेला निर्णय एवढा सोपा नव्हता, ज्याप्रमाणे आयुष्यातील वेगवेगळे निर्णय घेणे सोपे नसते, त्याचप्रमाणे हा निर्णय देखील मला खूपच अवघड गेला.
शेवटी कोणावर तरी आ-रोप लावले जातात, कोणावर तरी बोट दाखवले जाते. मलायका पुढे म मला वाटते की सामान्य माणसांचे हे असेच व्यवहार असते” असे मलायकाने सांगितले.
मलायकाने असेही सांगितले की आनंदी राहणे हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तिच्यासाठीच नाही तर, तिच्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींचे सुद्धा खुश राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
त-लाक घ्यायच्या अगोदर अरबाज आणि मी यावर खूप विचार करून हा निर्णय घेतला होता. आम्ही असे ठरवले की आपण वेगळे राहूनच खूष राहू शकतो, एकत्र राहून आपण एकमेकांची मने दुखावत आहोत. आपल्यामुळे आपल्या आसपास राहणाऱ्या व्यक्तींना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही हा डिसीजन घेतला असे मलायका सांगते.