जेव्हा बीचवर रणबीरला किस करताना कॅटचे बि’किनीतील व्हा’यरल झालेले फोटो पाहून भ’डकला होता सलमान, म्हणाला कॅटरिनाला फक्त मीच….

बॉलिवूडमध्ये सध्या आघाडीची जोडी म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्याकडे पाहिले जाते. याचे कारण देखील तसेच आहे. या दोघांचा आगामी चित्रपट येणार असल्याचे सांगण्यात येते. यापेक्षाही या दोघांचे अ’फेअर असल्याने ते दोघं अधिक च’र्चेत आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत आहेत.
म्हणजे आलिया भट ही आत्ता आपले वडील महेश भट यांच्या घरी राहत नाही. तर रणबीर कपूर याच्या घरी राहत आहे. या नात्याला दोघांच्या कुटुंबीयांची सहमती असल्याचे सांगण्यात येते. रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
यानंतर त्याने ये जवानी है दीवानी हा चित्रपट केला होता. या चित्रपटांमध्ये दीपिका पदुकोण सोबत त्याची जोडी होती. ही जोडी प्रचंड गाजली होती. त्यानंतर या दोघांनी काही चित्रपटात काम केले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाले. दोघंही लग्न करणार असल्याच्या बातम्या त्यावेळेस आल्या होत्या.
मात्र, या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि दोघांचेही ब्रे’कअप झाले. त्यानंतर दीपिका पादुकोण हिने रणवीर सिंह सोबत लग्न केले, तर रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे प्रे’म सं’बंध जुळले सांगण्यात येते. या नात्याला महेश भट यांची देखील परवानगी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याआधी रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या सोबत प्रे’म सं’बंध होते.
हे दोघेही जवळपास सहा वर्ष रि’लेशनशि’पमध्ये राहिले होते. मात्र, या नात्याला रणबीर याची आई नीतू सिंह यांचा प्र’चंड वि’रोध असल्याचे या वेळी सांगण्यात आले होते. मात्र, असे असले तरी हे दोघेही एकत्र राहत होते. कालांतराने कॅटरीना कैफला चित्रपट मिळणे बंद झाले. त्यानंतर रणवीर याने देखील तिची साथ सोडली.
आता ती एकटीच असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि आलिया भट हे लग्न देखील करणार असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षापुर्वी रणबीर आणि कतरीना कैफ स्पेनमध्ये एबिजा या बी’चवर फिरायला गेले होते. त्यावेळी रणबीर आणि कतरीना कैफ यांचे बि’क’नीतील फो’टो वा’यरल झाले होते. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली होती.
हे फो’टो भारतीय माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकाशित झाले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टी’का देखील केली होती. तर त्यांच्या चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, कॅटरिना कैफ हिचा माजी प्रियकर सलमान खान याने देखील या फो’टोवर ना’राजी व्यक्त केली होती.
काय म्हणाला होता सलमान
कटरीना कैफ हिला बॉलिवूडमध्ये आणण्यामध्ये सलमान खान याचा मोठा हात असल्याचे सांगण्यात येते. सलमान खान मुळेच कॅटरीना कैफला सरकार हा चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट प्र’चंड गाजला होता. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले होते. मात्र, त्यानंतर कटरीना कैफ आणि सलमान खान यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
याचे कारण म्हणजे सलमान खानचे वय असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर सलमान याने तिच्याकडे पाहिले देखील नाही. मात्र, हा फोटो व्हाय’रल झाल्यानंतर सलमान खान म्हणाला होता की, हा फोटो काढणे अतिशय चुकीचे असल्याचे त्याने म्हटले होते.
तसेच जे लोक या फोटोवर टी’का करीत आहेत त्यांच्या आई आणि बहिणीचे फोटो असे वाय’रल झाल्यास ते काय करतील, असे देखील तो म्हणाला होता तसेच कॅटरिना कैफ हिने देखील असा फोटो काढणे चुकीचे आहे, असे देखील सांगितले होते या फोटोवर कॅटरीना कैफने देखील आ’क्षेप घेतला होता.