प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली गोची! हातात स्टारबक्सची कॉफी दाखवताना चाहत्यांना दाखवून बसली तिचे भरलेले मोठे…

इंटरनेटमुळे जग जवळ आला आहे. जगाच्या पाठीवर कोठेही कोणतीही घटना घडली की त्याचे पडसाद सर्वत्र उमटल्याचे आता पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती आगीच्या वेगाने सगळीकडे पसरते. त्यामुळे आज जवळपास सर्वच जण सोशल मीडियाचा सर्रासपणे वापर करतात.

याचा सर्वात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर, ते आहेत आपले सेलिब्रिटी. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यातून त्यांच्या फॅनफॉलॉविंग मध्ये सतत भर पडत राहते. त्यामुळेच आपल्या कडे चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नेहमीच हे कलाकार काहीतरी हटके करत असतात.

अलीकडच्या काळात स्टारबक्सची कॉफी पिण्याचा मोह अनेकांना पडत आहे. त्यामुळे अनेकजन स्टारबक्स मध्ये कॉफी पिण्यासाठी गेल्यानंतर तेथील फोटोज सोशल मीडिया वरती शेअर करतात. विशेष म्हणजे हा मोह सेलिब्रेटींना देखील आवरता आला नाही. अशीच एक सेलिब्रिटी नुकताच स्टारबक्सची कॉफी पिण्यासाठी गेली.

त्यावेळी कॉफी पीत आणि सोबत केक खाण्याचा आनंद घेण्याच्या नादात ही अभिनेत्री पूर्णपणे गुंग झाली. प्रथम कोणी आपले फोटो काढत आहे. याकडे तिचे लक्ष देखील गेले नाहीत आणि नंतर तिने स्वतःच वेगवेगळ्या पोजेस देत फोटोज दिले. सध्या हे फोटो सोशल मीडिया वरती चांगलेच व्हायरल होत आहेत.

2018 मध्ये मी टू मुव्हमेंटच्या वेळी सुभाष घई यांच्यावरती गंभीर आरोप लावणारी अभिनेत्री केट शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावरती बऱ्याच मालिकांमध्ये केट शर्मा झळकली आहे. तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 2018 साली तिने सुभाष घई यांच्या वरती गंभीर आरोप लावले होते.

चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात सुभाष घई यांनी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली, असा आरोप केट शर्मा हिने सुभाष घई यांच्यावर केला होता. त्यानंतर केट शर्मा फारशी कुठे दिसली नाही. सुरुवातीपासूनच केट ग्लॅमरस इंडस्ट्रीकडे आकर्षित होती. त्यामुळेच तिने पुण्यातील छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत मॉडलिंग साठी सुरुवात केली.

2016 मध्ये आयोजित केलेल्या पुणे मिस सेल्फी ऑफ द इयर चा किताब केटने जिंकला. त्यावेळी तिच्या एका फोटोला पाच लाखाहून अधिक लाईक्स आल्या होत्या. आजही तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

कॉफी पिताना नुकतंच तिने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यावेळू तिचा ड्रेस प्रमुख आकर्षण ठरला. तिने अतिशय हटके ड्रेस घातला होता. या ड्रेसमधून तिची फिट बॉडी प्रामुख्याने दिसत होती.सोशल मीडियावर अनेकजण तिचे हे फोटोज शेअर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12