करीना कपूर नणंद हा व्यवसाय करून कमावतेय क-रोड रु-पये, पहा अविवाहित असून देखील बनलीय इतक्या संपत्तीची मालकीण…

बॉलिवूडमधील बऱ्याचशा कलाकारांची सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चा सुरू आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्यांची चर्चा होतच असते. बॉलीवूड मधील कलाकारांची जेवढी चर्चा होत असते तेवढीच चर्चा त्यांच्या नातेवाईकांची देखील होत असते. एखाद्या अभिनेत्याचा भाऊ किंवा बहीण किंवा बाकीचे नातेवाईक काय करतात हे जाणून घेण्यात लोकांना खूपच आवड असते.
तर बर्याचश्या अशा अभिनेत्री असतात ज्यांच्या भाऊ बहीण, ननंद किंवा इतर नातेवाईक विषयी जाणून घेण्यात लोकांना खूपच आवड असते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना च्या नणंद विषयी सांगणार आहोत. करीना कपूर आपला नवीन येणारा चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपटा च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटामध्ये करीना सोबत आमिर खान लीड रोलमध्ये असणार आहे.
तसेच करीना कपूर चा आणखी एक चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ देखील याच महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. हे तर सर्वांनाच माहिती आहे की करीना कपूर-खान पटौदी खानदानाची सुनबाई आहे. करीनाची नणंद म्हणजे सैफ अली खानची बहीण सोहा विषयी सर्वांना माहीतच आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की करीना कपूरला आणखी एक नणंद आहे, जिचे नाव सबा अली खान असे आहे.
सबाला लाईम-लाईट पासून दूर राहायला आवडते. ती चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत नसली तरी एका बिझनेस मध्ये सतत गुंतलेली असते. सबा नेहमी आपल्या परिवारासोबत पार्टीस मध्ये दिसत असते. असे सांगितले जाते की सबा लाईन लाईट पासून नेहमी दूर राहात असते. 44 वर्षाची सबा अजूनही विना लग्नाची आहे. हो तुम्ही जाणून हैराण व्हाल परंतु सैफ अली खानची आणखी एक बहिण सबा अली खान अजूनही अविवाहित आहे.
तुम्ही म्हणत असाल की सबा चित्रपट सृष्टीत काम करत नाही तर मग काम तरी काय करते ? तर सबा एका डायमंड ज्वेलरी चा बिझनेस करते आहे. काही वर्षापासून त्यांनी डा-यमंड चे-नची पण सुरुवात केली होती. सबा चित्रपटापासून व चित्रपटा संदर्भातील पार्टीपासून नेहमी दूरच राहत असते. हेच कारण आहे ज्यामुळे सबाला लाईमलाईट पासून दूर राहणे आवडते. सबा खूपच लाजाळू स्वभावाची आहे.
त्यामुळे ती कॅमेऱ्यासमोर येण्यास खूपच लाजते कदाचित याच स्वभावामुळे तिने चित्रपट सृष्टीत येण्यास मनाई केली असेल. सबा फक्त खान परिवारातील कार्यक्रमा व्यतिरिक्त कुठेही दिसत नाही. करीनाची नणंद जरी लाईमलाईट पासून दूर राहत असली तरी ती 2700 क-रोड रु-पयांच्या प्रॉ-पर्टी ची मालकिन आहे. सबा अली खान व करीना कपूर दोघींचे खूपच मिळतेजुळते आहे. म्हणजेच दोघींची बॉण्डिंग खूपच चांगली आहे.
सबाने करीना कपूर साठी बर्याचशा डा-यमंड ज्वे-लरी डिझाईन केल्या आहेत असे सबा सांगते. सबा अली खान भोपाळमधील ‘औकाफ-ए-शाही’ या संस्थेची मालकिन आहे. बिजनेस व्यतिरिक्त सबा नवाब कुटुंबाच्या संपूर्ण सं-पत्तीची देखरेख करत असते. पटौदी परिवारातील जवळजवळ सगळेच लोक हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे परंतु लाजाळू असणाऱ्या सबा चित्रपट सृष्टी पासून नेहमी दूर राहात असतात.
सबा यांनी एका इंटरव्यू दरम्यान असे सांगितले होते की “माझ्या मनात देखील कधीच असा विचार आला नाही की आपण चित्रपट सृष्टीत काम करावे, मी जिथे आहे तिथे मी भरपूर खूश आहे” असे सबा सांगतात. सबा यांनी दिल्ली कॉलेज ऑफ आर्ट मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी सबा अमेरिकेत गेल्या होत्या.