अभिनेत्री ‘करिना’च्या पायाला लिपटली ‘ती’ मुलगी, पण त्या नंतर ‘बेबो’नं ‘असं’ काही केलं….! वाचा पूर्ण बातमी.

बॉलीवूड स्टार बेबो म्हणजेच आपली करीना कपूर चर्चेत आली आहे. करीना कपूरचा 25 डिसेंबर चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. करीना कपूर ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लाडक्या तैमुर सोबत बांद्र्याच्या माऊंट मेरी चर्चेमध्ये गेली होती.

चर्चमधून बाहेर बाहेर पडत असताना करीना सोबतही तैमुरही होता. त्यावेळी करीना कपूरजवळ एक भीक मागणारी गरीब मुलगी आली आणि तिच्या पायाला बिलगली. पण करिना कपूरने तिच्याकडे पाहिलेही नाही.
सांगायचं झालं तर करीना कपूरने त्या गरीब मुलीकडे पाहून न बघितल्यासारखं दाखवलं. आणि एक महिला पोलिस त्या गरीब मुलीला करीना कपूर पासून दूर करताना दिसली. असाच तो व्हिडिओ आणि त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे
करीना कपूर ते वागणं तिच्या चाहत्यांना आवडलेलं नाही लोकांनी तिला कंट्रोल करत असे म्हटले की इतके श्रीमंत असूनही तुझं वागणं हे फार चुकीचा आहे तो त्या लहान मुलीला मदत करू शकली असती. याउलट तू त्या मुलीकडे पाहिले देखील नाही. वहिनी त्या महिला पोलिसाला देखील नाव ठेवले आहेत.