सारा खान ला करीनाने विचारला मोठा लज्जास्पद प्रश्न, म्हणाली कधी कुणासोबत एक रात्र…

सारा खान ला करीनाने विचारला मोठा लज्जास्पद प्रश्न, म्हणाली कधी कुणासोबत एक रात्र…

सारा अली खानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. पूर्वी ती फक्त सैफ अली खानची मुलगी म्हणून ओळखली जात होती. पण आता सर्वांनी तीला तीच्या चमकदार अभिनय आणि सौंदर्यावरून ओळखायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर साराचे तिच्या सावत्र आई करीना (करीना कपूर) बरोबर संबंध कसे आहे हे जाणून घेण्याची तीच्या चाहत्यांनाही खूप उत्सुकता आहे.

सारा करीनाला आई नाही तर मानते मित्र :-

साराला खानला वारंवार विचारले जाते की ती करीनाला आई किंवा लहान आई का म्हणत नाही. तसेच तीचे आणि करीनाचे घरेलु संबंध कसे आहेत. यावर, साराने अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे भाष्य केले आहे. सारा म्हणाली की ती आणि करिना एका चांगल्या मैत्रिणी प्रमाणे रहातात.

करीना कपूर खान बहुधा तिच्या रेडिओ शो ‘व्हॉट वुमन वांट’ बद्दल चर्चेत असते. या शोमध्ये करीना बॉलिवूड सेलेब्सबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करते आणि तीचा शो खूप मजेदार देखील आहे. या कार्यक्रमामध्ये करीनाची सासू शर्मिला टागोर, तिची नणंद सोहा अली खान आणि पती सैफ अली खान अतिथी म्हणून येऊन गेले आहेत, यावेळी करिनाच्या शोमध्ये जी अभिनेत्री दिसली ती आहे सारा खान. अभिनेत्री करिनाचे कुटूंबातीलच एक सदस्य आहे. आणि ती देखील करिनाची चांगलीच चाहती आहे.

आज आपण हे बघणार आहोत की करिनाच्या शो मध्ये अतिथी म्हणून आलेल्या साराला कोणता रोमँटिक प्रश्न विचारला. करीनाने साराला विचारले की तिने कधी कुणाला रोमँटिक मेसेज पाठवले आहेत का? कधी कुणाशी एखादी रात्रभर मेसेज वर बोलली आहे काय ? करिनानेही यापुढे हसून म्हटलं की मला याबद्दल जाणून घ्यायचे नाही आणि मला आशा आहे की तुझे वडील हा शो पहात नसतील. या प्रश्नाच्या उत्तर देताना सा न लाजता होकार दिला.

करीना कपूर खानचा लोकप्रिय रेडिओ शो व्हाट वूमन वांटमध्ये करीना बॉलिवूड सेलेब्सबरोबर बर्‍याचदा बर्‍याच विषयांवर चर्चा करत असते. करीना तिच्या ताज्या एपिसोडमध्ये मॉडर्न रिलेशनशिपबद्दल सारा अली खानशी बोलली. सारा ही सैफ अली खानची मुलगी आहे. सैफने करीनापूर्वी अमृता सिंगशी लग्न केले होते.

याशिवाय करिनाने साराला विचारले की ती वन नाईट स्टँडमध्ये कधी सहभागी झाली आहे का? आपण एका मॉडर्न कुटूंबाचे सदस्य आहोत असेही करीनाने म्हटले आहे. यावर उत्तर देताना सारा म्हणाली की असे कधी झाले नव्हते. सराचे हे उत्तर ऐकून करीनाने सुटकेचा श्वास घेतला. साराने असेही म्हटले आहे की तिने कधीही तिच्या रिलेशन मध्ये चीटिंग केली नाही किंवा ती तिच्या जोडीदाराचा कधी फोनही तपासत नाही.

सारा तिच्या सह-कलाकारां विषयी ही बोलली आणि म्हणाली की तिचे सर्व सह-कलाकार खूप मैत्रीपूर्ण नाते निभावत आहेत आणि साराला कधीही तिच्या सहकलाकारांना नाकारावे लागले नाही. ती म्हणाली की माझ्या सर्व सहकारी कलाकारांमध्ये चांगले व्यावसायिक संबंध आहेत. सारा केदारनाथमध्ये सुशांत सिंग राजपूत, सिंबामधील रणवीर सिंग, लव्ह आजकल मधील कार्तिक आर्यन आणि कुली नंबर 1 मधील वरुण धवनसोबत दिसली आहे.

सारा अली खान व्यावसायात व्यस्त :-

वर्कफ्रंटबद्दल बोलता सारा तिच्या ‘लव्ह’ या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत काम करत आहे आणि त्याचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे. सारा ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या रीमेक बद्दलही चर्चेत आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत काम करत आहे आणि त्याचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले आहेत.

या चित्रपटाशिवाय अक्षय कुमार आणि धनुष सारख्या कलाकारांसमवेत ती अतरंगी रे चित्रपटातही काम केले आहे. साराने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहेत आणि चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी केले आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *