अर्जुन कपूरचे कर्तृत्व बघून करीनाने बदलला विचार; म्हणाली सैफला सोडून अर्जुन कपूर सोबत करावेसे वाटते लग्न, कारण वाचून चकित व्हाल…

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर की कायमच चर्चेत असते तिच्या स्टाईल साठी किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी. करिना कपूर हिने रिफ्यूजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन महानायक यांचा लाडका मुलगा अभिषेक बच्चन हा दिसला होता.

मात्र, या चित्रपटाला यश मिळाले नाही. मात्र, असे असले तरी अभिषेक बच्चन याच्यापेक्षा करीना कपूरची जास्त चर्चा या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. त्यानंतर करीना कपूरने मागे वळून पाहिलेच नाही. मात्र, याकरिता अभिषेक बच्चन यांच्या पदरी निराशाच पडली. अभिषेक बच्चन याने त्यानंतर अनेक फ्लॉप चित्रपट दिले.

मात्र, त्यानंतर आलेला त्याचा एकमेव गुरु हा चित्रपट चांगला चालला होता. करीना कपूर हिने मात्र एकसे एक चित्रपट दिले. मै प्यार की दिवानी हु, यादे, कभी खुशी कभी गम,अजनबी यासारखे करीना कपूरने अनेक हिट चित्रपट दिले. त्यानंतर तिने सैफ अली खान सोबत टशन हा चित्रपट देखील केला होता.

या दरम्यान या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध सुरू असल्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र, करीना कपूर तेव्हा शाहिद कपूर याच्या प्रेमात पडल्याचे सांगण्यात येत होते. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटाला यश मिळाले होते. या चित्रपटात करिना कपूर आणि शाहिद कपूर यांचा क्ला य मॅक्स सीनला जोरदार असा प्रतिसाद मिळाला होता.

हा कि’सिं’ग सी’न खूपच चर्चेत आला होता. त्यानंतर करीना कपूर आणि शाहिद कपूर हे लग्न करणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, असे काही झाले नाही, तर दुसरीकडे सैफ अली खान हा देखील एकटाच होता. त्याने आपली पत्नी अमृता सिंह यांच्यापासून घ’टस्फो’ट घेतला होता. त्यामुळे करीना कपूर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाले.

त्यानंतर या दोघांनी 2012 मध्ये लग्न देखील केले. या दोघांना आता दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव तैमूर असे आहे. तैमूर याची चर्चा सो’शल मी’डियातून कायमच होत असते. करीना कपूर हिने दुसऱ्या बाळाला देखील जन्म दिला आहे. मात्र, त्याची अजूनही हवी तशी चर्चा माध्यमातून होत नाही. करीना कपूर हिने काही दिवसापूर्वी केलेले एक वक्तव्य चांगलच पुन्हा एकदा चर्चेत आल आहे.

यामुळे करीना कपूर हिला अनेकांनी ट्रोल देखील केले आहे. करीना कपूर हिने दिलेली एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत करीना कपूर हिने अनेक प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. करीना कपूर म्हणाली, दोन व्यक्ती मध्ये कधीही तुलना होऊ शकत नाही. दोन व्यक्तीच्या तुलना करताना आपण भान बाळगले पाहिजे. एखादा व्यक्ती हुशार असतो तर एखादा व्यक्ती हुशार नसतो.

तसेच एखाद्या व्यक्तीला पगार ही कमी असते, तर दुसर्‍या व्यक्तीला पगार ही जास्त असते. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती अभ्यासात हुशार असतो. तर एखादा कमी हुशार असतो. त्यामुळे दोन्ही व्यक्ती ची तुलना एकमेकांशी कधीही करू नये. तसेच दोन अभिनेत्यांची एकमेकाशी तुलना करणे योग्य नसल्याचे करीनाने सांगितले.

करिना कपूर हिने अर्जुन कपूर याच्यासोबत की अँड का हा चित्रपट केला होता. या चित्रपटामध्ये करीना कपूर आणि हिला वर्किंग वुमन दाखवण्यात आले होते, तर अर्जुन कपूर हा हाऊस हसबंड असल्याचे दाखवले होते. याच मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती की, अर्जुन कपूर हा खूप मेहनती आहे, याच अनुषंगाने करीना कपूर हिला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुझा ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रिन पती यामध्ये काय फरक आहे.

त्यावर करिना म्हणाली की, अर्जुन कपूर हा खूप मेहनती आहे. तो आपल्या मेहनतिने खूप पुढे जाईल, असे ती म्हणाली होती. कधी कधी असे वाटते की, आता सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूर याच्या सोबत लग्न कराव. या तिच्या वक्तव्यात सर्व जण स्तब्ध झाले होते. मात्र, तिने नंतर खुलासा केला की, मी सर्व गंमत करत आहे. त्यामुळे कुणीही याला गां’भीर्याने घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12