‘करीना’ कपूर आणि ‘सैफ’ अली खानच्या घरात नवीन पा’हुण्याचे आगमन, करिना झाली दुसऱ्यांदा आ’ई तर सैफ चौ’थ्यांदा बनला पि’ता..

‘करीना’ कपूर आणि ‘सैफ’ अली खानच्या घरात नवीन पा’हुण्याचे आगमन, करिना झाली दुसऱ्यांदा आ’ई तर सैफ चौ’थ्यांदा बनला पि’ता..

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तैमुर नंतर पुन्हा एका बा’ळाला ज ‘न्म दिला आहे. करीना दुसऱ्या अ ‘पत्याची आ’ई तर सैफ चौथ्या अ ‘पत्याचे बाबा बनले आहे. सैफ अली खान यास पहिली पत्नी अमृता सिंघ पासून 2 मुले अगोदरच असताना आता करीनाने देखील या नवीन बा’ळासह 2 अ ‘पत्यप्राप्ती केली आहे. सैफच्या पहिल्या पत्नीची मुले इब्राहिम आणि अभिनेत्री सारा अली खान अशी आहे.

प्र ‘सू’ती दरम्यान तिच्यासह नवरा सैफ उपस्थित होता. रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खुशीची बातमी दिली आहे. आई करीना आणि पापा सैफ त्यांच्या घरात आलेल्या या नवीन पाहुण्याबद्दल खूप उत्सुक होते.

सैफ आणि करिणाला त्यांच्या दुसर्‍या अ’ प’त्याबाबत बरीच गो’पनी’यता ठेवण्याची इच्छा आहे. याचे कारण म्हणजे तैमूर लवकरच चर्चेत आला असल्याचे समजते. इतकेच नव्हे तर करिना कपूरने आपल्या दुसर्‍या अ ‘प’त्याच्या नावाबद्दल सांगितले होते की, ‘तैमूरच्या नावावरून झालेल्या वा’ दा नंतर मी आणि सैफ अली खानने याक्षणी याबद्दल विचार केला नाही.

आम्हाला शेवटपर्यंत दुसऱ्या अपत्याचे नावाबद्धल सरप्रा’ईज द्यायचे आहे. आणि सर्वाना सरप्रा’ईज देऊन आ’श्च’र्यचकित करायचे आहे. तसे, करिना कपूर तिच्या संपूर्ण ग’ र्भ ‘धा’रणेदरम्यान खूपच स ‘क्रि’य होती. या दरम्यान करीना सतत तिच्या चाहत्यांशी सं’पर्कात राहिली होती आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

इतकेच नाही तर करीनाला बर्‍याच वेळा बाहेर स्पॉ’ट केले होते आणि ती मीडियाशी देखील बऱ्याचदा बोलली होती. ग’ रो’ द’रपणात बॉलिवूडची कोणतीही अभिनेत्री अशाप्रकारे मिडीयावर आलेली क्वचितच पाहिले जात आहे.

करीना कपूर खान पुन्हा आ’ई झाली आहे आणि लहान नवाब तैमूरला खेळण्यासाठी सोबत नवीन सदस्य मिळाला आहे. यापूर्वी 2016 मध्ये 20 डिसेंबर रोजी करीनाने तिचा पहिला मुलगा तैमूरला ज ‘न्म दिला होता. तैमूर सर्वांनाच प्रि’य आहे आणि मीडियाची नजर प्रत्येक क्षणी तैमूरवर असते. तैमूर अली खान स्टार किडमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

करीना कपूर आणि सैफ अली खानचे वर्ष 2012 मध्ये लग्न झाले. ‘तशान’ चित्रपटाच्या शू’टिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रे’मात प’डले. तीन वर्ष डे’टिं’गनंतर सैफ करीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडच्या या रॉयल कपलला प्रे’माने ‘सैफिना’ देखील म्हटले जाते. इतकेच नाही तर सैफ करीना किंवा तैमूरचा कोणताही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो.

अखेर 9 महिन्याची प्रतिक्षा संपून सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे घरात नवीन बा’ळाची कि’लका’री ऐकू आली आहे. नवीन पाहुणा घरात येणार म्हणून सैफ आणि करीना दोघेही आनंदी होते. अखेर आज त्यांची ही प्र’तीक्षा संपून करिणाला तैमुर नंतर आता देखील मुलगाच झालेला आहे. सैफ करीना पुन्हा पालक बनले आहेत. करीना कपूरला मुंबईतील ‘ब्रि’ज कँ’डी’ रु ‘ग्णा’ लयात दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12