पासपोर्ट प्रकरणावरुन कंगनाने काढला आमिर खानवर राग..अपशब्दाचा वापरत करत म्हणाली..एका पा’किस्ता’नीला..

मुद्दा कुठलाही असो कंगना राणौत बोलणार नाही, हे शक्यच नाही. रोज नवे वा’दग्र’स्त विधान करून ही बया चर्चेत असते. असेच एक वा’दग्र’स्त वि’धान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. मग काय, पासपोर्ट नुतनीकरणासाठी कंगना न्या’याल’यात पोहोचली.
न्या’याल’याने तिच्या या प्र’करणाची सुना-वणी 25 जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. साहजिकच कंगना वै’तागली. या वै’तागाच्या भरात तिने आमिर खानवर निशाणा साधला. आमिरच्या एका वा’दग्र’स्त वक्तव्याचा उल्लेख करत, माझा पासपोर्ट रोखला तसा त्याचा का नाही? असा सवाल तिने केला.
आपल्या इन्स्टा स्टोरीवर तिने एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने थेट आमिरला लक्ष्य केले. ‘आमिर खानने भा’रताला अस’हिष्णू म्हणत भा’जपा स’रकारचा अप’मान केला होता. पण ना कुणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग थांबवले, ना कुणी त्याचा पासपोर्ट नाकारला. मला त्रा’स दिला जातोय, त्याला मात्र कुणीस असा त्रा’स दिला नाही, असे कंगनाने लिहिले.
कू अॅपवरही एक पोस्ट करत, तिने आपला सं’ताप व्यक्त केला. ‘महा’विना’शकारी’ स’रकारने मला पुन्हा त्रा’स द्यायला सुरवात केलीये. पासपोर्ट नुतनीकरणासाठी मी केलेला अर्ज नाकारण्यात आला. कारण काय तर एका टपोरी-रोडसाईट रोमियोने माझ्याविरो’धात दे’शद्रो’हाची त’क्रार दा’खल केलीय. माझ्या पासपोर्ट नुतनीकरणाच्या अर्जात अस्पष्टता असल्याचे कारण देत को’र्टानेही माझा अर्ज नाकारला आहे, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कंगनावर वांद्रे पो’लिस स्थानकात दे’शद्रो’हाचा गु’न्हा दा’खल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी सम’स्या निर्माण झाली आहे. कंगना राणौतला तिच्या ‘धाकड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे.
मात्र, कंगनाचा पासपोर्टची मुदत 15 सप्टेंबरपर्यंतच असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मयार्दा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायको’र्टात या’चिका दा’खल केली आहे.
आमिर असे काय बोलला होता?
2015 मध्ये आमिर खानने देशात वाढत असलेल्या अ’सहि’ष्णुततेच्या मुद्यावर भाष्य केले होते. कंगनाने त्याच्या याच वक्तव्याचा उल्लेख केला आहे. मला आणि माझी पत्नी किरण आम्हा दोघांनाही मुलांच्या सुर’क्षेसाठी दुस-या देशात स्थायिक होण्याचा सल्ला दिला जातो, असा खुलासा आमिरने त्यावेळी केला होता.
त्याच्या या व’क्तव्यानंतर सो’शल मी’डियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. यावरनंतर अभिनेता आमिर खानने स्पष्टीकरण सुद्धा दिले होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे तो म्हणाला होता.