किरण रावच्या ‘या’ स’वयीचा कं’टाळा आला होता, तिच्यासोबत जग’णे खूप क’ठीण झाले होते, आमिर खानचा ख’ळबळ’ज’नक खु’लासा…

काल बॉलीवूडमध्ये ह’डकं’प झाला. जेव्हा आमिर खान आणि किरण राव या दोघंनी देखील आपण वेगळे होत असल्याची बातमी, पोस्ट करुन सांगितली. चाहत्यांना किरण आणि आमिर या दोघांची जोडी खूप जास्त आवडत होती. आमिर केवळ सिनेमा बनवण्यातच नाही तर, समाजकार्यात देखील अग्रेसर असतो.
त्याच्या पाणी फा’उंडेशन अंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. त्याच्या या पाणी फा’उंडेशनच्या कामात देखील किरण त्याच्यासोबत मोठ्या उत्साहाने काम करत होती. त्यामुळे, प्रोफेशनल, वैय’क्तिक आणि सामा’जिक सर्वच कामात हि जोडी एकमेकांची साथ देत होते, आणि म्हणून त्यांची जोडी चाहत्यांना अधिकच भावत होती.
मग नक्की असे काय झाले की, या दोघांनी इतका टो’का’चा नि’र्णय घेऊन आपले नाते सं’पव’ले आहे. आमिर खान ने आपली पहिली पत्नी रीना सोबत १६ वर्ष संसार केला आणि त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. आता आमिरने किरण सोबत १५ वर्ष संसार केला आणि वेगळे झाले. याचे कारण नक्की काय याबद्दल सगळीकडेच चर्चा सुरु आहे.
माघील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये मत भे’द सुरु होते असे, अनेकांनी सांगितले आहे. याचे कारण दंगल सिनेमाची प्रमुख अभिनेत्री फा’तिमा शेख आहे, असं देखील म्हणत आहे. मात्र याचे खरे कारण, आता काहीसे समोर आले आहे. त्यांच्या नात्याची ठि’णगी ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये पड’ली होती.
याशोमध्ये किरण आणि आमिर दोघेही कपल स्पेशल एपिसोडमध्ये सोबत आले होते, त्यावेळी यादोघांनी देखील एकमेकांच्या काही अश्या सव’यीचा खुला’सा केला ज्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मात्र आमिरच्या काही सव’यीबाबत किरणने काही ध’क्कादा’यक गोष्टीचा खुला’सा यावेळी केला होता.
करण जोहरच्या या शोमध्ये किरण रावने, आमिरच्या पहिल्या प’त्नीचं म्हणेजच रिनाचं नाव घेत बोललं, होत की ‘जेव्हा आमिरने रिना दत्ता यांना घ’टस्फो’ट दिला, तेव्हा मला आमिरसोबत संसार सुरु करणं हे एक मोठं आ’वाहनचं होतं. आमिर सारख्या व्यक्ती सोबत राहणं अगदीच क’ठी’ण होतं, कारण तो खूप वेगळा व्यक्ती आहे.
आमिरला पा’र्ट्यांचा शो’क नाही, त्याला गाणी ऐकण्याचं देखील वे’ड नाही. त्याचे फॅन्स, सिनेमा मेकर्स, सहकलाकार थोडक्यात, सगळ्यांना वाटतं आमिर गं’भीर स्वभावाचा व्यक्ती आहे. पण तो मनमिळावू व्यक्ती आहे.’ आणि अगदी याउलट आमिरने एका मुलाखतीमध्ये आपल्या वैय’क्तिक आयुष्यातील काही गोष्टीचा खु’लासा केला होता.
त्यावेळी आमिर म्हणाला, “किरणने रा’गात येऊन मला काही अशा गोष्टी बोलल्या होत्या, ज्यामुळे माझ्या वाग’ण्यात भरपूर फ’रक प’डला होता. किरण मला म्हणाली होती, कि खऱ्या आयुष्यात मी कोणाचीच पर्वा करत नाही. मला सतत असं वाटत असत तू माझ्यासाठी नाहीस. तुझ्या नियमांच्या वर्तुळात मी बसतच नाही.
तु जरी माझ्यासोबत असलाच, तरीसुद्धा तुझं मन मात्र दुसरीकडेच असतं.’ यामध्ये नक्की कोणतं कारण खरं आहे, हे सांगणे अव’घड आहे. मात्र खरोखरचं काही मत भे’द किरण आणि आमिर यांच्यात सुरु होते,हे नक्की. कदाचित त्यामुळेच अखेर दोघांना संसार बाजूला ठेवून आता फक्त एक पालक म्हणून यापुढे एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आहे.