“खडा हैं खडा हैं” गाण्याचे शूटिंगच्या इतक्या दिवसांनंतर जुहीने सांगितली द-र्दभरी क-हाणी, म्हणाली मी नाही नाही बोलत होते तरी…

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाबरोबर काही ना काही अनेक वेग वेगळ्या कथा घडत असतात. अलिकडच्या काळात प्रत्येकाने आपापल्या कथा शेअर केल्या आहेत. 1994 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात अनिल कपूरबरोबर गाण्याचे शूट करताना त्या अभिनेत्रीला खूप त्रास सहन करावा लागला होता.
अंदाज या चित्रपटाचे दिग्दर्शन पहलज निहलानी यांनी केले होते, चित्रपटाचे संवाद दुहेरी अर्थाने होते आणि त्यासोबतच चित्रपटाचे एक गाणेही वादात सापडले होते. या “खडा हैं खडा हैं” या चित्रपटाच्या गाण्यामुळे स्वत: त्या अभिनेत्रीला कसे अडचणींना तोंड द्यावे लागले याबद्दल सांगितले आहे.
हा चित्रपट डेव्हिड धवनने निर्मित केला होता, त्यामुळे त्याचे कलाकार एकसारखे होते पण त्यांनी या अभिनेत्रींचे काहीच ऐकले नाही आणि अनिल कपूरबरोबर हे गाणे शूट केल्यावर ती अभिनेत्री रात्रभर खूप रडली होती.
अनिल कपूरसोबत हे गाणे शुट झालेवर रात्रभर रडत होती अभिनेत्री :-
आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलत आहोत तीचे नाव आहे जुही चावला. या चित्रपटाच्या गाण्यात जूही चावला अस्वस्थ वाटत होती, जेव्हा तिने चित्रपटाचे निर्माता डेव्हिड धवन यांना याबद्दल सांगितले पण कोणीही तीचे बोलणे मनावर घेतले नाही. शूटिंगची पूर्ण तयारी झाली असल्याने हे सर्व घाई घाईतच घडले होते.
कोणत्याही अटीवर फिल्म दिग्दर्शक ऐकत नव्हते. शेवटी जुहिने शुट करण्यास तयारी दाखवली. जूहीने शूट केले पण त्यानंतर ती रात्रभर बरीच रडली. यामागचे कारण म्हणजे त्या गाण्याचे बोल अश्लील होते. “खडा है खडा है” या गाण्याचे शूट करण्यास तिला अस्वस्थ वाटू लागले होते.
या शूटिंगनंतर जूहीला खूप लाज वाटू लागली. गाण्यातील काही शब्द जुहीच्या मनाला पटलेले नव्हते. त्या गाण्यावर शूटिंग करायचे मन तयार होत नव्हते जुहीचे. तथापि, नंतर या गाण्यालादेखील विरोध झाला होता आणि त्यानंतर या चित्रपटाला देखील लोकप्रियता मिळाली नव्हती.
अनिल कपूर यांना नंतर असे वाटले की त्या गाण्याच्या बोलांमध्ये काही बदल व्हायला हवेत, पण तसे होऊ शकले नाहीत. बरीच वर्षे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर जुहीने आता एका मुलाखतीतून हे गाणे शूट करताना किती त्रास सहन करावा लागला याचा खुलासा केला आहे.
जूही चावलाने चित्रपटाविषयी बर्याच गोष्टी सांगितल्या पण सर्वात मोठा राग तीचा त्या गाण्यावर होता आणि म्हणाली की मी विरोध करून देखील नाईलाजाने मला त्या गाण्यावर शूटिंग सीन द्यावे लागले होते.