जिच्या आ’यु’ष्यावर चित्रपट बनवला ती खरी ‘गंगूबाई’ दिसायची ‘आलिया’पेक्षाही सुंदर, तुम्ही तिचे फो’टो पाहिलेत का?

संजय लीला भन्साळी यांचे नाव बॉलिवुडमध्ये अतिशय गाजलेले असे नाव आहे. संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक चित्रपट आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवण्यात आपला हातखंडा अवलंबत असतात. त्यांनी अनेक चांगले चित्रपट देखील केले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी आपण खामोशी हा चित्रपट पाहिला असेल.
खामोशी चित्रपटामध्ये मू’क’ब’धिर दोघांची क’था दाखवण्यात आली होती. यामध्ये नाना पाटेकर आणि दीप्ती नवल यांनी मू’क’ब’धिर व्यक्तींची भूमिका केली होती आणि त्यांना मनिषा कोईराला ही मुलगी असते. मनिषा कोईराला हिचे सलमान खान याच्याबरोबर प्रे’म सं’बं’ध असतात. या चित्रपटात मु’क ब’धिरांची त्यांच्या आ’यु’ष्यात असलेली घा’लमे’ल दाखवण्यात आली आहे.
हा चित्रपटदेखील त्यावेळेस प्र’चं’ड च’ र्चेत आला होता. त्यानंतर सलमान खानसोबत संजय लीला भन्साळी यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट केला होता. या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. हम दिल दे चुके सनम या चित्रपटामध्ये अजय देवगन, ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या भूमिका होत्या.
आता देखील संजय लीला भन्साळी यांनी बनवलेला गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट च’ र्चेत आला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमाची झेप घेतली आहे. दोन वर्षापासून बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मित झाले नव्हते. को’ रो’नामुळे अनेकांचे नु’क’सा’न झाले. मात्र, आता को’रोनाची स्थि’ती आ’टोक्यात येत असल्याने चित्रपट निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
‘गंगुबाई काठेवाडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 10 को’ टींच्या वर व्यवसाय केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बॉलिवूडला दिलासा मिळाला आहे. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट अजय देवगन यांची प्रमुख भूमिका आहेत. वे’ श्यांच्या जी’वनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट हिने गंगुबाईची भूमिका साकारली आहे.
वे’ श्या यांच्या जीवनावर येणाऱ्या अ’डच’णी सोडवण्यासाठी गंगुबाई यांचा खूप मोठा हातखंडा होता. त्यांचे चित्रीकरण या चित्रपटात केलेले आहे. आलियाने साकारलेल्या भूमिकेचे अनेक जण कौतुक करताना दिसतात. तिने अतिशय ज’बर’दस्त असा अभिनय केला आहे. सिनेसृष्टीत सध्या गंगूबाईच्या चित्रपटाची च’ र्चा रंगली असतानच खऱ्या गंगूबाईचा फो’टो व्हा’ यर’ल होत आहे.
गंगूबाई यांच्या भूमिकेतील अनेक फोटो आणि व्हि’डीओ सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाले. पण आता खऱ्या गंगूबाई यांच्या तरुणाईचा फोटो व्हा’ यरल होत आहे. गंगूबाईंचे खरे नाव ‘गंगा जगजीवनदास काठियावा’ड होते.
‘गंगूबाई काठियावाडी’ कथा काय आहे?
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा बायोग्राफिकल ड्रा’मा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात ‘गंगूबाई’ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रु’ पयां’ना वि’ क’ले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या ‘मा’ फि’या क्वी’न्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्प’र्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी का’मा’ठीपु’राची क्वीन कशी बनते, हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.