‘या’ जेष्ठ अभिनेत्रीची झाली आहे दु’ र्दैवी अ’व’स्था, पाहून मन होईल सु’न्न..एकेकाळची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री पण आज मात्र…

७०-८० च्या दशकातील अनेक चित्रपट आज देखील आपण आनंदाने बघतो. बोलायचंच झालं तर, हेच चित्रपट बघत आपण मोठे झालो. त्यामुळे जुन्या कलाकारांची देखील सध्या चांगलीच ओळख आताच्या पिढीला देखील आहे.
धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र सारखे कलाकार आज देखील अनेक सिनेमात काम करत आपले मनोरंजन करतच असतात. मात्र माघील काही काळ सर्वांसाठीच चिंताजनक ठरला. काहीच दिवसांपूर्वी दिग्ग्ज अभिनेते धर्मेंद्र यांना रु’ ग्णाल’यात दा’ खल करावं लागलं होत.
सकाळी व्यायाम करत असताना त्यांना अचानक त्रा’ स झाला आणि त्यांना ता’त डीने रु’ग्णाल’यात दा’ खल करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्यांची प्र’ कृती ठीक असल्याचं समजल्यावर त्यांच्या चाहत्यांना धीर आला. असच काही मिथुन चक्रवर्ती यांच्याबाबतीत देखील घडलं. अचानक मिथुन चक्रवर्ती यांचा रु’ग्णाल’यातील बे’ डवर बे शु’ द्ध अव ‘स्थेतील फो’टो सगळीकडं वा’ यरल झाला.
नेमकं मिथुन दा यांना काय झालं हेच चाहत्यांना उमजत नव्हतं. त्यानंतर त्यांचा मुलगा मिमोह याने मिथुन दाची प्र’कृती आता ठीक असून ते घरी आले आहेत अशी माहिती दिली. खरं तर या दिग्ग्ज कलाकारांचं वय जास्त झालं आहे, हा विचारच आपल्या मनाला धजत नाही. त्यांचं नाव घेतलं की, त्यांचे सुरुवातीचे चित्रपट, पात्र डोळ्यासमोर उभं राहतात.
जस की, मुमताज यांचं नाव घेताच एक चुणचुणीत, सुंदर आणि लाघवी मुलगी आपल्या डो’ळ्यासमोर येते. मात्र अनेकांना ठाऊक नाही की, याच मुमताज मध्यंतरी काही काळ रु’ग्णाल’यात दा’खल हो’ त्या. त्यांची प्र’ कृती अ#त्यंत ख’ राब झाल्यामुळे त्यांना डॉ’ क्टरांनी रु’ग्णालया’तच ठेवले होते. याबद्दलचा खुला#सा स्वतः मुमताज यांनी एका मुलाखतीदरम्यान केला.
मुमताज यांनी बॉलीवूडमध्ये बाल-कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये किशोरवयीन मुलीचे पात्र रेखाटले होते. स्त्री, सेहरा, गेहरा डाग, फौलाद, रामऔर श्याम, सच्चा झूठा, दो रस्ते, तेरे मेरे सपने यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
त्याकाळात त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. नुकतंच एका मुलाखती दरम्यान आपल्या प्र’ कृतीबद्दल सांगताना त्या बोलल्या की, ‘ Irri-table Bowel Syn-drome and Coli-tis चा त्रा’ स उदभवल्यामुळे मला अनेक अ’डच’णी जाणवत हो त्या, त्यातच अति’साराचा झ ट’का देखील आला.
त्यामुळे साधारण आठवडाभर मला मुंबईतील ब्रीच कँडी रु’ ग्णाल’यात दा’ खल करण्यात आलं. रुग्णाल’यात गेल्यानंतर देखील माझ्या सं’वेदनशील त्व’चेमुळे मला चांगलाच त्रा’ स स’ हन करावा लागला. मी मूळची इराणची आहे म्हणून माझी त्व#चा खूपच संवेदनशील आहे आणि त्यातच अ’ति’सार थांबत नसल्यामुळे या सर्व स म’स्याना मला तों’ ड द्यावं लागलं.
तो एक आठवडा मला प्र’ चंड वे’ दना क्षण कराव्या लागल्या.’ रु’ग्णालया’तून घरी आल्यानंतर आत काही काळ मुमताज केवळ आराम करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. चाहते त्यांच्या उत्तम प्र’कृतीची प्रार्थना करत आहेत.