अमिताभकडून एक चूक आणि रेखाच्या व त्याच्या अफेयरचा जयासमोर झाला खुलासा; पहा त्यानंतर जयाने अर्ध्या रात्री रेखाच्या…

बॉलीवूड मध्ये अश्या अनेक प्रेमकथा असतात ज्याबद्दल कधीच आपल्याला माहिती देखील मिळत नाही. अशे अ’फेअ’र आणि असे प्रेमप्र’करण लपवू ठेवण्यात येतात, मात्र अचानक काही तरी असे होते आणि ह्याबद्दलचा खुलासा होतो. अचानक एखादा फोटो, किंवा त्या अभिनेता आणि अभिनेत्रीला सोबत बघितले जाते आणि त्यांच्या नाते संपूर्ण जगासमोर येते.

असेच काही घडले आणि बॉलिवूडच्या एका सगळ्यात मोठ्या प्रेमकहाणीची माहिती संपूर्ण जगासमोर आली. बॉलीवूड मधील काही प्रेमकथा पूर्ण झाल्या तर काही अर्धवटच राहिल्या. मात्र त्यामधील प्रेमकथा पूर्ण नाही झल्या तरीही नेहमीसाठी अमर झाल्या आणि कायम सगळ्यांच्या ध्यानात देखील राहिल्या. तसेच एक नाते होते, रेखा आणि अमिताभ ह्या दोघांचे.

त्यांची जोडी संपूर्ण देशातील जनतेच्या मनात अगदी घर करून होती. त्यांच्या रो’मॅन्सला बघून चाहते आपले भान विसरून जायचे. मात्र रेखा आणि अमिताभ ह्यांचे नाते सुरु झाले तेव्हा, अमिताभ पूर्वीपासून विवाहित होते. त्यामुळे त्या दोघांचे ते नाते अगदी अ’नैतिक’च होते. आणि म्हणून हे नाते समोर आले आले तेव्हा त्यांच्यामध्ये कीतीही प्रेम असले तरीही त्यांना माघारच घ्यावी लागली आणि ते नाते संपले.

मात्र हे नाते समोर येण्याचे प्रमुख कारण तुम्हाला कदाचित माहीतच नसेल. जयपूर मध्ये एक अशी घटना घडली की त्यानंतर ह्या दोघांच्या नात्याचा खुलासा झाला. ती एक गोष्ट आणि ती चूक जर अमिताभ बच्चन ह्यांनी केली नसती तर हे नाते कदाचित कधीच कोणाच्या समोर आले नसते. गंगा की सौगंध ह्या सिनेमाचे चित्रीकरण जयपूर येथे सुरु होते.

ह्या सिनेमामध्ये रेखा आणि अमिताभ हे दोघेच प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी शूटिंग सुरु असताना , त्या दोघांना बघण्यासाठी तिथे बरेच लोक जमा झाले. तिथे जमा झालेल्या लोकांपैकी एका माणसाने रेखा ह्यांच्यावर काही कमेंट केली. त्या माणसाने केवळ एकदाच नाही तर वारंवार रेखावार अश्या प्रकारची टिपन्नी सुरूच ठेवली.

सिनेमाच्या युनिटने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने ऐकलं नाही. त्याने पुन्हा वर कमेंट केली आणि अमिताभ ला राग अनावर झाला. अमिताभला त्यावर इतका राग आला की, त्यानं त्या माणसाची चांगलीच धु’लाई केली. त्या माणसाची धु’लाई करताना तो हे देखील विसरला कि आजूबाजूला लोक आहेत आणि तो सर्वांसमोरच त्याला मारत आहे.

अमिताभ च्या मनात रेखासाठी खूप काही भावना आहेत असा कयास तेव्हा लावण्यात येऊ लागला. अगदी पजेसिव्ह होऊन अमिताभ ने हे पाऊल उचलले असे सांगण्यात येऊ लागले. रेखा मुले अमिताभ आणि जया ह्या दोघांच्या नात्यामध्ये तणाव वाढू लागला.

आणि एक दिवस आपले कुटुंब वाचवण्यासाठी अमिताभ ह्यांनी ह्यापुढे कधीही रेखा सोबत काम करणार नाही अशी शपथ घेतली. १९८१ मध्ये सिलसिला ह्या सिनेमा मध्ये रेखा आणि अमिताभ ह्यांच्या जोडीला शेवटचे बघण्यात आले. त्यानंतर त्या दोघांनी कधीच सोबत काम नाही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12