बोंबला ! पॅन्ट न घालताच बाहेर निघाली ‘ही’ अभिनेत्री, पहा लोकांनी असा घेतला तिचा समाचार…

बॉलिवूड मध्ये बोल्ड आणि हॉट कपडे घालणाऱ्या अभिनेत्री आपल्याला ठाऊकच आहेत. त्या आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे सतत चर्चेत असतात. सध्याच्या डिजिटल युगात, कोणीही कुठूनही फोटो घेऊ शकतो, म्हणून सेलिब्रिटीज नेहमीच अपटूडेट राहण्याचा प्रयत्न करत असतात.
आपला फोटो कोणी काढलाच तर तो, सुंदर आणि आकर्षित असावा याची हे सेलेब्रिटीज नेहमीच खबरदारी घेतात. मात्र, हे सेलेब्रिटीज देखील या परंपरेला कंटाळलेले बघायला मिळते. अगदी सामान्य लोकांप्रमाणे बाहेर फिरावे वावरावे असे, नेहमीच त्यांना वाटत असते. मात्र, तरीही ते शक्य होतंच नाही आणि हे त्यांना देखील माहित असते.
त्यामुळे शक्य तो ते सेलिब्रिटीज उत्तम कपड्यांमध्येच बाहेर पडतात. बऱ्याच वेळा त्यांना हवा तास लूक मिळत नाही, आणि हे त्यांचा लक्षात देखील येत नाही. अश्या वेळी त्यांचा फोटो कोणी घेतला, तर नेटकरी त्यांना ट्रोल करतातच. नुकतंच अश्याच परिस्थितीचा सामना टेलिव्हिजन मधील प्रसिद्ध अभिनेत्री, जॅस्मिन भसीनला करावा लागला आहे.
टशन-ए-इश्क या मालिकेमधून टेलिव्हिजन मध्ये पदार्पण करणारी जॅस्मिन सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरली. या मालिकेमध्येच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर तिने माघे वळून पहिले नाही. दिल से दिल तक आणि नागीण या मालिकांमध्ये काम करत ती कलर्स फेस बनली. त्यानंतर तिने खतरों के खिलाडी मध्ये देखील आपला सहभाग नोंदवला होता.
त्यामध्ये तिच्या जबरदस्त परफॉर्मन्स मुळे नवीन लोकप्रियता मिळाली आणि लगेच तिला बिग बॉसची ऑफर आली. बिग बॉस मध्ये तिच्या आणि अली गोणी याच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र बिग बॉस मध्ये तिचा हॉ’ट आणि बो’ल्ड लूक सर्वाना खूपच आवडला होता.
कदाचित त्याच लूकचे अनुकरण करत ती लाल रंगाचा स्वीट शर्ट घालून आपल्या कुत्र्याला फिरवायला बाहेर पडली. विशेष म्हणजे हिप लेन्थ असणाऱ्या या स्वेटशर्ट च्या खाली तिने पॅन्ट किंवा शॉर्ट्स घातल्या नव्हत्या. म्हणूनच तिचे हे फोटो बघून नेटकऱ्यांनी तिला चांगलाच ट्रोल केलं.
तेथे असलेल्या एका गरीब मुलासोबत तिने अगदी प्रेमाने फोटो काढला म्हणून तिचे कौतुक देखील नेटकऱ्यांनी केले. मात्र तिच्या बो’ल्ड ड्रेसमुळे तिलादेखील चांगलेच ट्रोल केले. एका नेटकऱ्याने लिहले आहे की, ‘अरे तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस कि पॅन्ट घालायला विसरली.’तर काहींनी जॅस्मिनला ‘अगं तुझी पॅन्ट कुठं आहे ?’ असा प्रश्न केला.