करीनाच्या आधी ‘या’ मॉडेलसोबत होते सैफचे स’बंध, अमृता सिंगसोबतच्या घ’टस्फो’टासाठी हीच होती कारणीभूत..

करीनाच्या आधी ‘या’ मॉडेलसोबत होते सैफचे स’बंध, अमृता सिंगसोबतच्या घ’टस्फो’टासाठी हीच होती कारणीभूत..

1990 च्या कालावधीमध्ये अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये स्थिरावत असताना एक सडपातळ तरुण बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आला होता. या मुलाला तशी बॉलिवुडची पार्श्वभूमीही अधिक होती. या मुलाचे नाव होते सैफ अली खान. सैफ अली खान हा एका नवाब घरातला मुलगा आहे. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे मोठे क्रिकेटर होते.

तसेच ते भोपाळच्या नवाब घराण्यातील आहेत. त्यांच्या पश्चात को’ट्य’वधी रु’प’यांची संपत्ती, राजवाडे देखील आहेत. सैफ अली खान याच्या आईचे नाव शर्मिला टागोर असे आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला यांनी लग्न केले होते. त्यानंतर या दोघांना सैफ अली खान आणि सोहा अली, खान आणि साबा अली खान ही मुलं आहेत.

सैफ अली खानचा जन्म 1970 मध्ये झालेला आहे. त्याने 1993 मध्ये यश चोप्रा यांच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला जेमतेम यश मिळाले होते. मात्र, त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याचा ‘यह दिल्लगी’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्र’चंड गाजला. या चित्रपटातील गाणी हे चांगलेच गाजले होते.

सैफ अली खान याची बहीण सोहा अली खान ही बॉलीवूड मधील अभिनेत्री आहे. मात्र, तिला म्हणावे तसे यश बॉलिवूडमध्ये मिळाली नाही. सोहा अली खान हिने कुणाल खेमू सोबत लग्न केले आहे. तो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे. असे असले तरी दोघांचा संसार सुरळीत सुरू आहे. सैफ अली खान हा तर बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला.

त्यानंतर त्याने अमृता सिंहसोबत लग्न केले. अमृता सिंह त्याच्यापेक्षा जवळपास दहा ते बारा वर्षांनी मोठी होती. तरी देखील दोघांनी लग्न केले. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांना सारा अली खान आणि इब्राहिम हे मुलं आहेत. 2004 मध्ये दोघांचा घ’टस्फो’ट झाला होता. 2012 मध्ये सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले.

या दोघांना दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव तैमूर असे आहे, तर दुसऱ्या मुलाचे नाव अजून ठेवायचे आहे. हा मुलगा देखील चांगला सुदृढ आणि गोंडस असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफ अली खानला एकूण चार मुले झालेले आहेत. आज आम्ही आपल्याला सैफ अली खान च्या एका वेगळ्या बाबीबद्दल माहिती देणार आहोत.

सैफ अली खान याने अमृता सिंह सोबत घ’टस्फो’ट घेण्याचे हे कारण आहे. अमृता सिंह हिनेच सैफ अली खान पासून घ’टस्फो’ट घेतला होता. याचे कारणही तसेच होते. 2004 मध्ये सैफ अली खान हा चित्रिकरणासाठी केनिया येथे गेला होता. या वेळी त्याची ओळख इटालियन मॉडल रोजा कॅटलनो सोबत झाली होती. त्यानंतर दोघांचे प्रे’म सं’बं’ध सुरू होते.

याची भनक अमृता सिंह यांना लागली होती. त्यामुळे सैफ अली खान आणि अमृता मध्ये चांगले त्यावेळी भां’डण झाले होते. त्यानंतर सैफ अली खान मुंबईत परतला. त्यानंतर रोजा देखील मुंबईत आली होती. काही वर्ष दोघे लिव्ह इन रि’लेश’नशिपमध्ये राहात होते. त्यावेळी सैफ अली खानचे मुलं म्हणजेच सारा अली खान ही केवळ दहा वर्षाची होती, तर इब्राहिम खान हा चार वर्षाचा होता.


मात्र, असे असतानाही सैफ अली खान याने रोजा हिला देखील फसवले होते. म्हणजे रोजा हिला देखील सैफ अली खान यांचे लग्न झाल्याची माहिती नव्हते. ही बाब जेव्हा तिला कळाली, त्यावेळी ती देखील त्याला सोडून परत निघून गेली होती. त्यानंतर अमृता सिंह यांनी सैफ अली खान याला घ’टस्फो’ट दिला. त्यानंतर 2012 मध्ये सैफ अली खान याने करीना कपूर सोबत लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12