म्हणून या सुंदर अभिनेत्रीला सो-डावे लागले होते बॉलीवुड, पहा घर चा-लवण्यासाठी आत्ता करत आहे हे काम

म्हणून या सुंदर अभिनेत्रीला सो-डावे लागले होते बॉलीवुड, पहा घर चा-लवण्यासाठी आत्ता करत आहे हे काम

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत जिने आपला काळ म्हणजेच 90 चे दशक खूपच गा-जवले होते. तिने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपली अभिनय कला द-र्शवून सर्वांना है-राण करून टाकले होते. ह्या अभिनेत्रीने शाहरुख पासून सलमान पर्यंत अशा बऱ्याचशा अभिनेत्यांबरोबर काम केलेले आहे. परंतु आता ही अभिनेत्री चित्रपटांपासून व बॉलीवूड पासून खूपच दूर आहे.

या अभिनेत्रीचा आता लु-क देखील खूपच बदलला आहे. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ह्या अभिनेत्रीचे नाव म-हिमा चौधरी आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही या अभिनेत्री विषयी बोलणार आहोत. म-हिमा चौधरी ने आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धू-म उ-डवली होती. हो त्यांनी साकारलेल्या पहिल्याच परदेस या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत खूप मोठा धु-माकूळ घातला होता. ला-खो लोकांना हा चित्रपट आवडला होता. यामध्ये म-हिमा चौधरी यांच्या ए-क्टिंग मुळे हा चित्रपट खूपच गा-जला होता.

तुम्ही आय ल-व माय इं-डिया हे गाणे खूपदा ऐकले असेल या गाण्याच्या चित्रपटांमध्ये महिमा सोबत शाहरुख देखील होते. याआधी महिमा ने कोला या ब्रँ-ड बरोबर अमित सोबत जाहिरात देखील केली होती. यानंतर तर महिमा खूपच चर्चेत आली होती. ही जाहिरात त्यांनी प-रदेश चित्रपटाचा अगोदरच केली होती. त्यामुळे परदेश हा चित्रपट रिलीज होण्याआधीच महिमा लोकप्रिय झाली होती. महिमा चा जन्म 13 सप्टेंबर ला दा-र्जिलिंग येथे झाला होता.

सर्वजण महिमा ला महिमा चौधरी च्या नावाने ओळखत असतील परंतु मोहिमा चे खरे नाव रितू चौधरी असे आहे. महिमा आपल्या अ-फेर मुळे देखील खूपच चर्चेत राहिली होती. महिमा चौधरी चे नाव एका टेनिस खेळाडू सोबत बऱ्याचदा जोडले गेले होते, हो याबाबत भरपूर चर्चा देखील झाल्या होत्या. महिमाचे आणि या टेनिसपटू खेळाडू चे ल-व अ-फेयर जवळपास 6 वर्ष सुरू होते. परंतु नंतर दोघेही वेगळे झाले होते, ह्या टेनिसपटू चे नाव होते लिएंडर पेस.

पेस पासून वेगळे झाल्यानंतर म-हिमा ने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की लिएंडर पेस हा एक उत्तम टेनिसपटू आहे परंतु ते माणूस म्हणून बरोबर नाहीत. असे सांगितले जाते की 2005 मध्ये दोघे एकमेकांसोबत डेट करत होते. परंतु त्यानंतर टेनिसपटू लिएंडर पेस ची संजय दत्त यांची दुसरी पत्नी जीच्यासोबत संजय दत्त ने त-लाक घेतला आहे ती रिया पिल्लई सोबत जवळीक वाढली होती. असे सांगितले जाते की म्हणून म-हिमा व पेस यांचे हे ना-ते तिथेच सं-पले होते.

त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या होत्या आपली प्रे-ग्नें-सी लपवण्यासाठी म-हिमा चौधरी ने लवकरात लवकर आपले लग्न उरकले होते. महिमा चौधरी चे लग्न एक खूप मोठे उ-द्योग-पती बॉबी मुखर्जी यांच्यासोबत झाले. आता दोघांना एक मुलगी देखील आहे परंतु म-हिमा यांनी आपल्या पतीपासून त-लाक घेतला आहे. अनेक चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाचे ज-लवे सोडणाऱ्या म-हिमा चौधरी ने पुन्हा बॉलिवूडमध्ये ए-न्ट्री केलीच नाही परंतु ति अनेक रिॲलिटी शोजमध्ये समोर आली होती.

याव्यतिरिक्त महिमा चौधरी ने एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की एका सिंगल आईला चित्रपटात काम करणे खूपच अवघड होत असते. कदाचित याच कारणामुळे महिमा यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले असावे, परंतु पैसे कमावण्यासाठी त्या आता अनेक इ-व्हेंट-मध्ये जात असतात. तसेच त्या बऱ्याचशा रियालिटी शोमध्ये देखील दिसत असतात.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *