फक्त 2 लोकांसमोर शू’ट झाला होता ‘या’ अभिनेत्रीचा ‘बा’थटब’ मधील बो’ल्ड सि’न, पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सि’न झाला लि’क! पहा फोटो…

फक्त 2 लोकांसमोर शू’ट झाला होता ‘या’ अभिनेत्रीचा ‘बा’थटब’ मधील बो’ल्ड सि’न, पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सि’न झाला लि’क! पहा फोटो…

पूर्वीच्या काळी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी स्त्रि अ’जिबात मि’ळत नव्हत्या. याचे कारण देखील तसेच होते. त्याकाळी चित्रपटांमध्ये काम करणे म्हणजे हे चांगले मानले जायचे नाही. त्यामुळे स्त्रि चित्रपटात अ’जिबात काम करत नसे. स्त्रि’याच काय तर पु’रुषांनी देखील अशा चित्रपटात काम करून आपली अ’ब्रू घालू नये, असे अनेक लोकांना वाटत होते.

मात्र, अनेक असे कलावंत होते की, त्यांना चित्रपट केल्याशिवाय जमतच नव्हते. कालांतराने हा ट्रेंड हळूहळू बदलत गेला. त्यानंतर महिला देखील चित्रपटामध्ये काम करू लागल्या. मात्र, जुन्या काळामध्ये अं’गभर क’पडे घालूनच अभिनेत्री या काम करायच्या. त्यामुळे जुन्या काळी चित्रपटात अभिनेत्री या अतिशय सभ्य असल्याचे जाणवत होते.

कालांतराने काळ बदलला आणि अभिनेत्रींनी काम करण्याच्या पद्धती देखील बद लल्या. ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये काही प्रमाणात अभिनेत्री या क’मी क’पडे घालू लागल्या. त्यानंतर याबद्दल मोठी चर्चा होत होती. हा ट्रेंड 2000 मध्ये पूर्ण बदलला. हा ट्रेण्ड अभिनेत्रीच्या बो’ल्ड पणावर येऊन ठेपला. याची खरी व्याख्या बदलली ती मल्लिका शेरावत हिने.

मलिका शेरावत हिने ‘म’र्ड’र’ हा चित्रपट केला. मराठी चित्रपटात तिने अनेक असेल हॉ’ट सीन दिले होते. या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्यामध्ये अनेक चुं’बन चित्रित करण्यात आले होते. इम्रान हाश्मी याने तिच्यावर चुं’ब’नाचा वर्षाव केला होता. त्यानंतर एकामागून एक असे चित्रपट बनत होते.

आणि अनेक अभिनेत्रींना यामुळे संधी मिळत होती. अनेक उत्साही अभिनेत्री असे हॉ’ट चित्रपट करण्यासाठी तयार असत. मात्र, दिग्गज अशा अभिनेत्री अशी चित्रपट करत नव्हत्या. मात्र, कालांतराने दिग्गज अभिनेत्री देखील अशा चुं’बन दृश्य देत होत्या. त्यानंतर बॉलिवूडमध्ये आता हा ट्रेंड सर्वसामान्य झालेला आहे. आज अनेक अभिनेत्री या अशा दृष्य देताना अजिबात लाजत नाहीत.

चित्रपटाची गरज म्हणून दिग्दर्शक देखील त्यांच्याकडून असे सी’न करून घेत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव महक चहल आहे. महक ही अभिनेता अश्मित पटेल याची पत्नी आहे. अश्मित पटेल हा अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ आहे.

महक लवकरच चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र, या आधीच तिचा एक हॉ’ट सीन लि’क झाला आहे. त्यामुळे ती चांगलीच च’र्चेत आली आहे. या चित्रपटांमध्ये तिच्यावर एक हॉ’ट सी’न चित्रीत करण्यात येत होता. एका बा’थट’बमध्ये चित्रीकरण सुरू होते. या वेळी केवळ मोजक्या लोकांना प्रवेश देण्यात आला होता.

तरी देखील हा सी’न चित्रीत झाल्यावर मोठ्या प्र’माणात व्हा’यर’ल झाला. त्यानंतर महक हिने दिग्दर्शकाकडे विचारणा केली की, हा शब्द लीक कसा झाला. मात्र, कुणीही काहीही नाही सांगितले. कोणी हा सीन लीक केला यावर शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा सीन ली’क झाला. अनेक चाहत्यांनी त्याला लाईक देखील केले आहे. तसेच अनेकांनी टी’का देखील केली आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x