अगदी लहान वयातच बॉलिवुडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याने गमावली होती व्ह-र्जिनिटी, म्हणाला मी 12 वर्षाचा असतानाच एके दिवशी…

अगदी लहान वयातच बॉलिवुडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याने गमावली होती व्ह-र्जिनिटी, म्हणाला मी 12 वर्षाचा असतानाच एके दिवशी…

बॉलीवूड च्या कलाकारांविषयी आजच्या काळामध्ये भरपूर चर्चा होताना दिसत असते. मीडियामध्ये त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टीवर चर्चा केली जाते. बॉलिवूडमध्ये असे भरपूर अभिनेते-अभिनेत्री आहे ज्यांनी लहान असताना बरेच कांड केले आहे. अशा अभिनेत्यांचे व अभिनेत्रींची त्यांच्या केलेल्या लहानपणीच्या गोष्टीवरून देखील भरपूर प्रमाणात चर्चा केली जाते. आता सध्याचे काही लहान स्टार किड्स आहेत त्यांनादेखील पाहण्यासाठी लोक खूपच उत्सुक असतात.

त्यातीलच एक म्हणजे तैमुर अली खान, हा तर एक स्टार बनला आहे. बॉलिवूड ची सध्याची जनरेशन ही यंग जनरेशन आहे. या जनरेशन मधील कलाकार जुन्या काळातील प्रथांना अजिबात जुमानत नाही. हे अभिनेते आपल्या स्वतःच्या मनाने जगत असतात, हवे तसे ते करत असतात. यंग जनरेशन मधील कलाकार नेहमी जुन्या काळातील काही प्रथांना मोडकळीस आणत असतात.

एवढेच नाही तर हे यंग जनरेशन से- क्स लाईफ विषयही अगदी सहज बोलण्याजोगे बोलताना दिसत आहेत. बॉलीवूड मध्ये व-र्जि-निटी म्हणजे कौ-मार्य विषयी फारच कमी लोक बोलताना दिसतात. परंतु एक असा कलाकार आहे ज्याने अगदी कमी वयातच आपले कौ-मार्य गमावले होते. याविषयी बोलताना त्याला दुनियेची कसलीही तमा नाही असे तो सांगतो. अगदी कमी वयात कौ-मार्य गमावलेला हा अभिनेता आताचा यंग जनरेशन मधलाच आहे.

या अभिनेत्याचे नाव आहे रणवीर सिंग. बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंग नेहमी आपल्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असतो. रणवीर सिंग बॉलीवूड मधील सगळ्यात स्टायलिश स्टार्समध्ये गिनला जातो त्यांच्या कपड्यांची स्टाईल आणि माशांची स्टाईल काही वेगळीच असते. रणवीर सिंग यांचा एनर्जेटिक स्वभाव लोकांना खूपच आवडत असतो. रणवीर सिंग यांनी बॉलिवुडमध्ये आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे, त्यांची जोडी बॉलिवूडमध्ये दीपीका पादुकोण सोबत जास्त सुंदर दिसत असे.

दीपिकासोबत रणवीरने बरेच चित्रपट दिल्यानंतर दोघांनी ऑन स्क्रीन वरील प्रेम सत्यात उतरवले आणि लग्न देखील केले. सध्या ही जोडी आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहे. लग्नाआधी रणवीर सिंग नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहात असे. ते कधी आपल्या फॅशनमुळे चर्चेत असतं तर कधी आपल्या हेअर स्टाईल मुळे, तर कधी एखाद्या मुलाखतीत सांगितलेल्या मुद्द्यामुळे.

रणवीर सिंग ने एका इंटरव्यू दरम्यान कौ-मार्य याविषयी विचारले असता त्यांनी असे सांगितले होते की मी जेव्हा बारा वर्षाचा होतो तेव्हा मी माझे कौ-मार्य गमावून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की मी त्यावेळी माझ्यापेक्षा आठ वर्षाने मोठ्या मुलीशी संबंध ठेवले होते. रणवीर सिंगने एवढेच सांगितले नाही तर मिडीयाला हे देखील सांगितले की त्यावेळी मी कोणते कं-डोम वापरले होते

मीडिया रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की रणवीरने असे सांगितले होते की संबंध ठेवताना ड्यूरेक्स कं-डोमचा वापर केला होता. तुम्हाला हे माहिती नसेल परंतु रणवीर सिंग बॉलिवूडमधील खूपच निर्भीड आणि एनर्जेटिक मनुष्य आहे. ते आपली कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीला अगदी उघडपणे लोकांसमोर मांडत असतात.

काही काळापूर्वी भुमी पेडणेकर ने देखील रणवीर विषयी एक गोष्ट सांगितली होती. तिने असे म्हटले होते की रणवीर सिंग जर ॲक्टर नसता तर तो एक चांगला लैं -गिक उपचारिक डॉक्टर असता. परंतु भूमीला असे का वाटते हे तिचे तिलाच ठाऊक आहे. त्यानंतर भूमीने सांगितलेल्या ह्या गोष्टीवर भरपूर प्रमाणात चर्चा झाली होती. मीडिया नुसार असे सांगितले जाते की भूमीने हे नेहा धुपिया च्या एका टॉक शोमध्ये उघड केले होते.

अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये विविध ऍक्टर आपले विविध कि-स्से उघड करत असतात आणि हे ऍक्टर अगदी यंग जनरेशन चे एक्टर आहेत त्यामुळे त्यांना कसल्याही विषयावर बोलण्यास लाज वाटत नाही. अगदी उघडपणे ते आपले मत मांडत असतात. याउलट जुन्या काळातील अभिनेता अभिनेत्री या विषयावर खुलेपणाने कधीच बोलताना दिसून आले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12