या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रे-मा-त वेडा झाला होता क्रिकेटपट्टू ऋषभ पंत, पहा 25 वर्षाच्या या हॉ-ट अभिनेत्रींसोबत डे-ट वर जाऊन.

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रे-मा-त वेडा झाला होता क्रिकेटपट्टू ऋषभ पंत, पहा 25 वर्षाच्या या हॉ-ट अभिनेत्रींसोबत डे-ट वर जाऊन.

ऋषभ पंत एक भारतीय क्रिकेटपटू ज्याचा जन्म उत्तराखंडमधील पिथौरागड जिल्ह्यातील गंगोलीहाट तहसीलच्या पाली नावाच्या गावात झाला. ऋषभ पंत दिल्लीकडून घरगुती क्रिकेट खेळतो. पण पंत प्रामुख्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावे अनेक विक्रमही आहेत, त्याला गिलख्रिस्ट ऑफ इंडिया असे सुद्धा म्हटले जाते, तो उत्तम फलंदाजीसाठी आणि एक उत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो.

त्याने २२ ऑक्टोबर २०१५ रोजी रणजी करंडकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २४ डिसेंबर २०१५ रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याचा समावेश झाला. भारताच्या इंग्लंड दौर्‍यावर पहिल्यांदा कसोटी संघात समाविष्ट झालेल्या ऋषभ पंतची प्रथमच टी -20 मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋषभ पंतची निवड झाली आहे.

परंतु त्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे आणि संघात त्याच्या स्थानावर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु त्याला सतत संधी मिळत आहे. पण सध्या ऋषभ पंत एका वेगळ्याच कारणांवरून बराच चर्चेत येत आहे. एका वृत्तानुसार, मुंबईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्याआधी ऋषभ पंत एक दिवस आधी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत डे-ट करताना दिसला होता आणि रात्री ११ वाजेपर्यंत तिच्यासोबत हॉटेलमध्ये होता.

तसे तर यापूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव हार्दिक पांड्याशी जोडले गेले आहे. आता नव्या क्रिकेटपटूचे नाव पुढे येत आहे आणि तो म्हणजे ऋषभ पंत. पण जेव्हा उर्वशी एका कार्यक्रमात पोहोचली तेव्हा हा प्रश्न तिला विचारला गेला होता, तेव्हा उर्वशीने मुद्दाम चित्रपटाचे नाव घेतले आणि म्हणाली की ती चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये आली होती, म्हणजेच या प्रश्नाकडे तिने साफ दुर्लक्ष केले. पण असे बोले जात आहे की उर्वशी रौतेलाला ऋषभ पंतने ब्लॉ-क केले आहे.

काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करुन आपल्या साखरपुड्याची बातमी दिली होती. त्यानंतर उर्वशी रौतेला सतत ऋषभ पंतशी संपर्कात राहिली. पण ऋषभ पंतला बहुदा उर्वशी सोबत बोलण्याची इच्छा नव्हती. तेव्हापासून उर्वशी अपसेट आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्वशी रौतेलाने एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये ती सतत आय लव्ह यू म्हणत आहे. पण या व्हिडिओकडे ऋषभ पंतने दुर्लक्ष केले. तसे ऋषभ पंतचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले होते. पण उर्वशी सोबतचे हे प्रकरण खूपच जोर धरत होते.

पण नुकतेच त्याने असे आमच्यामध्ये काही नसल्याचे उघडपणे मीडियामध्ये सांगितलॆ आहे. कदाचित या सर्व गोष्टीमुळे त्याच्या करियर वर परिणाम होत असेल म्हणूनच त्याने या सर्वे गोष्टीना साफ इन्कार केला आहे आणि हेच त्याच्यासाठी भविष्यात फा-यद्याचे ठरणार आहे. यामुळे त्याच्या खेळावर अधिक परिणाम झाला असता आणि हे त्याच्यासाठी चांगले नव्हते. असो पण ऋषभ पंत आणि उर्वशीमध्ये असे काही होते की नव्हते हा येणारा काळच ठरवेल. पण ऋषभ पंतने घेतलेला हा निर्णय भारतीय टीमसाठी आणि त्याच्या वयक्तिक कामगिरीसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12