शाहरुखने या अभिनेत्री सोबत पूर्ण कपडे उतरवून दिले होते इं-टि-मेंट सीन, पहा रि-पोर्टरने फोटो व्हायरल केल्यामुळे त्याचे असे केले होते हाल…

बॉलिवूडचा राजा शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 14 पुरस्काराने सन्मानित शाहरुख खानने बॉलिवूडमधील सर्वात जास्त अत्यंत प्र-खर असे इं-टि-मेंट सीन दिलेले आहेत. शाहरुख खान आपल्या रो-मँटिक सीनसाठी पाहिल्यापासुनचओळखला जातो. मात्र, ‘माया मेमसाब’ हा चित्रपट केल्यावर त्यावेळी शाहरुखला खूप त्रा-स सहन करावा लागला होता.
वास्तविक या चित्रपटामध्ये त्याला इं-टि-मेंट सीन देणे खूपच महागात पडले होते. बऱ्याच अ-डचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यावेळो खूपच गोंधळ उडाला होता. हे प्रकरण इतके टोकाला जाऊन पोहचले होते की शाहरुख खानने रि-पोर्टरला शि-व्या देऊन त्याच्याशी भां-डणही केले होते. आणि त्यानंतर रि-पोर्टरचे पाय देखील पकडले होते. चला तर जाणून घेऊया संपूर्ण कहानी काय होती.
ही 1993 ची गोष्ट आहे :- शाहरुख खानचा ‘माया मेमसाब’ हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये दीपा साहीसोबत एक इं-टि-मेंट सीन शूट केला होता. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. या सीनने बो-ल्ड-नेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यावेळी हा धाडसी सीन करणे खूप बो-ल्ड मानले जात असे. या सीनचे शुटिंग नंतर शाहरुखची प्रतिमा एक रो-मँटिक अभिनेता म्हणून केली गेली होती.
परंतु शाहरुखच्या या शैलीने बॉलिवूडमध्ये बरीच खळबळ उडाली होती. त्यावेळी एका मासिकाने त्यांच्याविरूद्ध काही चुकीचे मजकूर छापले होते. तसेच इं-टि-मेंट सीन चे फोटो देखील व्हायरल केले गेले होते. ज्यामुळे शाहरुख खूप चिडला होता. या कारणास्तव त्याने पत्रकारांना शि-वी-गाळ केली आणि त्यांना मा-रहा-णही केली होती. त्यावेळी हा वा-द खूप वाढला होता, जो नंतर अत्यंत हुशारीने सोडविला गेला होता.
शाहरुखला या चित्रपटातुन मिळाली होती ओळख :-बॉलिवूडमध्ये असे बरेच अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे कठोर परिश्रम न करता बॉलिवूडमध्ये प्रवेश करतात. परंतु शाहरुख खान असा एक अभिनेता आहे. ज्याने मोठ्या प्रमाणात स्ट्रगल आणि मेहनत करून बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहे. शाहरुख खानने बरीच हि-ट फिल्म्स देऊन स्वतःचे नाव प्रसिद्ध केले आहेत. पण त्याला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ आणि ‘डर’ यासारख्या मोठ्या सिनेमातून खरी ओळख मिळाली.
कोरोना काळातील शाहरुख खान :-
शाहरुख खानने कोरोना काळात एक नवीन लूक ठेवला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये शाहरुख लांब केसात दिसला आहे. त्याच्या चेहर्यावर दाढी देखील वाढलेली आहे. शाहरुखचा नवा लूक सर्वांचे मन जिंकत आहे. सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकचे कौतुक करताना प्रत्येकजण दिसत आहे.