हे आहेत भारतातील सर्वात महागडे आणि ब्रँडे-ड 5 लग्न, एका लग्नात तर पाण्यासारखा पैसा केला होता खर्च

भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे. लग्न म्हटल्यावर पार्टी जेवण नाचगाणे हे सर्व येतेच. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपले लग्न असे व्हायला हवे की संपूर्ण जग आपले लग्न लक्षात ठेवेल. असे लग्न बरेच जण करतात पण असे लग्न करणे सर्वसाधारण माणसांना शक्य नाही.

आजच्या महागाईच्या जमान्यात असे लग्न तेच करतात ज्यांच्याकडे खूप पैसा असतो. असे लग्न सहसा मोठे बिझनेस मॅन किंवा राज-कीय व्यक्तीच करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लग्नाविषयी सांगणार आहोत जे लग्न भव्यदिव्य करण्यात आले होते. हे लग्न आजही लोकांच्या ध्यानात आहे कारण या लग्नांमध्ये पाण्यासारखा पैसा घातला होता.

नव्वदच्या दशकात आपल्या चित्रपटांनी लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा विवाह राज कुंद्रा यांच्याशी झाला होता. एकापेक्षा एक हि-ट चित्रपट देऊन शिल्पा शेट्टी ने अभिनयाचे एक नवीन शिखर सर केले होते. शिल्पा शेट्टीने 2009 साली राज कुंद्रा यांच्याशी लग्न केले. राज कुंद्रा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये 198 नंबर वर होते. लग्नामध्ये शिल्पा शेट्टी ला घातलेल्या अंगठीची किंमतच पाच करो-ड रुपये होती.

या अंगठी वरूनच तुम्ही लग्न कसे झाले असेल याचा अंदाज लावू शकता. राज कुंद्रा भारतीय आहेत पण त्यांचा बिजनेस लं-डनमध्ये चालतो. आपल्या लग्नामध्ये कुंद्रा यांनी लग्नाचा मंडप, तेथील जेवण यावर पाण्यासारखा पैसा लावला होता. शिल्पाच्या गळ्यातील मोत्यांचा हार, इतर दागिने, कपडे हेही खूप महागडे होते. या संपूर्ण लग्नाचे बजेट पन्नास करोड रुपयांपर्यंत गेले होते.

2011 साली झालेले मल्लिका आणि सिद्धार्थ रेड्डी यांचे लग्न भारतातील टॉप लग्नापैकी एक आहे. मल्लिका रेड्डी जीवी या कंपनीचे मालक कृष्ण रेड्डी यांची नात आहे. तर सिद्धार्थ रेड्डी इंदू ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे मालक इंद्री शाम प्रसाद रेड्डी यांचा मुलगा आहे. ज्यांच्या लग्नामध्ये शंभर करोड रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला होता.

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की लग्न किती भव्यदिव्य झाले असेल. लग्नामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त पाहुणे आले होते. हे लग्न हैदराबाद मध्ये झाले होते. चित्रपट क्षेत्रापासून राज-कीय क्षेत्रापर्यंतचे सर्व मोठमोठे पाहुणे या लग्नात आले होते.

आता आपण ज्या लग्नाविषयी बोलणार आहोत हे लग्न भारतातील सर्वात मोठे लग्न म्हणून ओळखले जाते. हे लग्न सहारा इंडिया ग्रुप चे मालक सुब्रत रॉय यांच्या मुलाचे होते. सुब्रत रॉय यांनी आपल्या दोन्ही मुलाचे लग्न एकाच मंडपात केले होते. या लग्नात झालेला खर्च सांगितल्यावर तुम्ही चकित व्हाल.

या लग्नात तब्बल 552 क-रोड रुपये खर्च केले गेले होते. सर्वसाधारण व्यक्ती तर असे लग्न करणारच नाही पण मोठे लोक सुद्धा असे लग्न करण्यासाठी मागे बघतील असे लग्न सहारा इंडिया ग्रुपच्या मालकांनी आपल्या मुलांचे करून दाखवले. पाण्यासारखा पैसा या लग्नांमध्ये उडवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12