बो-ल्ड भूमिकेच्या ऑ-फ-र येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने लवकरच उरकून घेतले लग्न, पहा करियर ब-र-बा-द करून आता करतेय हे काम.

बो-ल्ड भूमिकेच्या ऑ-फ-र येऊ लागल्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीने लवकरच उरकून घेतले लग्न, पहा करियर ब-र-बा-द करून आता करतेय हे काम.

चित्रपटांमध्ये सुरुवातीला एखादा चित्रपट मिळवण्यासाठी अभिनेत्री मिळेल तो रोल करण्यासाठी तयार असतात. कारण त्यांना फक्त त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात करायची असते त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. भलेही त्यांना बो-ल्ड भूमिका मिळाली तरी ती भूमिका ते सहजच पार पडतात.

पण याला काही अभिनेत्री अपवाद ठरतात अशाच एका अभिनेत्री बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जिने सुरुवातीला कित्येक हि-ट चित्रपट दिले पण त्यानंतर तिला फक्त बो-ल्ड भूमिकेच्या ऑ-फ-र येऊ लागल्या. म्हणून तिने लवकर लग्न करून आपले फिल्मी करिअर सं-पुष्टात आणले. चला तर मग जाऊन येऊया त्या अभिनेत्री बद्दल.

या अभिनेत्रीने ‘इश्क-विश्क’, ‘मैं हूं ना’, ‘विवाह’ आणि ‘जॉली एलएलबी’ यासारख्या चित्रपटात अभिनय करून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर ती अभिनेत्री आहे अमृता राव. जरी अमृताची बॉलिवूड कारकीर्द जास्त नसली तरी तिने जेवढ्या चित्रपटात काम केले आहे ते सर्व सुपरहिट ठरले आहेत. हिंदी चित्रपटांनंतर तिने तेलुगू चित्रपटातही काम केले आहे.

अमृता राव तिच्या भूमिकेबद्दल खूप सजग मानली जात होते. असे म्हटले जाते की अमृताने सलमान खान सोबत काम करण्यास नकार दिला कारण तिला सलमानच्या बहिणीची भूमिका देण्यात आली होती. खरं तर, अमृता राव यांना सूरज बड़जात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात सलमान खानच्या नायिकेऐवजी बहिणीच्या भूमिकेची ऑ-फ-र देण्यात आली होती, ज्याला अमृताने नकार दिला आणि नंतर स्वरा भास्करने ही भूमिका केली.

सिंपल ब्यूटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता राव तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. फार कमी लोकांना माहित आहे की शाहिद कपूरच्या विरुद्ध ‘विवाह’ चित्रपटात दिसलेल्या अमृता राव यांना हा चित्रपट चार तासांच्या मुलाखतीनंतर मिळाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांनी अमृता यांना मुंशी प्रे-मचंद यांचे पुस्तक वाचण्यास सांगितले होते. सूरज बड़जात्याला अमृताचा हिंदी तपासण्याची इच्छा होती.

आणि शाहिदसोबत अमृताचा हा चित्रपट यशस्वी ठरला. चित्रपटांमध्ये स्वच्छ प्रतिमेसह प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी अभिनेत्री अमृता रावचे लग्न 2016 साली झाले होते. ‘इश्क-विस्क’ च्या सात वर्षानंतर अमृता राव यांनी आरजे अनमोलशी लग्न केले. लग्नानंतर अमृता चित्रपटांपासून दूर आहे. ठाकरे चित्रपटात अमृता अखेर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसली होती. यात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली.

अमृताला चित्रपटांमध्ये बो-ल्ड सीन करायला आवडत नाही. सुरवातीपासूनच अमृताने बो-ल्ड सीन, कि-सिंग सीन, इं-टिमेट सीन्स, बि-किनी आणि चित्रपटातील शॉ-र्ट ड्रे-स केले नाहीत. यशराज चित्रपटाकडून अमृताला चित्रपटाची ऑ-फर मिळाली होती.

ज्यामध्ये अमृताच्या विरुद्ध रणबीर कपूर भूमिकेत दिसणार होता. चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमृताला रणबीरचे चुं-बन घ्यावे लागणार होते, पण या भूमिकेसाठी अमृताने नकार दिला. पण मग तिच्या या निर्णयामुळे तिचे फिल्मी करियर सं-पुष्टात आले. अमृता आता पतीसोबत आनंदाने जीवन व्यतीत करत असून ती आता एका बाळाची आई बनणार आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.