कॉलेजच्या मुलांसोबत सेल्फी घेणे दिशाला पडले महा’गात, शॉर्ट फ्रॉ’कमुळे सेल्फी घेताना झाली पंचाईत, आणि मुलांसोमरच…Video Viral…

कॉलेजच्या मुलांसोबत सेल्फी घेणे दिशाला पडले महा’गात, शॉर्ट फ्रॉ’कमुळे सेल्फी घेताना झाली पंचाईत, आणि मुलांसोमरच…Video Viral…

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी भेट देतात. कधी एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये तर कधी एखाद्या कॉलेज समारंभात हे स्टार्स संधी मिळेल तसं सहभागी होतात. त्यातून त्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळे जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जाण्याची संधी कलाकारांकडे चालून येते तेव्हा ते ही संधी सोडत नाहीत.

जेव्हा हे बॉलीवूड सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच असतात. सहाजिकच आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला इतक्या जवळून बघायला मिळत आहे याचा चाहत्यांना देखील कमालीचा आनंद असतो. त्यामुळे हे चाहते देखील अतिशय लक्ष देऊन सेलिब्रिटींच्या हालचाली टिपतात.

आजच्या सो’शल मी’डियाच्या दुनियेमध्ये अनेक जण त्याचे व्हिडिओज देखील बनवतात. कधी कधी सेलिब्रिटींच्या नकळत असं काही घडतं की ते कॅमेरात कैद झाल्यानंतर त्याची मोठी बातमी बनते. खास करून अभिनेत्रींच्या बाबतीत या सर्व गोष्टी घडल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर अभिनेत्रींची हॉ’ट आणि बो’ल्ड दिसण्याच्या नादात घातलेल्या क’पड्यांमुळे तारां बळ उड’ते. अशावेळी त्यांना स्वतःचे क’पडे सांभा’ळणे देखील अवघड होऊन जाते. असेच काही नुकतंच दिशा पटानीच्या बाबतीत देखील झाल्याचे बघायला मिळाले आहे. मागील काही दिवसांपासून आपल्या एक विलन रिटर्न्स चित्रपटामुळे दिशा चांगली च र्चेत आली आहे.

दिशा पटानी कायमच आपल्या बो ‘ल्ड आणि हॉ’ ट अदांमुळे आणि फिटनेसमुळे च र्चा असते. एक विलन रिटर्न्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी ठीक-ठाक कमाई करत असला तरीही चित्रपटाचे कलाकार मात्र सिनेमाचं प्रमोशन करण्यात कोणतीच कसर ठेवत नाहीयेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिशा एका कॉलेजमध्ये पोहोचली.

दिशा जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचली तेव्हा अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तोबा गर्दी केली. याच दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हा यरल होत आहे. अभिनेत्रीला पाहिल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थी अतिशय उत्सुक होते.

दिशाने देखील चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केल्या पण ऑफ शोल्डर आणि शॉर्ट ड्रेस मुळे दिशाला सेल्फी घेणे कठीण झाल्याचं व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्री भलतीच अनकम्फर्टेबल झाली. हा व्हिडिओ सध्या सो’शल मी’डिया वरती तुफान व्हा यरल होत आहे. एक विलन रिटर्न्स मध्ये दिशाने अनेक बो’ल्ड सीन्स दिले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र खळ बळ माजली आहे.

या बो’ल्ड सीन साठी तिने तगडी फी घेतली असल्याची देखील चर्चा रंगली आहे. या बो’ल्ड सीन साठी अभिनेत्रीने चार कोटी रु’पये मानधन आकारल्याचं सांगितलं जात आहे. दिग्दर्शक मोहित सुरी आणि कलाकार जॉन अब्राहम, अर्जुन कपूर व अभिनेत्री तारा सुतारिया सध्या सो’शल मी’डियावरती च’र्चेत आले आहेत. एक विलन हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. त्यामुळे एक विलन रिटर्न्स तेवढी कमाई करेल का याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.