प्राचीन काळात राजे महाराजांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी राण्या करत होत्या या युक्त्या, पहा राणी अंघोळ करण्यापूर्वी…

कोणत्याही व्यक्तीचे स्वरूप त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये चार चांद लावण्याचे कार्य करते. हेच कारण आहे की प्रत्येकजण अधिकाधिक सुंदर दिसण्याचा प्रयत्न करीत असतो. यासाठी लोक अनेक प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स, मेकअप आणि अगदी श-स्त्र-क्रिया देखील करतात. पण आपण कधी विचार केला आहे की प्राचीन काळातील लोक त्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी काय करीत होते. आपण सर्वजण प्राचीन काळाच्या राण्यांच्या सौंदर्याबद्दल ऐकले असेलच.
राजा महाराजा त्याच्या सौंदर्यावर भाळून जात असायचे. बर्याच वेळा, त्याच सौंदर्यावरून युद्ध देखील घडून येत असे. आता त्यावेळी सौंदर्य उत्पादने नव्हती, म्हणून राण्यांनी स्वत: ला सुंदर ठेवण्यासाठी काही खास टिप्स वापरल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला त्याच टिप्सची ओळख करुन देणार आहोत. मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण स्वत: या टिप्स वापरून स्वत: चे सौंदर्य आणखी वाढवू शकता.
गाढवाच्या दुधाने अंघोळ :- गाढवाच्या दुधात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात. तर प्राचीन काळी गाढवाच्या दुधात राणी स्नान करायच्या. ती आंघोळ करण्यापूर्वी त्यात मध आणि जेटून तेल मिसळत असे. या तिघांचे मिश्रण त्यांच्या त्वचेत सुधारणा करण्यासाठी वापरले जात असे आणि ते त्यांच्या वास्तविक वयापेक्षाही त्या राण्या तरुण दिसु लागत होत्या.
गुलाब पाणी :- गुलाबाच्या पानांनी त्वचा चमकू लागते. यानंतर, आंघोळ केल्यावर तजेलपणात देखील सुंदरता वाढते. याच कारणास्तव त्या वेळी राण्या गुलाबाच्या पाण्याने आंघोळ करायच्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गुलाबाच्या सुगंधी द्रव्याचा वापरही केला होता.
वा-इन :- म-द्य म्हणजे बि-अ-रमध्ये का-र्बोहायड्रे-टचे प्रमाण जास्त असते जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. राणी केसांमध्ये लिंबाचा रस मिसळून बि-अ-र आणि अंडी वापरत असत आणि त्याचा लेप देखील चेहऱ्यावर लावला जात असे. यामुळे त्यांची त्वचा अधिकच तरुण दिसू लागत होती.
मध आणि ऑलिव्ह तेल :- तुम्ही बर्याच फोटोमध्ये पाहिले असेलच की राण्यांचे केस खूप जाड, काळे आणि लांबसडक असायचे. हे त्याच्या सौंदर्याचे मुख्य आकर्षण होते. अशावेळी केसांना निरो-गी व सुंदर ठेवण्यासाठी राणी केसांवर मध आणि ऑलिव्ह ऑईलचे मिक्सर वापरत असत. यासह, केस गळतीची समस्या देखील सुटली जायची.
एवोकाडो मास्क :- एवोकाडो एक उष्णकटिबंधीय नाशपतीच्या आकाराचे फळ आहे. राणी त्या फळाचे लेप बनून त्यांच्या चेहर्यावरील डाग दूर करण्यासाठी वापर करत असत. इतकेच नाही तर हे फळ खाल्ल्यानंतर त्या त्यांची फि-गर देखील मेंटेन करत असत.
अक्रोड :- अक्रोड खाण्यामुळे राण्यांचे मेंदूत तेज रहात होते. यासह, ती अक्रोड खाऊन आपले शरीराचा शेप कर्वी आणि आकर्षक बनवायची. त्या काळात राणी दररोज अक्रोड आणि गाजर खायची. हे केवळ त्याचे अंतर्गत अवयव निरो-गी ठेवत नसायचे तर त्याचे सौंदर्य देखील वाढवत होते.