जेव्हा इ’मरान खानसोबत होणार होते रेखाचे लग्न, पहा मुंबईत कि’त्येक रा’त्री ए’कत्र घा’लवल्या नंतर आईमुळे…

जेव्हा इ’मरान खानसोबत होणार होते रेखाचे लग्न, पहा मुंबईत कि’त्येक रा’त्री ए’कत्र घा’लवल्या नंतर आईमुळे…

क्रिकेट आणि बॉलिवूड ह्यांचे नाते खूप जुने आहे. हे नाते जितके जुने आहे तेवढेच नवीन देखील आहे. क्रिकेटर्सला भारतीय अभिनेत्री, मॉडेल्स आवडतात आणि ह्या अभिनेत्री व मॉडेल्स ह्यांना क्रिकेटर्स. सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड नेहमीच थोडे अग्रेसरच राहिलेले आहे.

कित्येक क्रिकेटर्स आणि बॉलीवूड अभिनेत्रींचे अ’फेअ’र आपण ऐकतो आणि आज काल सो’शल-मी’डियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला देखील मिळते. मात्र, सुरवातीच्या काळात हे अफे’अर, हे सं’बं’ध अगदी ल’पून राहत असे. त्यावेळी आतासारखा डायरेक्ट सं’बं’ध खूप कमी येत असे आणि म्हणून अशी नाते क्वचितच समोर येत असे.

मात्र बोलतात ना, प्रे’म सं’बं’ध कधी ना कधी समोर येतातच. तसंच काही झालं आहे. नुकतीच एक छुपी हुयी प्रे’मक’था आता नव्याने समोर आली आहे. आणि हि प्रे’मक’था अजून कोणाची नसून, चक्क अभिनेत्री रेखा ह्यांची आहे..

होय, अभिनेत्री रेखा ह्यांना एका क्रिकेटरवर प्रे’म झाले होते. मात्र, तुम्हाला आ’श्चर्य वाटेल हे प्रेम कोणत्या भारतीय नाही तर एका पा’किस्ता’नी खेळाडू वर झाले होते. आता तो खेळाडू पा’किस्ता’नचा पं’तप्र’धान आहे..

होय चक्क, पा’किस्ता’नचे पं’तप्रधा’न इ’म्रान खान आणि रेखा ह्यांना ए’कमेकांव’र प्रे’म झाले होते. एक पोस्ट सध्या सगळीकडे तु’फान वा’यरल होत आहे. ह्या पोस्ट मध्ये एका वर्तमानपत्राची क’टींग टाकण्यात आली आहे. हि क’टिंग सन १९८५ ची आहे, मात्र पोस्ट ऑक्टोबर २०२० ची आहे. विशेष म्हणजे अजून देखील हि पोस्ट सगळीकडे वा’यर’ल होतंच आहे..

जर्नल ह्या सिनेमाचे दाखले देत, ह्यामध्ये लिहले आहे की रेखा आणि त्यांची आई देखील इ’म्रान खान आणि रेखा ह्यांच्या नात्यामुळे खुश होत्या. ते दोघे मुंबई मध्ये एकत्र देखील राहत होते आणि त्यांनी आपले भविष्य सोबत घा’लवण्याच्या विचाराणे एका ज्योतिषाची देखील भेट घेतली होती. त्यावेळी हे दोघे सोबत पा’र्टी, तसेच रे’स्टोरंट आणि ना’ईट क्ल’ब मध्ये देखील जात होते. त्यांना अनेक वेळा खूप लोकांनी सोबत देखील पहिले होते.

इ’मरान खान ने सांगितले होते कि,ते अभिनेत्री सोबत विवाह करू शकत नव्हते.
ह्याच रिपोर्ट मध्ये इ’मरान खान ह्यांचे रेखा सोबत असणाऱ्या ना’त्याबद्द’लचे वक्त’व्य देखील आहे, ‘मला अभिनेत्री खूप आवडतात. मला त्यांच्या सोबत राहायला खूप आवडत मात्र मी त्यांच्या सोबत विवाह करू शकत नाही.

मला त्यांच्या सोबत वेळ घा’लवायला खूप आवडतं मात्र, लाइफ पार्टनर म्हणून मी त्यांच्याबद्दल तसा विचार करू शकत नाही.’ह्याच रिपोर्ट मध्ये, इ’मरान ह्याचन्हे झीनत अमान आणि शबाना आझमी सोबत देखील सं’बं’ध असल्याचे नमूद केले आहे.

इ’मरान खानचे झाले तीन लग्न.
ब्रिटिश प्रोड्यूसर जेमिमा गोल्डस्मिथ हिच्या सोबत इ’मरान खान ह्यांनी १९९५ मध्ये पहिला विवाह केला होता, आणि २००४ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी ब्रि’टिश प’त्रकार रेहम खान ह्यांच्यासोबत विवाह केला मात्र तो देखील जास्त काळ टिकला नाही. आणि नंतर २०१८ मध्ये त्यांनी ति’सऱ्यांदा बुश्रा ह्यांच्यासहविवाह केला.

अभिनेत्री रेखा ह्यांनी १९९० मध्ये मुकेश अग्रवाल ह्या दिल्लीच्या बिझनेस मॅन सोबत विवाह केला होता मात्र, काहीच महिन्यात त्यांच्या पतीने आ’त्म’ह’त्या केली होती. त्यानंतर रेखा ह्यांनी पुन्हा लग्न नाही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12