IAS परीक्षेच्या मुलाखती दरम्यान विचारला गेलेला एक द्विधा अवस्थेतील प्रश्न….पहा मुलाखत देणाऱ्याने दिले होते अचंबित करणारे उत्तर….

आय.ए.एस.ची परीक्षा उत्तीर्ण होणे जितके अवघड असते त्याहीपेक्षा मुलाखत मध्ये पास होणे कठीण असते. बरेच असे परीक्षार्थी आहेत जे मुलाखत पर्यंत जाऊन पोहचले पण मुलाखतीत पास न झालेने अपयशी ठरले. आय ए एस ची परीक्षा अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकता. पण मुलाखत अभ्यास करून पास होणे कठीण असते.
मुलाखत घेतेवेळी तुम्हाला कोणत्या क्षणी कोणता प्रश्न विचारला जाईल याचा तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही. विचारले जाणारे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच द्विधा अवस्था निर्माण करतात. तुम्ही अभ्यास करून वेगळा जातात आणि प्रत्यक्षात प्रश्न वेगळेच आपल्या समोर उभे रहातात. त्या प्रश्नांचे उत्तर विनाविलंब लगेच द्यावे लागतात. कधीकधी काही जण इतके हळवे असतात की कोणताही विचार न करता पटकन उत्तर देऊन जातात. आणि नेमके ते उत्तर चुकलेले असत. मुलाखत संपल्यावर मग त्याची जाणीव होते की आपण हे उत्तर द्यायला हवे होते. आणि आपण दुसरेच उत्तर देऊन बसलो.
त्यावेळी असे होणे गृहितच धरावे लागते. कारण तेव्हा मनावर दडपण पण तितकेच असते. कधी कधी प्रश्नाचं बरोबर उत्तर देखील आपणास माहीत असते. परंतु घाईगडबडीत आपण कोणताही विचार न करता पटकन दिलेले चुकीचे उत्तर आपला घात करुन जाते. अशा वेळी तुम्ही मनावर कोणतेही दडपण न ठेवता ही मुलाखत अगदी बिनधास्त पणें पार पाडायची असते.
तुमच्या जवळ तल्लख बुद्धिमत्ता व प्रसंगावधान असेल तर अगदी चातुर्याने ही मुलाखती मध्ये तुम्ही पास होऊ शकता. आज आपण आय.ए.एस. पदाच्या मुलाखती वेळेस तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाविषयी जाणून घेणार आहोत, असा प्रश्न की कदाचित यापूर्वी असे प्रश्न वाचले देखील नसतील.
अश्याच एका मुलाखती दरम्यान मनात चलबिचल करणारा प्रश्न एका परीक्षार्थीला मुलाखती दरम्यान मुलाखत घेणाऱ्याने विचारला होता की…
प्रश्न :
जर मी तुझ्या बहिणीसोबत पळून गेलो तर तू काय करशील ?
उत्तर :
मला आनंदच होईल, कारण तिला तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळणे शक्यच नाही.