हृतिक रोशनची बायको सुझैन खानने ‘या’ व्यक्तीसोबत केलं लग्न ? फोटो व्हा’यर”ल झाल्यानंतर हृतिक रोशन झाला शॉ’क, म्हणाला….

हृतिक रोशनची बायको सुझैन खानने ‘या’ व्यक्तीसोबत केलं लग्न ? फोटो व्हा’यर”ल झाल्यानंतर हृतिक रोशन झाला शॉ’क, म्हणाला….

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या प्रोफेशन लाईफमध्ये जितकी जास्त च र्चेचा विषय ठरला त्याहून अधिक तो आपल्या वैय’क्तिक आयुष्याबद्दल च र्चेत असतो. पहिला सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतरच त्याने त्याचं बालपणाचा प्रेम म्हणून सुझेन खान सोबत लग्न केले.

हृतिक आणि सुजैन बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल होत. सुरुवातीपासूनच त्या हृतिकच्या अनेक अभिनेत्रींसोबत अ’फे’अरच्या च र्चा रंगल्या. आणि लग्नाच्या १४ वर्षानंतर त्या दोघांनी घट स्फो’ट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुजैनला अनेक पार्टीमध्ये वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मुलांसोबत बघितले गेले होते.

मात्र त्यापैकी कोणाबद्दल तिने कधीच वक्तव्य नाही केले. सुझैन खान आपला खास मित्र अर्सनाल गोनीसोबतच्या नात्यामुळे च र्चेत आली आहे. माघील काही दिवसांपासुन केवळ सुजैनच नाही तर ह्रितिकच्या नव्या नात्याची चांगलीच च र्चा रंगली आहे. दर एकदिवसाआड ते दोघे बा’तमीपत्राच्या हेडलाईनमध्ये झळकत आहेत.

आता पुन्हा एकदा सुजन खान च र्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच सुजन खानचे काही फोटोज सो’शल मी’डिया वरती वाय’रल होत आहेत. या फोटोमध्ये तिच्या हाताला मेहंदी लागलेली असून ती कॅमेरासमोर पोजेस देत आहे. त्यामुळे आता सुजन खानने तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड अर्सनाल सोबत लग्न केलं असल्याची चर्चांना उधाण आल आहे.

मात्र या सर्व गोष्टींमध्ये कितपत सत्य आहे, याबद्दल अर्सनालने स्वतः एका मुलाखतीमध्ये खु’लासा केला आहे. याबद्दल बोलताना अर्सनाल म्हणाला की, ‘माझ्या वैय क्तिक आयुष्याबद्दल मला काही बोलायचं नाही. बाहेर कोण काय बोलत असेल तर याबद्दल मला काहीही माहिती नाही. याबद्दल त्यांना काय समजलं आणि त्यांनी काय लिहिलं, हे मला जाणूनही घ्यायचं नाहीये.

माझ्याबद्दल आणि माझ्या वैय’क्तिक आ’युष्य बद्दल काहीही छापण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला?’ यातच पुढे अर्सनाल म्हणाला, ‘माझी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ अगदी उत्तम चालू आहे. माझ्या वैय’क्तिक आयुष्य बद्दल उत्तर देण्यासाठी मी कोणालाही बांधील नाहीये. मला माझ आ’युष्य जगासमोर शो-ऑफ करायचं नाहीये.

मी एक अभिनेता असलो तरीही माझी पर्सनल लाईफ खाजगी ठेवणे हा माझा पूर्ण अधिकार आहे. माझा आयुष्य सगळ्यांसमोर ठेवण्यात मला काहीही रुची नाही. सध्या मी फक्त आणि फक्त माझ्या कामावरती फोकस करत आहे.’ त्यानंतर अर्सनाल म्हणाला की, तो त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी खूप जास्त एक्साईटेड आहे.

लग्नाच्या प्रश्नावरती अर्सनालने होकारही दिला नाही आणि नकाराही नाही. त्यामुळे हा पेच अधिकच वाढला आहे. दरम्यान सुजन खान नटून थटून हातावरती मेहंदी लावून घेत असणारे फोटो सो’शल मी’डियावर चांगलेच व्हाय’रल होत आहेत.

अनेकदा सो’शल मीडि’या वरती सुजन अर्सनाल सोबत चे फोटोज आणि व्हि’डिओ शेअर करत असते. हे दोघेही आपले आयुष्य अतिशय मनमोकळेपणाने जगत आहेत. अगदी उघडपणे त्यांनी नात आपलं नातं जगासमोर मांडल आहे. पण लग्नाच्या बाबतीत मात्र दोघांनीही मौन बाळगल आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.