हृतिक रोशनची हॉ ट बहीण बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू, पहा दिसते जानव्हीपेक्षाही हॉ ट आणि सुंदर….

बॉलीवूड मधील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय कुटुंबापैकी एक रोशन कुटूंब देखील आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच रोशन कुटुंब च र्चेत असते. हृतिक रोशन एक अभिनेता म्हणून जरी सगळीकडे लोकप्रिय आहे. मात्र त्याच्या आधीपासूनच रोशन कुटुंब चांगलेच प्रसिद्ध आहे.

राकेश रोशन यांनी आपल्या करियरची सुरुवात अभिनयापासून केली. मात्र त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्यांचे भाऊ राजेश रोशन यांनी संगीतकार म्हणून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राकेश आणि राजेश दोन्ही भावांना चांगेलच यश मिळाले.

राकेश रोशन यांनी खू’न भारी मांग, किशन कन्हैय्या, करन अर्जुन, कोयला, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश सारखे सुपरहिट सिनेमा बनवले. ज्युली आणि स्वामी या चित्रपटांसाठी राजेश रोशन यांनी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीतकारचा पुरस्कार देखील प्राप्त झाला.

याव्यतिरिक्त, एक हि रास्ता, स्वर्ग नरक, पापा केहते है, कोयला, दस्तक, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश आणि काबील सारख्या चित्रपटांना देखील त्यांनी संगीत दिल आहे. रोशन कुटुंबातील सर्वच सदस्य कोणत्या ना कोणत्या कलेमध्ये पारंगत आहेत. रोशन कुटुंबाची पुढची पिढी अर्थात हृतिक रोशनने बॉलीवूडचं काय हॉलीवूडमध्ये देखील चांगलंच नाव कमवल आहे.

मात्र कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं, ह्रतिकला एक खूपच सुंदर बहीण आहे. होय राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन कमालीची सुंदर आहे. आणि आता पश्मिना रोशन हिलाही चित्रपटांमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. लूकमध्ये ती तिच्या भावावर गेली आहे. तिच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये मोठ्या प्रमाणात भाऊ हृतिक रोशन सारखी आहेत.

पश्मिना दिसायला खूपच सुंदर आहे. रोशन कुटुंब आपल्या कलेसोबतच त्यांच्या सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. त्यामुळे पश्मिना देखील त्याबाबतीत पुढेच आहे. आपल्या सौंदर्याने आणि सत्यलिश लूकने ती अनेक बॉलीवूड अभिनेत्रींना माघे टाकते. सोशल मीडियात देखील पश्मीनाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

फिट बॉडी, परफेक्ट फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूक, सोबतीला अप्रतिम असं सौंदर्य म्हणून पश्मिना चांगलीच चर्चेत आली आहे. पश्मिना रोशन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पश्मिना रोशन आपल्या भावाच्या अर्थात हृतिक रोशनच्या खूप जवळ आहे.

बर्‍याच फोटोंमध्ये भाऊ-बहीण एकत्र मस्ती करताना दिसतात. वृत्तानुसार, पश्मिना रोशनने अभिनयात करिअर करण्यासाठी नदीरा बब्बर यांच्याकडून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि बॅरी जॉन इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणही घेतलं आहे. तिने काही इंग्रजी नाटकंही केली आहेत.

आता लवकरच पश्मिना बॉलीवूडमध्ये सक्रिय होणार असल्याच्या च र्चा रंगल्या आहेत. भाऊ हृतिक प्रमाणेच आपल्या काकांच्या म्हणजेच राकेश रोशन यांच्या चित्रपटातून पश्मिना बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12