एकेकाळी नंबर एकचा असणारा हिरो गोविंदा कसा झाला झिरो, पहा या कारणाने करीयर झाले ब-रबाद….

सर्वांना माहितच आहे की बॉलीवुड मधील अभिनेता गोविंदा असा एक कलाकार आहे जो खूप प्रसिद्ध स्टार आहे आणि त्याच्या फक्त नावानेच चित्रपट फेमस होत होते. त्याच्यासारखा अभिनेता यापूर्वी कधी झाला नव्हता आणि कधीही होणार नाही. त्या काळात गोविंदा सारख्या अभिनेत्याला लोकांनी जणू डोक्यावर घेऊन बसवले होते.
जर राजा बाबूसारख्या चित्रपटांमधली त्यांची भूमिका पाहिली तर ती आजही लोकांना खूप पसंत आहे आणि यापुढेही करत राहतील. पण प्रत्येक गोष्टीचां एक काळ असतो, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. असेच काहीतरी गोविंदाचे बाबतीत घडले आहेत. ज्याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
परंतु गोविंदाच्या जीवनात एक मोठी चूक झाली की आज या पोस्ट द्वारे आपण जाणून घेणार आहोत. ज्या चुकीमुळे गोविंदाची संपूर्ण कारकीर्द मो-डकळीस आली आणि त्याची कारकीर्द पूर्ण पने विखुरली गेली. गोविंदाचे तसल्या सवई मुळे त्याची कारकीर्द क्षणात संपुष्टात आली.
तो असा काळ होता जेव्हा गोविंदाजवळ डझनभर चित्रपट रांग लाऊन असायचे, परंतु त्यांनी एक चूक केली आणि ती एक चूक त्यांची कारकीर्द संपण्यास कारणीभूत होती. असं म्हणतात की त्यावेळी खूप मोठे कलाकार आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करत होते, पण काम करूनही कोणालाही गोविंदा आवडत नसायचे.
कारण गोविंदाच्या काही सवई खूप वाईट होत्या जसे की वेळेवर शूटिंगला न येणे, कुणाशीही योग्य पद्धतीने न बोलणे आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा कामाची जागा सोडून जायचे. त्यांच्यामुळे इतर लोकांना तासनतास थांबावे लागत होते. गोविंदाच्या असल्या वागणुकीमुळे इतर सहकलाकार संतप्त होत असणार यात काही शंकाच नाही. या सर्वांच्या दरम्यानही गोविंदाला एक मोठी अडचण आली होती की त्याची भूमिका नेहमी कॉमेडीवर जास्त असायची.
गोविंदाला शाहरुख आणि सलमानसारखे गंभीर अॅक्शन हिरो बनण्याची खूप इच्छा होती, म्हणून गोविंदाने त्यांचे सारखे अभिनय करून फिल्म मध्ये काम करण्यास सुरुवात केली पण गोविंदाचे हे चित्रपट फ्लॉप झाले आणि लोकांचा गोविंदा पासूनचां मोह कमी झाला व चाहते गोविंदापासून दूर जाऊ लागले.
आता जेव्हा त्याच्या कारकिर्दीचा आलेख खूप खाली पडला, अशा परिस्थितीत बऱ्याच चित्रपटातील चांगले व्यक्तिमत्त्व देखील त्याला सोडून गेले कारण त्यांनी गोविंदाचे चुकीच्या वागण्यामुळे त्याला नापसंत करण्यास सुरुवात केली. यानंतर गोविंदाला चित्रपट मिळणे बंद होत गेले आणि गोविंदाची कारकीर्द संपुष्टात आली. शेवटी हे बॉलिवूडचे जग आहे.