विवाह होताच ह-नी-मूनला का जातात नवविहाहीत जोड्या, जाणून घ्या कशी सुरू झाली ही प्रथा…

विवाह होताच ह-नी-मूनला का जातात नवविहाहीत जोड्या, जाणून घ्या कशी सुरू झाली ही प्रथा…

मुलगा असो की मुलगी, लग्न प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष आणि संस्मरणीय क्षण आहे. लग्नातील प्रत्येक क्षण रंजक आणि संस्मरणीय बनविण्यासाठी पती व पत्नी दोघेही काही खास करण्याकडे लक्ष देत असतात. पण या सर्वांखेरीज लग्नानंतरची आणखी एक रीत आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे.

ती म्हणजे हनिमूनला जाणे.लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी ह-नी-मूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ह-नी-मूनसाठी जाणे इतके का म्हत्वाचे आहे. तर आज आम्ही येथे ह-नि-मूनबद्दलच बोलणार आहोत.

ह-नी-मूनची प्रथा कशी सुरू झाली :- आधीच्या काळी अशी प्रथा नव्हती परंतु हल्लीच्या काळात हि प्रथा रुजू लागली आहे. आजच्या काळात लग्नानंतर जवळजवळ सर्व कपल्स आयुष्यातील काही सुंदर क्षण व्यतित करण्याचा प्लॅन करत असतात, ज्यात ते फक्त एकमेकांसोबत वेळ घालवू शकतील.

लग्नानंतरच्या या सुंदर क्षणांला ह-नि-मून पि-रि-यड असे नाव देण्यात आले आहे. ह-नीमून पि-रि-यड कपल्सना एकमेकांशी वेळ घालविण्यास, एकमेकांसोबत अधिक जाणून घेण्यास वेळ देतो. लग्नानंतर जेव्हा आपण कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या बंधनात अडकता तेव्हा तुम्ही व्यस्त होऊन जाता आणि त्यानंतर स्वतःकरिता वेळ काढणे शक्य होत नाही.

हनिमून का गरजेचे आहे:- वैवाहिक जीवनाची खरी सुरुवात हनीमूनपासूनच होते, असे म्हणण्यास हरकत नाही. पती- पत्नीच्या नात्याला मजबूत व सक्षम बनविण्यासाठी देखील हि चांगली वेळ ठरते. काही लोकांची हल्ली मानसिकता देखील अशी झाली आहे की, हनीमून म्हणजे फक्त लैं-गि-क सं-बं-ध राखणे आवश्यक आहे.

परंतु हे आवश्यक नाही. होय हनीमून लैं-गिक सं-बंधाचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो परंतु संपूर्ण हनीमून फक्त त्या चुकीच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. आपल्या विवाहित जीवनाच्या सुरूवातीस आधी आपण एक सराव म्हणून ह-नी-मूनकडे देखील घेऊ शकता.

या सरावच्या आठवणी नेहमीच आपल्या हृदयात सुंदरपणे टिपल्या जातात. नंतर हेच क्षण तुमच्या नात्याला प्रे-मळ व मजबुत करण्यास कारणीभूत ठरतील. काही लोक ह्या हनिमूनकडे एक रो-मँटिक हॉलिडे म्हणून पाहतात तर काही जण ह-नि-मूनकडे लग्नांनातर आरामदायी व आनंददायी सुंदर क्षणाचा मार्ग म्हणून पाहतात.

प्रत्येकजणाची मानसिकता भिन्न भिन्न असू शकते, परंतु हनिमून सर्व विवाहित कपल्सच्या जीवनाचा एक सुंदर असा अविभाज्य भाग आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आपल्या बिझी कामातून आपल्या जीवनसाथीसाठी वेळ काढणे हे यामागचे चांगले कारण आहे.

त्याच्यासोबत वेळ घालविणे ही चांगली कल्पना आहे. यामुळे पार्टनरसोबत शा रीरिक आणि मा-नसिक प्रे-म अधिक वाढते. एकमेकांसोबत वेळ घालविल्याने दोघांना समजून घेण्यास अडचण येत नाही. लग्नाच्यावेळी दोघेही थकलेले दमलेले असता. त्यामुळे ही थकवा दूर करण्यासाठी हनीमून एक चांगली कल्पना आहे. त्यामुळे कपल्स एकदम फ्रेश राहतील आणि दोघांना अधिक जवळून जाणून घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12