घरभाडे वेळेवर दिले नाही म्हणून या अभिनेत्रीला बॉयफ्रेंड सह घराबाहेर हाकलले होते या घरमालकाने, पहा थकवले होते इतके भाडे…

घरभाडे वेळेवर दिले नाही म्हणून या अभिनेत्रीला बॉयफ्रेंड सह घराबाहेर हाकलले होते या घरमालकाने, पहा थकवले होते इतके भाडे…

बॉलीवूड चित्रपट सृष्टी ही खूप मोठी चित्रपट सृष्टी आहे. येथे अनेक लोक काम मिळवण्यासाठी धडपड करत असतात. हे धडपड का करत असतात तर चित्रपट सृष्टी मध्ये भरपूर प्रमाणात पैसा मिळतो. आपल्याला देखील वाटते की एक चित्रपट हा करोडो रुपयांची कमाई करत असतो मग ह्या अभिनेत्यांना व अभिनेत्रींना किती पैसा मिळत असेल. आणि एखादा चित्रपट खूपच हिट झाला तर यांना पैसेही तसेच मिळत असतात.

तसे तर बॉलीवूड मधील कलाकारांचे ठरलेले मानधन असते. चित्रपटाची पूर्ण कमाई प्रोड्युस करणाऱ्या लोकांना मिळते. एवढे सगळे असले तरी काही वेळी बॉलीवूडच्या कलाकारांना नको ते अनुभव येत असतात. पैशासाठी त्यांना भरपूर वणवण फिरावे लागत असते. पैसे कमी असल्यामुळे त्यांना अनेक समस्या देखील येत असतात. असेच काहीसे घडले होते बॉलिवुडची अभिनेत्री मल्लिका शेरावत बरोबर.

मल्लिका शेरावत बॉलिवूड मधील एक सुंदर व हॉ-ट अभिनेत्री आहे. तिचे वय आता 44 वर्ष झाले आहे. 24 ऑक्टोबर 1976 मध्ये हरियाणा च्या रोहतक या गावी एका छोट्याशा परिवारात मल्लिकाचा जन्म झाला होता. मल्लिका चे खरे नाव रीमा लांबा हे आहे. चित्रपटांमध्ये येण्याअगोदर मल्लिकाने आपले नाव रीमा पासून मल्लिका असे ठेवले होते. शेरावत हे आडनाव तिच्या आईचे आडनाव होते. हे आडनाव तिने चित्रपटात सक्रिय नावाच्या मागे जोडले आहे.

मल्लिका असे सांगते की मला चित्रपटांमध्ये काम करायचे होते परंतु माझे वडील यासाठी मला पाठिंबा देण्यास तयार नव्हते. परंतु माझी आई यासाठी पूर्णपणे सहमत होती. की मी चित्रपटात काम करावे व माझे नाव रोशन करावे. मल्लिका शेरावत अनेक काळापासून चित्रपट सृष्टी पासून दूर आहे. याआधी मल्लिका 2017 मध्ये आलेला चित्रपट जिनत मध्ये ती समोर आली होती. मीडियाद्वारे असे सांगितले जाते की काही दिवसांपूर्वी मल्लिका बिझनेस मॅन साइरिल ऑक्सचेंजफेंस सोबत डेट करू लागली होती.

2017 मध्ये अशा बातम्या येऊ लागल्या होत्या की मल्लिका आणि तिचा फ्रेंच बॉयफ्रेंड साइरील दोघांना पॅरिस मध्ये असलेल्या एका अपार्टमेंट मधून काढून दिले होते. याचे कारण जाणून हैरान होऊन जाल. याचे कारण होते की दोघांनी या अपार्टमेंटचे भाडे दिले नव्हते. मीडिया रिपोर्ट नुसार असे सांगितले जाते की दोघांना या घराचे भाडे न दिल्यामुळे थेट बाहेर काढले होते. ह्या अपारमेंट चे भाडे पॅरिस करन्सी नुसार 80 हजार युरो एवढे होते. यांना एवढे पैसे या अपार्टमेंटच्या मालकाला द्यायचे होते.

ह्या 80 हजार युरो ला आपण भारतीय रुपया मध्ये कन्व्हर्ट केले तर ते होतात 64 लाख रुपये. एवढे पैसे ते भरू शकले नव्हते या कारणामुळे त्यांना अपार्टमेंटच्या मालकाने बाहेर हाकलून दिले होते. असे सांगितले जाते की मल्लिका चित्रपटांमध्ये अभिनय सुरू करण्याआधी विवाहित होती. मल्लिका चा विवाह 1997 मध्ये दिल्ली मध्ये राहणाऱ्या पायलट करण सिग गिल यांच्या सोबत झालेला होता. दोघांचा हा सुखी संसार जवळपास चार वर्षे पर्यंत चालला परंतु त्यानंतर 2001 मध्ये दोघांनी तलाख घेतला.

अगोदर म्हणजेच चित्रपटसृष्टीमध्ये पाय ठेवण्याआधी मल्लिका एअर होस्टेस म्हणून काम करत होती. परंतु मल्लिका चे स्वप्न खूपच मोठे होते. ती चित्रपटांमध्ये हीरोइन बनवू इच्छित होती. हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने हरियाणा सोडून थेट मुंबई गाठली होती. असे देखील सांगितले जाते की मल्लिकाला एक मुलगा देखील आहे. परंतु यामागील सत्य अजून कुणालाही माहीत नाही. मल्लिकाने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इम्रान हाश्मी सोबत भरपूर चित्रपट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12