एकेकाळी प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीवर को’रोना काळात आली वाईट वेळ, घरखर्च भागविण्यासाठी वि’काव्या लागताय घरातील वस्तू…

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे, तेथे तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात यश जरी मिळाले तरी ते टिकवून ठेवणे फार आवड असते. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेता-अभिनेत्री आहेत की, ज्यांना पहिल्या चित्रपटात खूप यश मिळाले. मात्र, त्यानंतर त्यांना यश टिकवता आले नाही. किंबहुना त्यांना तसे चित्रपट हे मिळाले नाही, असे का होते.
याचा विचार त्या अभिनेत्यांनी केला असेल. मात्र, प्रेक्षकही एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला एखाद्या चित्रपटात डो’क्यावर घेतात. त्यानंतर त्यांचा अभिनय त्यांना आवडतो की आवडत नाही यावर त्यांचे यश ठरत असते. मराठी चित्रपटसृष्टीतही एक चित्रपट असाच आला होता. त्याचे नाव होते सैराट.
हा चित्रपट दिग्गज अशा नागराज मंजुळे यांनी बनविला होता. नागराज मंजुळे यांचे चित्रपट आले की चालणारच, असा ट्रेंड मराठीत सध्या रुजत आहे. या चित्रपटात काम करणारे अभिनेता व अभिनेत्री आता फारसे कुठेही दिसत नाहीत. या चित्रपटांमध्ये रिंकू राजगुरू हिने आर्चीची भूमिका साकारली होती. तर आकाश ठोसर याने परशा ही भूमिका साकारली होती.
यानंतर या दोघांनाही एखाद दुसरा चित्रपट मिळाला. मात्र, त्यानंतर त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील असे बरेच कलाकार आहेत. यामध्ये राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याचे नाव देखील घ्यावे लागेल. कुमार गौरव याने सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले. त्यानंतर त्याला काही मिळाले नाही.
आता तो बॉलिवूडपासून पुरता दूर गेला असेच म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी अमिषा पटेल ही अभिनेत्री रितिक रोशन सोबत आलेल्या कहो ना प्यार हे या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिला जेमतेम काही चित्रपट मिळाले. मात्र, तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. यातून नेते रितिक रोशन याने चांगले यश मिळवले. काही वर्षांपूर्वी लव्ह स्टोरी हा चित्रपट आला होता.
ऐंशीच्या दशकामध्ये हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटांमध्ये कुमार गौरव हा अभिनेता दिसला होता. या अभिनेत्याला सुरुवातीच्या चित्रपटात चांगले यश मिळाले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत विजेता पंडित ही अभिनेत्री दिसली होती. विजेता पंडित हिने त्यानंतरही अनेक चित्रपटात काम केले. तिला यश देखील मिळाले.
मात्र, करिअरच्या एका टप्प्यावर जाऊन तिला चित्रपट मिळत नव्हते. असे असले तरी या चित्रपटासाठी विजेता पंडित आणि कुमार गौरव यांना आजही ओळखले जाते. कारण की लव स्टोरी हा चित्रपट अनेक तरुणांच्या मनातील चित्रपट होता. चित्रपटाप्रमाणेच विजेता पंडित यांचे खाजगी आयुष्य देखील अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. विजेता पंडित यांनी दोन लग्न केले होते.
मात्र, दोन्ही लग्ना ला अपयशच मिळाले होते. तिने पहिले लग्न केले, त्यानंतर तिचा दोन वर्षातच संसार मोडला. त्यानंतर तिने संगीतकार दिवंगत आदेश श्रीवास्तव यांच्या सोबत लग्न केले. मात्र, काही वर्षांपूर्वी क’र्करो’गाने त्यांचे देखील नि’धन झाले. त्यानंतर विजेता पंडित या एकटाच पडल्या. पंडित यांना अभिनय आणि संगीताचा क्षेत्रचा वारसा पूर्वीपासूनच मिळाला आहे.
विजेता पंडित यांच्या वडीलाचे नाव प्रताप नरेन पंडित असे आहे. ते दिग्गज असे संगीतकार होते. विजेता पंडित हे सहा बहीण-भावंडे असून ते प्रसिद्ध संगीतकार अभिनेता अभिनेत्री देखील आहेत. विजेता पंडित हिला जतीन-ललित हे भाऊ आहेत. जतीन-ललित ही जोडी संगीत क्षेत्रात खूप गाजलेली आहे. त्याचप्रमाणे तिला सुलक्षणा पंडित ही बहीण देखील आहे.
तिला संध्या पंडित, मंदार पंडित व माया पंडित हे भावंड तिला आहेत. असे असले तरी सध्या विजेता पंडित हिचे दिवस फिरलेले आहेत. असेच म्हणावे लागेल. कारण की विजेता पंडित हिला आता आपल्या दैनंदिन ग’रजा भा’गवण्यासाठी घरातील वस्तू वि’काव्या लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा एक फोटो नुकताच व्हा’यरल झाला आहे. त्यावरून ही च’र्चा आता मोठ्या प्र’माणात आहे. याबाबत विजेता यांच्याकडून अजून तरी काही खु’लासा झाला नसल्याचे देखील सांगण्यात येते.