या एका अ-टीवर ह्या ठिकाणी भा-ड्या-ने मिळतात ग-र्लफ्रें-ड, पहा फक्त 10 रु-प-यासाठी त-रुण मुली करतात स्वतःच्या दे-हा-चा सौ-दा.

या एका अ-टीवर ह्या ठिकाणी भा-ड्या-ने मिळतात ग-र्लफ्रें-ड, पहा फक्त 10 रु-प-यासाठी त-रुण मुली करतात स्वतःच्या दे-हा-चा सौ-दा.

या सुंदर आणि विचित्र जगात काहीही शक्य आहे. या जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. आपण आपल्या आयुष्यात नेहमीच काहींना काही तरी भाड्याने घेत असतो. आपण कोणतीही वस्तू भा-ड्याने घेतल्यावर त्याच्या मोबदल्यात आपल्याला पै-से देखील मोजावे लागतात. पै-से असतील तर या जगात अशक्य असे काहीच नाही. पण कधी ऐकलं आहे का की ग-र्लफ्रेंड पण भा-ड्याने मिळते.

तर होय, अशा बर्‍याच गोष्टी या विचित्र जगात घडत असतात. याच विचित्र जगात गर्लफ्रेंड पण भा-ड्याने मिळतात, ज्याचा आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. आजपर्यंत आपण देशातील कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये नक्कीच गेला असावा, त्यानंतर आपण फक्त आपल्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी दुकाने आणि मॉल्स मध्ये जात असतो.

परंतु आज आपण अशा एका देशाबद्दल बघणार आहोत जिथे शॉ-पिंग मॉल्समध्येही मु-ली भा-डेतत्त्वावर सहज उपलब्ध होतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आणि आघाडीवर असणारा आपल्या शेजारील देश चीनच्या बद्धल आपण आज बोलनार आहोत. की जो देश सर्व बाबतीत नेहमी सर्वांच्या पुढेच असतो.

पुन्हा एकदा चीन हा चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामागील कारण तेथे एक नवा नियम आहे. चीनचा हा नवीन नियम भयंकर रंजक असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. तरुण वयात आलेली मुले शाळा आणि कॉलेजमध्ये जात असताना त्यांना एका मैत्रिणींची नितांत गरज वाटू लागते.

जर आजच्या तरूणांमध्ये नोकरीपेक्षाही काही मोठी स-मस्या असेल तर त्यांना ग-र्लफ्रेंड न मिळणे. रस्त्याने जाताना सिंगल तरुण मुलांनी एखाद्या प्रेमी जोडप्यांकडे लक्ष टाकले तर , त्या मुलांना लगेच मनोमनी असे वाटते की त्यांची पण एखादी ग-र्लफ्रेंड असायला हवी. प्रतेक सिंगल मुलाला मैत्रीण हवी अशी इच्छा मनात असते की जेणेकरून ते त्यांचे अंतःकरनातील सर्व गोष्टी तिच्याशी शेयर करू शकतील.

परंतु प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होतीलच अस काही नसत. अश्या सिंगल मुलांना ग-र्लफ्रेंड नसल्याचं खूप मोठं दुः-ख असते. आणि इथे ग-र्लफ्रेंड विकत घेण्यासाराखी वस्तू नसते. पण याला देखील एक अपवाद आहे. सिंगल तरुण युवकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असे एक ठिकाण चीन मध्ये आहेत. इथे एक सुंदर मुलगी ग-र्लफ्रेंड म्हणून अवघ्या 10 रु-प-यात उपलब्ध होत आहे.

येथे उपलब्ध होते अवघ्या दहा रु-प-यांत ग-र्लफ्रेंड :-

चीनच्या गुआंडोंग येथे ही जागा आहे. इथे एक मोठं मॉल सारखे स्टोअर आहे जिथे सुंदर आणि त-रूण मुली एका ओळीत उभ्या असतात, या स्टोअरमध्ये येऊन, कोणतीही मुलगी जी मुलांना आवडेल ती ग-र्लफ्रेंड म्हणून भाड्याने घेऊ शकतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना दर 20 मिनिटांत 10 रुपये जमा करावे लागतात. परंतु त्यांच्या आवडीची मुलगी घेऊन जाण्यासाठी पुरुषांना प्रथम त्या मुलीच्या मोबाइल फोनवर क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो आणि त्यानंतर पैसे द्यावे.

परंतु अशी असते अट :-

परंतु यासाठी एक अट आहे. ज्या मुलीला ग-र्लफ्रेंड म्हणून भाडेतत्त्वावर घेतलेले असते तीला तीच्या इच्छेविरुद्ध फार लांब घेऊन जायचं नाही. त्या मुलीला सोबत घेऊन त्याच मॉल आणि स्टोअरभोवती फिरवू शकता.

तिला काही खरेदी करायचे असेल तर तसे देखील करू शकतात. परंतु तो खर्च देखील स्वतःच्या खिशातून करावा लागतो. त्या मुलीला जर भूक लागली असेल तर तिला जेवण देखील द्यावे लागते. परंतु हे सर्व केवळ 20 मिनिटां मध्येच करावं लागत. ही त्यांची महत्वाची अट असते.

परंतु जर त्या मुलीबरोबर 20 मिनिट पेक्षा जास्त वेळ एन्जॉय करायचा असेल तर पुन्हा पैसे द्यावे लागतात. म्हणजे प्रतेक 20 मिनिट साठी 10 रु-पये मोजावे लागतात. यामध्ये अशीही अट आहे की मुलीला तिच्या इच्छेशिवाय कोणीही स्प-र्श करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12