गरिबीमधून वर आलेला हार्दिक पांड्या आज एवढ्या संपत्तीचा मालक, पहा आहे प्रायव्हेट जिम, थिएटर, आणि बरच काही…

गरिबीमधून वर आलेला हार्दिक पांड्या आज एवढ्या संपत्तीचा मालक, पहा आहे प्रायव्हेट जिम, थिएटर, आणि बरच काही…

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत की, जे कायम वा’दा’त अ’डकलेले असतात. यामध्ये काही वर्षांपूर्वी मोहम्मद अझरुद्दीन याचे नाव घ्यावे लागेल. मोहम्मद अझरुद्दीन याचे नाव मॅच फि’क्सिं’गमध्ये अ’डकले होते. त्यानंतर त्याच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती.

त्यानंतर तो असे म्हणाला होता की, मी एका अ’ल्पसं’ख्यांक स’माजातून आलो आहे, त्यामुळे मला टा’र्गेट करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर कसा अनेकांनी समाचार घेतला होता. तू अ’ल्पसं’ख्याक असताना तुला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आले असे देखील त्याला अनेकांनी सु’नावले होते.

त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर याचा बालमित्र विनोद कांबळी हा देखील अनेकदा वा’दग्र’स्त व’क्तव्य करून तसेच वा’दग्र’स्त घट’नांमध्ये सहभागी असतो. अनेकदा त्याने सोबत वा’द घातल्याचे समोर आले आहे. त्याचे क्रिकेट करियर अतिशय चांगले होते. मात्र, त्याच्या गुणांनी करिअर ब’रबा’द झाल्याचे देखील सांगण्यात येते.

त्याप्रमाणे अजय जडेजा याचे नाव देखील घ्यावे लागेल. त्याचे नाव देखील मॅ’च फि’क्सिंग मध्ये अ’डकले होते. त्यानंतर त्याने काही चित्रपटात काम केले आणि क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला. आता भारताचा आघाडीचा फलंदाज हार्दिक पांड्या हा देखील असाच वा’दग्र’स्त वक्तव्य करून चर्चे’त आला होता. हार्दिक पांड्या हा अतिशय धडाकेबाज असा खेळाडू आहे.

त्याच्यासारखा गुणी खेळाडू भारतीय क्रिकेटला मिळणे हे क्रिकेट टीमचे सौभाग्यच म्हणावे लागेल. मात्र, असे असले तरी काही वर्षांपूर्वी त्याने प्रसिद्ध करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबाबत अतिशय आ’क्षेपार्ह व’क्तव्य केले होते. त्यानंतर काही म’हिला सं’घटनांनी त्याच्या विरो’धात को’र्टात जा’ण्याची ध’मकी देखील दिली होती.

त्यानंतर बीसीसीआयने त्याला स’क्त ताकीद देऊन यापुढे असे व’क्तव्य करू नको, असे सांगितले होते. तसेच त्याला मा’फी देखील मागायला लागली होती. तसेच त्याच्यावर का’रवाई देखील करण्यात आली होती. त्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी झालेला आहे. आता तो सत्तावीस वर्षाचा आहे. त्याच्या भावाचे नाव कृणाल पांड्या असे आहे.

तर त्याने काही वर्षापूर्वीच नताशा स्टॉपविक सोबत लग्न केले आहे. या दोघांना एक अपत्य देखील असल्याचे सांगण्यात येते. हार्दिक याने देखील एका चित्रपटात काम केले असून त्या चित्रपटाचे नाव सिन डेनिम असे होते. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये हार्दिक पांड्याचे घर दाखवनार आहोत.

हार्दिक पांड्या याने क्रिकेटमधून को’ट्यव’धी रु’पयांची क’माई केली असून त्याने आपले छंद देखील जपलेले आहेत. हार्दिक पांड्या याच्या घरामध्ये मोठे असे जिम आहे. तो या जिम मध्ये व्यायाम करताना अनेकदा आपले फोटो सो’शल मी’डियाच्या माध्यमातून सर्वासाठी शेअर करत असतो. त्याच्या जिम मध्ये सर्व यंत्रणा उभारलेली आहे.

याप्रमाणे चित्रपट पाहण्यासाठी त्याच्या घरामध्ये मिनी चित्रपटगृह देखील आहे. यामध्ये तो हॉलीवूड आणि बॉलीवूड चे चित्रपट पाहत असतो. त्याचप्रमाणे घरामध्ये आलिशान फर्निचर देखील आहे. आपण फोटोमध्ये त्याचे घर पाहू शकता. हार्दिक पांड्या बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला, कमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12