लग्नापूर्वीच या अभिनेत्याने विदेशी गर्लफ्रेंडला बनवले होते आ-ई, पहा अशी झाली होती प्रे-मप्र-करणाची सुरुवात…

लग्नापूर्वीच या अभिनेत्याने विदेशी गर्लफ्रेंडला बनवले होते आ-ई, पहा अशी झाली होती प्रे-मप्र-करणाची सुरुवात…

बॉलिवूडची ही दुनिया खूपच निराळी आहे. येथे दररोज निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. येथे दररोज तलाक, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिप हे नवीनच प्रकरण समोर येत असतात. बऱ्याच जणांना लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय हे माहीत नसते, म्हणजे लग्नाआधी नवरा-बायको प्रमाणे एकत्र राहण्याला लिव्ह-इन-रिलेशनशिप असे म्हटले जाते.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार अशाप्रकारे राहात आहेत. यामुळे अशा कलाकारांचे नाव खूपदा चर्चेत येत असते. अनेक अभिनेत्री देखील अशाप्रकारे आपल्या पार्टनर सोबत राहात असतात. बॉलिवूडमध्ये अशाप्रकारे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कलाकारांविषयी अनेकदा खूप चर्चा केली जाते. हा एक चर्चेचा विषय ठरत असतो. अशाप्रकारे राहणे एखादे मोठे प्रसिद्ध अभिनेते करत असतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा प्रकारे राहणाऱ्या एका कलाकाराविषयी सांगणार आहोत. या कलाकाराचे नाव आहे अर्जुन रामपाल. अर्जुन ने त्याच्या गर्लफ्रेंड ला लग्न झालेले नसतानादेखील गर्भ-वती बनवले आहे आणि सर्वात विशेष बाब म्हणजे अर्जुन ची गर्लफ्रेंड विदेशी आहे. अर्जुन रामपाल हे चित्रपटांमधील एक लोकप्रिय कलाकार आहेत.

अर्जुन रामपाल यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अर्जुन यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका मॉडेलच्या रूपाने केली होती. त्यानंतर अर्जुन यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. अर्जुन रामपाल यांच्याबरोबर अनेक अभिनेत्रींचे अफेअर होते अशी चर्चा रंगत असे. बऱ्याच दिवसांपूर्वी अर्जुन रामपाल एका आफ्रिकी मुलीशी अफेअर करत होते.

एवढेच नाही तर ते या मुलीशी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये देखील राहिले होते. एवढेच नाहीतर आशा देखील बातम्या येत होत्या की अर्जुन रामपाल यांनी या मुलीशी लग्न केलेले नसताना देखील तिला गर्भवती बनवले होते. हो हे खरे आहे लग्न न करताच ही मुलगी अर्जुनच्या मुलाची आई बनली होती. अर्जुन रामपाल हे काही दिवसांपूर्वी खूपच चर्चेत राहिले होते.

असे देखील सांगितले जाते की या गर्लफ्रेंड च्या भावाला एका ड्र-ग्स केसमध्ये अटक देखील करण्यात आली होती. अर्जुन च्या या आफ्रिकी गर्लफ्रेंड चे नाव गैब्रिएला होते. गैब्रिएला ने 2018 मध्ये अर्जुन च्या मुलाला जन्म दिला होता तेव्हा तिच्या घरातील सदस्य तिला भेटण्यासाठी पोहोचले होते. याबाबतचे अनेक फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते.

अर्जुन रामपाल यांचे अगोदरपासूनच लग्न देखील झाले होते. परंतु त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून तलाक घेतला होता. त्यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली देखील आहेत. एक काळ असाही होता की अर्जुन रामपाल हृतिक रोशन याची पत्नी सुजैन खान सोबत डेट करत होते. अर्जुन यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला तलाकचे कारण हे ऋतिक रोशनची पत्नी सुजैनलाच मानले जाते.

2018 मध्ये गैब्रिएला या आफ्रिकी गर्लफ्रेंड ने अर्जुन रामपाल च्या मुलाला जन्म दिला होता. तेव्हा पासून ते बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. गैब्रिएला पहिल्यांदा अर्जुनला 2009 मध्ये एका पार्टीमध्ये भेटला होता. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले व दोघांची डेटिंग सुरू झाली. त्यानंतर गैब्रिएला अर्जुन च्या खूपच जवळ आली व अर्जुन अगोदरपासून डेट करत आसलेल्या सुजैन खान पासून दूर गेली. त्यानंतर अर्जुनने आपली पत्नी मेहेरला तलाक दिला व गैब्रिएला सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास सुरुवात केली.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.