पहिल्या पतीच्या गरिबीला कंटाळून या सुपरस्टार अभिनेत्याची बा-यको बनून रहातेय ही अभिनेत्री, पहा ऐशोआरामात जगतेय असे जीवन.

बॉलिवूडमध्ये अशा असंख्य अभिनेत्री आहेत ज्यांनी पहिल्या नवऱ्याला सोडून व घ-टस्फो-ट देऊन पुन्हा दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न केले आहे. बऱ्याच अभिनेत्री अश्या आहेत की ज्यांनी पहिल्या पतीच्या त्रा-साला कंटाळून स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहे. तर काही अभिनेत्रींना त्यांचे पतीने स्वतःहोऊन घ-टस्फो-ट दिला आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत.
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, तीचे नाव मान्यता दत्त आहे. गंगाजल चित्रपटाच्या आ-यटम साँगच्या माध्यमातून मान्यताने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले. तीचे खरे नाव दिलनाव. तीची बॉलिवूड कारकीर्द काही खास राहिली नाही. संजय दत्तचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी कधी त्याच्या आयुष्यात बरेच च-ढ-उतार होते आणि कधी कधी तु-रूं-गात जाण्याने चर्चेत तर कधी अ-फेयर्स.
त्याच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी मान्यता दत्त, जीने नेहमीच सर्वात वा-ईट काळातही त्याला समर्थन दिले. आज आपण मान्यता दत्त बद्धल अधिक माहिती करून घेणार आहोत. मान्यता हीचे खरे नाव दिलनाव शेख आहे. तिचा जन्म २२ जुलै 1979.. रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांचे बालपण दुबईतच व्यतीत झाले होते, परंतु अभिनयावरील प्रे-मामुळेच ते मुंबईला आली.
मान्यता फिल्म इंडस्ट्रीमध्ये सारा खान म्हणून ओळखली जात होती. 2003 मध्ये तिला प्रकाश झाच्या गंगाजल चित्रपटात एक आ-यटम नंबर मिळाला होता, त्यानंतर तिला मान्यता हे नाव मिळाले. मान्यताची स्वप्ने यशस्वी होत असतानाच तिच्या वडिलांच अचानक नि-धन झाले आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर पडली. बॉलिवूडमध्ये मान्यताचा प्रवास इतका सोपा नव्हता. नंतर मान्यता हिस बॉलिवूडच्या तसल्या चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले.
2006 मध्ये संजू भेटला :-
2006 च्या सुमारास संजय दत्त आणि मान्यता यांची ओळख झाली. 2002 मध्ये दुसरी पत्नी रिया पिल्लईशी लग्न झाल्यानंतर संजयचे नाव नादिया या पा-किस्ता-नी मॉ-डे-लशी जोडले जाऊ लागले होते. 2006 मध्ये संजय दत्तचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक मुलगी त्याच्यासोबत दिसली होती, जीला संजय आपली मैत्रिणी असल्याचे सांगून आपल्या मित्रांना ओळख करून देत होता आणि लवकरच लग्न करणार आहे असे सांगत होता.
त्या व्हिडिओमध्ये असलेली मुलगी इतर कोणालाही ओळखु आली नव्हती. काही दिवसांनंतर दोघेही एका अ-वॉर्ड शोमध्ये एकत्र दिसले. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत होते. दोघांनी 19 नोव्हेंबर 2006 रोजी लग्न केले आणि समजले की ती मान्यता आहे. आणि आज त्यांना दोन अतिशय सुंदर मुले आहेत.
बऱ्याच जणांना हे देखील माहिती नसेल की संजय दत्त मान्यता दत्तचा दुसरा पती आहे. संजय दत्तशी लग्नानंतर मान्यता दत्त हीचा पहिला नवरा समोर आला होता. मान्यता दत्तच्या पहिल्या पतीचे नाव मिराज उर रहमान शेख असे आहे. या तरूणाने असा दा-वा केला होता की 2005 मध्ये मान्यता दत्त आणि त्याचे मु-स्लि-म का-यद्यानुसार लग्न झाले होते.
त्यांना अडीच वर्षाचा मुलगा देखील आहे आणि याचा पुरावा म्हणून त्याने काही फोटो देखील सादर केली होती. ग्लॅमरचे हे जग खूपच गुंतागुंतीचे आहे. इथे नात्याचा काहीच सन्मान केला जात नाही. संजय दत्त सारखा प्रसिद्ध आणि श्रीमंत पती मान्यता दत्त हिला मिळाला तेव्हा तीने मिरज उर रहमान शेख या गरीब पतीला अगदी सहज सोडले होते.
तथापि, हे आणखी एक गोष्ट आहे की जर मान्यता दत्तने मिरज उर रहमानची पत्नी बनून राहिली असती तर कदाचित आज तिला कोणीही ओळखत नसते. परंतु संजय दत्तशी लग्नानंतर मान्यता दत्तला आज खरी ओळख मिळाली आहे आणि तिच्याकडे आज सं-प-त्तीची कमतरता नाही. आज ती ऐशोआरामात जीवन जगत आहे.