‘चारही मुलीच’ जन्माला आल्या म्हणून दुः-खी होते आई वडील; आज त्याच करताय बॉलिवूडवर राज, पैकी एक आहे प्रसिद्ध डान्स ‘शो’ची ज-ज्ज.

‘चारही मुलीच’ जन्माला आल्या म्हणून दुः-खी होते आई वडील; आज त्याच करताय बॉलिवूडवर राज, पैकी एक आहे प्रसिद्ध डान्स ‘शो’ची ज-ज्ज.

पहिली बेटी ध-नाची पेटी, अशी आपल्याकडे म्हण खूप दिवसापासून प्रचलित आहे. मात्र, अनेकांना वं-शाचा दिवा हवा असल्याने मुलगाच हवा असतो. मुली नकोच, असे म्हणणारे महाभाग आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात सापडतात. अनेकदा मुलीचा ग- र्भातच जी- व घे- ण्यात येतो. जग बघण्यापूर्विच मुलीला नाकारणारे खूप लोक या समाजात पाहायला मिळतात.

यासारखे असे अनेक प्रकार आपल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळतात. किंवा मुलगाच हवा या हट्टापायी मुलीचा देखील सासरी छ- ळ करण्यात येतो. गेल्या काही वर्षापासून सरकारने याबाबत क-ठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यापासून याबाबत डॉ-क्टर देखील अधिक सजग झाले आहेत. मुलींच्या संरक्षणासाठी अनेक कायदे देखील बनवले गेले आहेत. असे असले तरी या ना त्या कारणाने मुलींना भे-दभावाचा सामना करण्यापासून अजूनही मुक्ती मिळालेली नाही.

परंतु अलीकडे पालकांमध्येही जनजागृती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलगी व मुलगा असा भे-द न करता आता मुलीला देखील बरोबरीचा द-र्जा मिळताना बघायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये देखील असेच एक कुटुंब होते. त्यांनादेखील मूल पाहिजे होते. मात्र, नशिबाने त्यांना एकापाठोपाठ चार अशा मुलीच जन्माला आल्या होत्या. म्हणून ही जोडी देखील खूप नाराज होती.

मात्र, एक नव्हे दोन नव्हे तर चार मुली जन्मल्याने हे कुटुंब नाराज झाले होते. त्यांचे नाव ब्रिजमोहन शर्मा असे होते. त्यांना चारही मुलीच झाल्या. मात्र, या चारही मुली आज बॉलिवूडवर राज्य करत आहेत. आज आपण त्या चार मुलींबद्धल जाणून घेणार आहोत की कोण आहेत या चार मुली.

1.नीती मोहन : नीती मोहन ही या चार बहिणींमध्ये सर्वात मोठी मुलगी असून ती उत्कृष्ठ गायिका आहे. स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटात तिने इश्क वाला लव हे गाणे छान गायले होते. हे गाणे एवढे हि-ट झाले होते की, लोकांना ते प्रचंड आवडले. आजची आघाडीची गायिका म्हणून ती बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे.

2. शक्ती मोहन : शक्ती मोहन ही या चार बहिनिपैकी दोन नंबरची मुलगी. ही देखील मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये काम करत आली असून ती प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. तिने डान्स इंडिया डान्स मध्ये काम केले असून तिच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. लोकडॉउनमुळे ती घरीच असली तरी आगामी काळात तिच्याकडे अनेक प्रो-जेक्ट असल्याचे सांगण्यात येते.

3. मुक्ती मोहन: मुक्ती मोहन ही तीन नंबरची बहीण. मुक्ती मोहन देखील मोठ्या बहिणीप्रमाणे बॉलीवूडमध्ये आपला जम बसवत असून ती मोठ्या बहिणीप्रमाणे डान्सिंग क्लास घेत असून कोरिओग्राफर म्हणून देखील तिने अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. आणि शो मध्ये देखील ती काम करत असल्याचे सांगण्यात येते.

4.कीर्ती मोहन : ही तिन्ही बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तीने या क्षेत्रांमध्ये मोठे नाव कमावले आहे. वडिलांची ती सर्वात लाडकी आणि आवडती मुलगी आहे. तसेच आगामी काळात मोठे प्रो-जेक्ट आपल्या हातात असल्याचे तिने सांगितले.

तर या आहेत त्या चार मुली. ब्रिज मोहन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते की, आपल्याला सुरुवातीला चार मुली झाल्याचे दुःख वाटत होते. मात्र, आजच्या परिस्थितीत चारीही मुलींनी खूप काम केले असून त्यांनी प्रचंड नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. मुलगा नसल्याचे थोडे देखील शल्य आपल्या मनात नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12