हेमा मालिनीसाठी आयुष्यभर कुवारा रहावे लागले होते या अभिनेत्याला, पहा नंतर हेमा मालीनीने केले असे काही की…

हेमा मालिनीसाठी आयुष्यभर कुवारा रहावे लागले होते या अभिनेत्याला, पहा नंतर हेमा मालीनीने केले असे काही की…

बॉलिवूडची त्या काळातील अभिनेत्री हेमा मालिनी सर्वानाच माहीत आहेत. आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने तीने सर्व चाहत्यांचे मन जिंकले होते. हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये ‘सपनो के सौदागर’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली आणि आज हेमा मालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

आता हेमा मालिनीच्या 69 वर्षाची झाली असून तिचे 69 व्या वाढदिवसा निमित्त तिचे ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ चरित्र सुरू झाले आहे. हेमा मालिनी हिचे आज देखील तितकेच चाहते आहेत जितके त्या काळात होते. आजही हेमा मलीनीचा अभिनय बघण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हेमा मालिनी यांच्या ‘बियॉन्ड द ड्रीमगर्ल’ची अगदी तंतोतंत आणि गोड ओळख करुन दिली आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. हेमा मालिनीच्या वाढदिवशी तीच्या आयुष्याशी संबंधित एका खास घटनेविषयी बोलताना 70 च्या दशकात हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्या प्रेमकथेची बरीच चर्चा झाली.

संजीव कुमार यांचे खरे नाव हरिभाई जरीवाला होते. संजीव कुमार यांना हेमा मालिनी खूपच आवडत होती. जेव्हा संजीव कुमारने हेमा मालिनी हिला त्याच्या प्रेमा बद्धल सांगितले. वतीच्याकडून्ही प्रेमाची मागणी केली तेव्हा हेमा मालिनीने संजीव कुमारच्या प्रेमाला धुडकावून लावले व स्पष्ट पणे नाकारले.

असं म्हणतात की हेमा मालीनिने संजीव कुमारचे प्रेम नाकारलेमुळे त्याचे मन अतून तुटले होते. त्यावेळी असे दिसून आले की संजीव कुमार जरी हेमा मालिनी वर प्रेम करत होते तरी देखील हेमा मलीनीचे संजीव कुमार वर प्रेमच नव्हते. संजीव कुमारच्या एकांगी प्रेमामुळे आणि हेमा मालिनीने नकार दिल्यानंतर संजीव कुमार याने लग्न न करता कुवारा राहिला.

त्यानंतर हेमा मालिनीने त्या काळातील बॉलिवुडचा सुपरस्टार धर्मेंद्रशी लग्न केले. हेमा मालिनीचे संजीव कुमार वर नाही तर धर्मेंद्र वर प्रेम होते. म्हणूनच तीने संजीव कुमार च्या प्रेमाला धुडकावून लावले. असे म्हटले जाते की धर्मेंद्रला ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटात ठाकूरची भूमिका घ्यायची होती आणि संजीव कुमार वीरूची भूमिका साकारणार होते.

पण जेव्हा शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी जेव्हा त्यांना सांगितले की हा चित्रपट वीरू चित्रपटात हेमा मालिनी सोबत प्रणय करेल. हे ऐकुन धर्मेंद्र यांना अस्वस्थ वाटू लागले. कारण जर असे झाले तर हेमा मालिनी सोबत संजीव कुमार रोमान्स करील आणि ते धर्मेंद्र यांना सहन होणारे नव्हते. तेव्हा धर्मेंद्रने आपला विचार बदलला आणि चित्रपटात वीरूची भूमिका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12