निर्देशकाने मजबुरिचा फायदा घेत या अभिनेत्रीकडून करून घेतले हे अश्लील काम, पहा अभिनेत्रीच्या इच्छेविरुद्ध निर्देशकाने…

निर्देशकाने मजबुरिचा फायदा घेत या अभिनेत्रीकडून करून घेतले हे अश्लील काम, पहा अभिनेत्रीच्या इच्छेविरुद्ध निर्देशकाने…

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला सहजच स्टारडम मिळत नाही आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ८० च्या दशकातील अभिनेत्री रीना रॉय. तिला पहिला चित्रपट मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीच्या असहायतेचा फायदा अशा प्रकारे घेतला की यामुळे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटेल. सुरुवातीच्या टप्प्यात या अभिनेत्रीला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला आणि तीला अशा अनेक गोष्टी करायला लावल्या गेल्या होत्या.

दिग्दर्शकाने तिचेकडून, अशा काही गोष्टी करवून घेतल्या ज्या तिला कधीही करायच्या नव्हत्या. पण या तिच्या दृष्याना पप्रेक्षकांकडून खूप टाळ्या आणि शिट्ट्या मिळाल्या. एकेकाळी या अभिनेत्रीची कारकीर्द शिगेला पोहचली होती, पण तिथे जाण्यासाठी तिला जे काही सहन करावे लागले ते आश्चर्यचकित करणारे होते. आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल बोलत आहोत तीच नाव आहे रीना रॉय. आपल्याला कदाचित माहित नसेल पण ६३ वर्षांची रीना रॉय आज आपल्या मुलीसह मुंबईत राहते.

आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटू असून त्याच्यासोबत तिचा घ-टस्फो-ट झाला आहे. ७० च्या दशकात रीना रॉयने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला पण तिला चित्रपट मिळविण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकणार नाही. ती एक मुलगी असल्यामुळे तिला अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांचा त्रासही सहन करावा लागला परंतु करिअर करण्यासाठी तिने सर्व काही सहन केले.

१९७२ मध्ये तिला बीआर इशाराचा एक चित्रपट ‘जरूरत’ हा मिळाला परंतु त्यासाठी अनेक अटी तिच्यासमोर ठेवण्यात आल्या ज्यामध्ये तिला अ-श्ली-ल देखावे द्यायचे होते. सुरुवातीला रीना रॉयने हे करण्यास नकार दिला, पण नंतर तिला पुढे करिअर करण्याची संधी मिळाली नसती,त्यामुळे तिला हे सर्व करावे लागले आणि ते सीन त्या काळातले सर्वात शक्तिशाली सीन बनले. त्यातच रॉय ‘निड गर्ल’ म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली होती.

बीआर इशाराचा चित्रपट हिट होण्याची गरज सुद्धा नव्हती, पण रीना रॉयच्या बोल्ड सीनमुळे तो चित्रपट खूपच सुपरहिट झाला. हा चित्रपट रीना रॉयच्या वास्तविक जीवनाशी मिळता जुळता होता. रीना ज्याप्रकारे एका छोट्या गावातून मुंबईत कामाच्या शोधात आली होती, तशीच तिच्या या चित्रपटातील तिची भूमिका होती. रीना रॉय यांचे कोणीही बॉलिवूडमध्ये गॉडफादर नव्हते, पण हळू हळू तिला यश मिळू लागले.

जैसे को तैसा या चित्रपटात रीना रॉयने जितेंद्राबरोबर खूप धमाकेदार नृत्य केले होते आणि या गाण्यात जितेंद्रबरोबरची तिची केमिस्ट्री खूपच मस्त होती, आणि हा चित्रपट हिट ठरला आणि रीना रॉय रोतोरात प्रकाश झोतात आली. १९७६ मध्ये कालीचरण हा तिचा चित्रपट आला पण त्याचवेळी शत्रुघ्न सिन्हा याचा चित्रपट सुद्धा आला होता तरीही कालीचरण हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला.

पण तेव्हाच ती शत्रुघ्न सिन्हासोबत प्रेमात पडली. जवळ जवळ ७ वर्ष त्याचे प्रेमसंबंध होते. पण शत्रुघ्न सिन्हा याच्याकडून तिची फसवणूक झाली. तेव्हा मोहसिन खान हा पाकिस्तानी खेळाडू रीनाच्या जीवनात आला, त्या दोघांनी सुद्धा लग्न केले आणि काही वर्षातच त्यांना एक मुलगी झाली. पण काही कारणांमुळे त्याचा घटस्फोट झाला. पण घटस्फोट घेतल्यानंतर रीनाने आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे घेतला आणि ती मुंबईत स्थायिक झाली.

रीना रॉय हिने बॉलिवूडमध्ये आशा, नागिन, अरपन, अपनापन, प्रेम तपस्या, जानी दुश्मन, आदमी खिलौना है, धर्म कांटा, बदले की आग, बदलते रिश्ते, विश्वात्मा, नौकर बीवी का, नसीब, गुलामी, उधार का सिंदूर, प्यासा सावन, आशा ज्योति, सौ दिन सास के, सनम तेरी कसम, अंधा कानून, राज तिलक, मिलाप अशा बर्‍याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12