अमिताभ बच्चन साठी रेखाने या डायरेक्टर सोबत केले होते भां-डण, म्हणाली मी रा-त्रीच्या वेळी फक्त अमिताभ सोबतच…

अमिताभ बच्चन साठी रेखाने या डायरेक्टर सोबत केले होते भां-डण, म्हणाली मी रा-त्रीच्या वेळी फक्त अमिताभ सोबतच…

तुम्ही आजपर्यंत अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमकथेच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अमिताभसाठी रेखाने बर्‍याच लोकांशी पं-गा घेतलेला होता हे देखील तुम्ही ऐकले असेल. पण असाच एक प्र-संग होता जेव्हा अमिताभसाठी रेखा चित्रपटाच्या डायरेक्टर सोबत भां-डली होती.

त्यावेळच्या मीडिया रि-पो-र्ट्समध्ये हि बातमी छापून आली होती. हे त्या दिवसांची बातमी आहे जेव्हा चित्रपटाचा प्रसिद्ध खलनायक रंजित पहिल्यांदा स्वतः एक चित्रपट डायरेक्ट करत होता. चित्रपटात त्याने रेखा आणि धर्मेंद्र हिरो आणि हिरोईन म्हणून का-स्ट केले होते.

चित्रपटाचे शू-टिंग सुरू झाले आणि रंजितने संध्याकाळी चित्रपटाच्या शू-टिंगची वेळ ठरवली होती. बातमीनुसार रेखा त्या दिवसांत अमिताभची प्रे-यसी होती. ती दररोज संध्याकाळच्या वेळी अमिताभला भेटायला जात असे. अशा परिस्थितीत रंजित संध्याकाळी चित्रपटाचे शू-टिंग करायचे म्हणत होता. म्हणून तिने त्याला वेळेमध्ये बदल करायला सांगितले.

रेखाच्या अशा ज-ब-रद-स्तीमुळे रंजितला ध-क्का बसला. याबाबत त्याने धर्मेंद्रकडे तक्रार केली. त्याने संपूर्ण क-था सांगितली. जर या बातमीवर विश्वास ठेवला गेला असेल तर धर्मेंद्रने रंजितला सल्ला दिला होता की जर आपल्याला चित्रपट बनवायचा असेल तर त्याने हिरोईन बदलली पाहिजे.

कारण रेखा आपल्या बोलण्यापासून मागे हटणार नाही. मीडिया रि-पो-र्टनुसार, रेखाने नंतर अमिताभसाठी चित्रपट करण्यास नकार दिला. कारण रंजितला चित्रपटाच्या शू-टिंगसाठी वेळे मध्ये बदल करायचा नव्हता तर रेखाला संध्याकाळी शू-टिंग करण्याची इच्छा नव्हती.

यामुळे रंजित आणि रेखा दोघेही बरेच वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते. नंतर रंजितने रेखाच्या जागी फराह नाझ आणि विनोद खन्ना यांच्यासह कारनामा चित्रपट तयार केला. त्यांच्या कारनामा या चित्रपटाशी सं-बं-धित ही मजेदार क-हाणी खुद्द रंजितने एका मुलाखतीच्या वेळी शेअर केली होती.

त्यातच अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी लग्न केल्यानंतर रेखा आणि अमिताभ यांच्या ना-त्यात दु-रावा आला. तेव्हापासून आजतायागत या दोघांच्या ना-त्यातील हा दु-रावा कायम आहे. अमिताभ बच्चन यांचे स्वतःचे आनंदी कुटुंब आहे, तर दुसरीकडे रेखा मात्र आजही सिंगल आहे.

परंतु रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्याविषयी एखादा प्रश्न विचारला तर त्यावर त्या मनमोकळेपणे बोलताना दिसतात. रेखाच्या मनात अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास जागा असल्याचे सिनेसृष्टीत म्हणले जाते. वेळेप्रसंगी त्या अमिताभ यांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नुकत्याच एका मुलाखतीत रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. अमिताभ यांच्या अंगी असे दोन गुण आहेत जे आजही रेखा यांना आवडतात. मनाचा मोठेपणा आणि नात्यांबद्दलची गं-भीरता या त्यांच्या दोन गोष्टी मला त्यांच्याकडे आकर्षित करायच्या, असे रेखा यांनी मुलाखतीत म्हटले होते.

एवढेच बोलून त्या थांबल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्या की मोठा माणूस तोच असतो जो स्वत:साठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगतो आणि अमिताभ यांपैकी एक आहेत. अमिताभ किती ही दु:-खात असले तरी ते नेहमी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.