अजय देवगणसाठी स्वतःचा जी-व देण्याचा प्रयत्न केला होता या अभिनेत्रीने, म्हणाली होती की अजयने मला लव्ह लेटर लिहून…

अजय देवगणसाठी स्वतःचा जी-व देण्याचा प्रयत्न केला होता या अभिनेत्रीने, म्हणाली होती की अजयने मला लव्ह लेटर लिहून…

विशाल देवगण भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. ज्याला आपण अजय देवगण या नावाने ओळखतो. त्याने सुमारे १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमधे अभिनय केलेला आहे. तसेच तो चित्रपट निर्माता सुद्धा आहे. त्याने काही सिनेमां मध्ये दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे. विशाल विरू देवगण ज्यांना सर्व त्यांच्या स्टेज,चित्रपटातील व्यावसायिक नावाने ओळखतात पण त्याचे खरं नाव विशाल देवगण आहे.

फिल्म सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने आपले नाव अजय देवगण ठेवले. अजय देवगणने फूल ओर काटे या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिलवाले, जिगर , दीलजले, सुहाग अश्या हिट चित्रपटांत भूमिका साकारली तसेच गोलमाल चित्रपट शृंखलेत हास्य अभिनय सुद्धा त्याने केला.आपल्याला माहित असेलच की त्याने चित्रपट अभिनेत्री काजोल हिच्याशी सन् १९९९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रीय पध्दतीने लग्न केले.

काजोल एक यशस्वी अभिनेत्री आहे आणि ती सध्या देवगण प्राॅडक्शनचे काम पाहते. अजय काजोल यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आपल्याला कदाचित माहित नसेल पण अजय देवगण हा बाॅलीवुड चित्रपटांतील पहिला व्यक्ती आहे ज्यांच्याकडे स्वतःचे प्रायवेट जेट आहे. अजयला असा अभिनेता मानले जाते जो आपल्या डोळयांनीच सर्व काही सांगून टाकतो.

पण आज आपण अजयच्या एका वेगळ्याच विषयांबद्दल बोलणार आहोत, जे जाणून तुमचे होश उडतील. खरं तर ही गोष्ट आहे ‘दिल वाले’ चित्रपटा वेळेची, तर अजय आणि रविनाची जोडी या चित्रपटात लोकांना इतकी आवडली की हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. खास गोष्ट म्हणजे शूटच्या वेळी रविना अजयच्या चक्क प्रेमात पडली होती. रि-पो-र्ट्सनुसार रवीना अजयच्या प्रेमात फारच वेडी झाली होती.

त्यांच्या अ-फे-अरच्या बातम्या बर्‍याचदा मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये देखील येऊ लागल्या. अजयच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, तिनं त्यासाठी आ-त्म-ह-त्येचाही प्रयत्न केला होता. आज अजय देवगण काजोल आणि आपल्या मुलांसोबत खूश असला तरीही एकेकाळी त्याच्या अ-फे-अरच्या खूप चर्चा झाल्या होत्या. तो ज्या अभिनेत्रीसोबत काम करत असे ती अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडत असे.

आणि असेच रवीन टंडनसोबत सुद्धा घडले होते. खरं तर सुरुवातीला अजय आणि रवीनाच्या ल-व्ह-स्टोरीकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. हा कि-स्सा त्यावेळचा आहे जेव्हा अजय आणि रवीना यांनी दिलवाले सिनेमात एकत्र काम केलं होतं. पण त्याच वेळी अजय करिश्मा कपूर सोबत जिगर सिनेमाच्या शूटिंगमध्ये बीझी होता. जिगर सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजयचं सूत करिश्माशी जुळलं आणि त्यानं रवीनाचा हात सोडून करिश्माचा हात धरला.

मात्र या सगळ्यामुळे रवीना डि-प्रे-शनमध्ये गेली होती. एवढंच नाही तर तिनं आ-त्म-ह-त्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अजयनं यावर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रवीनाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं होतं. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती हे सर्व करत असल्याचंही त्यानं म्हटलं होतं. अजयच्या या प्रतिक्रियेवर रवीनाचं म्हणणं होतं की, अजयनं तिला लव्ह लेटर लिहिली आहेत आणि आता तो तिला फसवत आहे.

त्यावर अजयनं रवीनाला मा-नसोपचार त-ज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे असं म्हटलं होतं. तसेच रवीना कधीच माझी मैत्रीण नव्हती किंवा मी कधीच तिच्यावर प्रेम केलं नाही. ती हे सर्व फक्त कल्पना करत आहे. असं त्यानं म्हटलं होतं. अजयचं हेही म्हणणं होतं की, रवीनानं माझ्या नावानं स्वतःच स्वतःला पत्र लिहिली आहेत. अजयनं रवीनाला धमकी दिली होती की, जर तिच्यात हिम्मत असेल तर तिनं ही सर्व पत्र पब्लिश करावीत.

आणि जर ती माझ्यावर अशाप्रकारे आ-रोप लावणं सोडणार नसेल तर मी तिची अशी गुपितं उघड करेन की तिला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यानंतर रवीनाला अक्षय कुमारचा मोहरा सिनेमा मिळाला आणि त्याच्यासोबत काम करता करता ती त्याच्या प्रेमात पडली मात्र त्याचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही. अशाप्रकारे रविना टंडन अनेकांच्या प्रेमात पार वेडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12