‘या’ 3 फ्लॉप भारतीय क्रिकेटपट्टूच्या बायका दिसतात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, नंबर 3 च्या समोर तर अनुष्का पण भरेल पाणी…

‘या’ 3 फ्लॉप भारतीय क्रिकेटपट्टूच्या बायका दिसतात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, नंबर 3 च्या समोर तर अनुष्का पण भरेल पाणी…

काही वर्षांपूर्वी क्रिकेट या खेळाला ग्लॅ’मर जास्त प्रमाणात नव्हते. मात्र, आता क्रिकेटला ग्लॅ’मर आले आहे. पूर्वीच्याकाळी खेळाडू हे परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंब असायचे. मात्र, आता जणू काही फॅशनच आली आहे. आता क्रिकेट पाहण्यासाठी त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत असते.

अनेकदा अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी मुले सोबतच वा वरत असताना दिसतात. या क्रिकेटपटूंच्या पत्नी या एकदम ही’रोइन दिसतात. अभिनेत्री देखील त्यांच्यापुढे फि’क्या पडतात. शिखर धवन याची पत्नी अतिशय सुं दर आहे, तर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी देखील खूप सुंदर आहे. याचप्रमाणे इतर क्रिकेटपटूंच्या पत्नी देखील या छान दिसतात.

अजित आगरकर हा क्रिकेटपटू आपल्याला आठवत असेल, तर त्याची पत्नी फातिमा ही देखील अतिशय सुंदर अशी होती. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशा तीन फ्लॉ’प क्रिकेटपटूंच्या पत्नी बाबत माहिती देणार आहोत. त्या क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर आहेत.

1. स्टुअर्ट बिन्नी :- स्टुअर्ट बिन्नी याने प्राथमिक स्तरावर अनेक क्रिकेट सामने खेळलेले आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली कारण निवड समितीमध्ये त्याचे वाढील होते पण त्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही. तो या संधीची अजूनही वाट पाहत आहे. त्याला ही संधी कधी मिळेल, हे मात्र माहीत नाही.

मात्र, त्याची पत्नी ही दिसायला अतिशय सुंदर अशी आहे. त्याच्या पत्नीचे नाव मयंती लँगर असे आहे. ती दिसायला अतिशय हॉ’ट आहे. आपल्या चाह’त्यांच्या सं’पर्कात येत ती कायम सो’शल मी’डियाच्या माध्यमातून असते.

2. लक्ष्मीपती बालाजी :- काही वर्षांपूर्वी लक्ष्मीपती बालाजी याने भारतीय क्रिकेट द’णाणू’न सो’डले होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याने द’बद’बा निर्माण केला होता. सुरुवातीच्या काळात त्याने अतिशय ध’डाकेबा’ज गोलंदाजी करून नाव मिळाले होते.

मात्र, त्यानंतर त्याला काही यश मिळाले नाही. त्याने तीस सामन्यांमध्ये जवळपास 34 विकेट मिळवले होते. त्याची गोलंदाजी भेदक अशी होती. मात्र, कालांतराने तो क्रिकेटमधून बाहेर पडला. त्याने 2013 मध्ये प्रिया शालूर हिच्यासोबत लग्न केले असून ती देखील अतिशय सुंदर आहे.

3. परविंदर अवाना :- परविंदर आवाना याने अनेक ट्वेंटी ट्वेंटी सामने क्रिकेट खेळलेले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अजूनही यश मिळाले नाही. तो कायम अयश’स्वी झालेला आहे. 2018 मध्ये त्याने संगीता कासणा सोबत लग्न केले आहे. संगीता ही देखील अतिशय हॉ’ट अशी आहे. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चा’हत्यांच्या कायम सं’पर्कात असते. हा लेख आपल्याला कसा वाटला नक्की क’मेंट मध्ये कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12