लग्नानंतर 15 दिवसातच पती पासून दूर झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली ह-नीमु-नच्या पहिल्या दिवशीच त्याने माझ्यावर रात्रभर…

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पू-नम पां-डे हिने आपल्या ठळक शैली आणि हॉ – ट स्टाईल ने लोकांच्या मनावर राज्य केले असून तिने तिच्या पतीवर अ- त्यचार व ध-मकी दिल्याचा आ- रोप केला आहे. तसेच तिने पती सॅम बॉम्बे याचे वि- रोधात पो-लिसांतत त -क्रार देखील दाखल केली आहे.

यानंतर पो- लिसांनी तिचा नवरा सॅ-म बॉ-म्बे याला गो- व्यातून अ- टक केली आहे. वि- नय-भं-ग झालेल्या पूनम पांडे हीचा नुकत्याच लॉकडाऊन नंतर सॅ-म बॉ-म्बेशी लग्न झाले होते. असा विश्वास होता की ती सॅ-म बॉ-म्बे बरोबर आयुष्यात सेटल होईल.

अभिनेत्री पू-नम पां-डे सध्या तिच्या लग्नाबद्दल चर्चेत आहे. तिने तिचा नवरा सॅ-म बॉ-म्बेवर प्रा-णघा- तक ह -ल्ला आणि छ -ळ केल्याचा आ -रोप केला. त्यानंतर त्याला अ*टक करण्यात आली. अट -केनंतर सॅ-म बॉ-म्बे यांची जामिनावर सुटका झालेली आहे. जरी सध्या जामिनावर त्यांची मुक्तता झाली असेल तरी यापुढे त्यांना को -र्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आता पू-नम पां-डेने मौन सोडून मीडियावर त्या प्रकरणाची चर्चा सुरू केली आहे.

पू-नम पां-डे आणि सॅ-म बॉ-म्बे यांचे दोन आठवड्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे जोडपे लग्नानंतर गोव्याला रवाना झाले. ही संपूर्ण घट – ना तिथेच घडली. पू-नमने सांगितले की सॅ-म आणि माझ्यात वाद झाला आणि त्याने मला दादागिरी करण्यास सुरवात केली. त्याने मला अंगावर चा -पट ओढवली आणि त्यावेळी पू-नम च्या मनात हे आले की आता मी म -रेन की काय असे वाटले. ‘

पू-नम पुढे म्हणते की, ‘त्याने मला चेहऱ्यावर बुक्का मा- रला, माझे केस हातांनी धरून खेचले आणि माझ डोकं पलंगाच्या कोपऱ्यावर जोरात धडक- वले. त्याने मला अंगावर वा -र केले, मला खाली पाडले आणि मला मा- रहा-ण करण्यास सुरुवात केली. असं असलं तरी मी खोलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हॉटेल कर्मचा्यांनी त्यावेळी लगेच घ-टना घडलेल्या ठिकाणी पो लिसांना बोलावले. पो लिसांनी लगेच त्याला अ- टक केली. मी पो लिसात त्याच्या विरुध्द त -क्रार दाखल केली आहे.

पू-नम पां-डेने आता हे लग्न संपवायचे आहे. ती म्हणाला, ‘या वेळी, मला पुन्हा त्याच्याकडे जाण्याची इच्छा नाही. मला असं वाटत नाही की मी परत त्यांचेकडे जावे. एखाद्या ज-नावरा प्रमाने त्याने मला मा-रपीट केली आहे. आपल्याला एखाद्या प्रा-ण्यासारखे मा -रले असेल तर याचे परिणाम विचारात घेता त्यांचेकडे परत न जाणे शहाणपणाचा निर्णय आहे.

आपलं नातं वाचवण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला आहे. मी अप-मानास्पद नात्यापेक्षा एकटे राहणे पसंत करील अस देखील पू-नम बोलली. मी हे लग्न सं- पविण्याचा निर्णय घेतला आहे. आता अजून पुढे जाण्याची वेळ आली आहे. ‘

पू-नम पां-डेने 10 सप्टेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केले होते की तिने सॅ-म बॉ-म्बेशी लग्न केले आहे. सोशल मीडियावर पू-नमने लिहिले- ‘मी तुमच्याबरोबर सात जन्माची साथ देण्याची अपेक्षा करतेय’. तीने सॅ-मसोबतचे एक फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. सॅ-मने या फोटो वर कॉमेंट देखील केली की – ‘मिस्टर अँड मिसेस बॉ-म्बे.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *