‘हर हर शंभू’ गाण्यामुळे वा’दात सापडलेल्या ‘या’ गायिकेचे चमकले नशीब, सलमानकडून मिळाली मोठी ऑफर…..

‘हर हर शंभू’ गाण्यामुळे वा’दात सापडलेल्या ‘या’ गायिकेचे चमकले नशीब, सलमानकडून मिळाली मोठी ऑफर…..

श्रावण महिना सुरू झाल्यापासून सगळीकडेच शिवभक्तांची रांग लागली आहे. सोशल मीडिया वरती देखील महादेवाच्या सुंदर गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण महादेवाच्या भक्तीत लीन होऊन वेगवेगळी गाणी पोस्ट करत आहेत. यामध्ये ‘हर हर शंभू’ हे गाणं हमखास सगळ्यांच्या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.

अल्पावधीतच या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. हे गाणं जितका लोकप्रिय ठरलं तेवढेच जास्त या गाण्याची गायिका वा’दात अ’डकली आहे. गायिका फरमानी नाज हिने हे गाणं अतिशय सुंदररित्या गायिल आहे. मात्र असं असलं तरीही फर्मानी नाज सध्या मोठ्या वा’दात अ’डकली आहे.

मुसल मान असून देखील हिंदू देवाचे गाणे गायले त्यामुळे तिच्यावरती जोरदार टी’का झाली आहे. अनेकांनी तिला जी’वे मार’ण्याची धम’की देखील दिली आहे. त्यामुळे फर्मानी सध्या चर्चेतच आहे. सोशल मीडिया वरती अनेकांनी तिला समर्थन दिला आहे.

अशाप्रकारे संगीताला जातीच्या चौकटीत बांधणे अयोग्य आहे, असे म्हणत सोशल मीडिया वरती फर्मानी नाजचे अनेकजण समर्थन करत आहेत. मुस्लिम समुदायाकडून जरी तिला धम’क्या येत असल्या तरीही सोशल मीडियावर मिळणाऱ्या समर्थनामुळे तिला धीर भेटला आहे. त्यामुळे फर्मानी सध्या जोरदार चर्चा रंगवत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता फर्मानीकडे एक मोठी संधी चालून आली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सलमान खानने तिला मोठी ऑफर दिली आहे. ही ऑफर स्वीकारल्यानंतर नक्कीच फर्मानीच्या करिअरला वेगळी कलाटणी मिळेल. सुरू असलेल्या वा’दाच्या पार्श्वभूमीवर फर्मानी सध्या अनेक मुलाखती देत आहे.

याच मुलाखती दरम्यान तिने सलमान खान कडून मिळालेल्या या मोठ्या ऑफरचा खुलासा केला आहे. फर्मानी म्हणाली की, ‘हा वा’द सुरू झाल्याच्या नंतर मला अनेक शो आणि मीडिया हाऊस कडून ऑफर येत आहेत. सलमान खानचा प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या मेकर्स कडून देखील मला याबद्दल ऑफर आली आहे.

सलमान खान यांनी स्वतः माझं नाव सुचवलं असल्याचं मेकर्सनी सांगितलं आहे. मात्र या शोमध्ये जायचं की नाही याबद्दल अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही.’ दरम्यान फर्मानी, रियालिटी शो इंडियन आयडलच्या 2021 च्या सालात झळकली होती. या शोमध्ये तिच्या पतीने तिला सोडून दुसरे लग्न केले असल्याचा मोठा खुलासा तिने केला होता.

त्यावेळी तिच्या गायिकेच्या चांगल्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हर हर शंभो गाण्यानंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. नुकतच काही दिवसांपूर्वी बिग बॉस 16 च्या नवीन घराचे काही फोटोज कलर्स आणि बिग बॉसच्या अधिकृत अकाउंट वरून सोशल मीडियावर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता बिग बॉस 16 लवकरच सुरू करण्याकडे मेकर्सचा कल आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.