फॅन्समुळे विमानतळावरच अनुष्कावर भ’डक’ला विराट कोहली, अनुष्काच्या ‘या’ वागण्यामुळे त्याने तिला कमेऱ्यासमोरच…पहा Video

अनेक सेलेब्रिटी कपल आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात, त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. यामध्ये, केवळ भारतीयच नाही तर, हॉलीवूडमधील काही कपल देखील त्यांच्यामधील प्रेम आणि अंडरस्टॅण्डिंगमुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत.

मात्र, आपल्या देशातील सेलेब्रिटी कपल, जगभरात आवडीचे ठरतात. अनेक असे सेलेब्रिटी कपल आहेत, ज्यांचे संपूर्ण जगात असंख्य चाहते आहेत. एम एस धोनी आणि साक्षी या दोघांचेही असंख्य चाहते आहेत. रोहित शर्माची बायको, रितिका कायमच त्याच्यासोबत असते. त्यादोघांची जोडी देखील अनेकांच्या आवडीचे आहेत.

मात्र, जेव्हा एक क्रिकेटर आणि अभिनेत्री या दोघांची जोडी बनते, त्यावेळी त्या कपलचा चाहतावर्ग जरा जास्तच असतो. अशीच, जोडी आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माची. यादोघांचेही अनेक चाहते आहेत. सोश’ल मी’डियावर देखील अनुष्का आणि विराट चा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

त्यामुळे पापाराझी देखील हे दोघे जिथे दिसतील तिथे त्यांना पोजेस देण्यास भाग पाडतात. या जोडप्याचे एअरपोर्ट, कॅफेज, शॉपिंग मॉल्स इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक फोटोज समोर येतच असतात. आता पुन्हा एकदा विराट अनुष्काचा एक व्हिडि’ओ व्हाय रल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे.

नुकतच अनुष्का आणि विराट कोहली दोघांनाही मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी दोघांनीही हसत पपाराजींना पोज देत दिल्या. मात्र या दरम्यान असं काहीतरी झालं की विराट कोहली चांगलाच चि’डला. एरवी अनुष्कावर प्रेमाचा वर्षाव करणारा विराट यावेळी मात्र भलताच रा’गात दिसला आणि त्याचाच व्हि”डिओ सध्या सोश’ल मी’डियावरती वा यरल होत आहे.

नेमकं असं काय झालं की विराट इतका जास्त चि’डला? तर व्हिडिओमध्ये दिसत आहे आपली मुलगी वामिकाचे संरक्षण करण्यासाठी विराटने पपाराजीझींना आणि कॅमेरे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर जेव्हा तो पोजेस देण्यासाठी येतो त्यावेळी मात्र त्याचा मूड चांगलाच खराब झाल्याचे व्हि’डिओ दिसत आहे.

कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा चपळाईने विना विराट अनुष्काच्या पाठीवर हात ठेवतो आणि तिला दुसऱ्या बाजूला चक्क ढकलूनच देतो. हे सर्व बघून अनुष्काही क्षणभर बुचकळ्यात पडते आणि तिचा चेहरा देखील पडला. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली. आता हा व्हि’डिओ आगीच्या वेगाने सगळीकडे वा यरल होत आहे.

दोघांमध्ये काही बिनसलं तर नाहीये ना, अशा चर्चांना देखील सो’शल मी’डियावर उधाण आल आहे. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा अभिनयात सक्रिय होत आहे. लवकरच तिचा चकदा एक्सप्रेस हा क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी तिने थेट इंग्लंडला जाऊन ट्रेनिंग देखील घेतली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काला अखेरचा 2018 मध्ये झिरो या चित्रपटात बघितलं गेलं होतं. त्यानंतर, आता तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री पुन्हा एकदा अभिनयात पदार्पण करत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12