म्हणून सलमानने या 4 स्टा-र्स च्या मारली होती कान-शिलात थ-प्प-ड, नंबर 3 ने सलमानची केली होती अशी हाल….

हे तर सर्वांना माहितीच आहे की सलमान खानला बॉलिवूडचा भा-ई जान म्हनुन ओळखले जाते. सलमान खान जितका मायाळू आहेत तितकाच तो रा-गीट पण आहे. बॉलीवुड मधील तो एकमेव असा अभिनेता आहे ज्याला स्वतःच्या रा-गावर आवर घालता येत नाही.
कोणी उलट बोललेल तो अजिबात सहन करून घेत नाही. त्याच वेळी तो एखाद्याला लगेच प्रतिउत्तर देऊन मोकळा होतो. म्हणून त्याल्या त्याच्या रा-गासाठी देखील ओळखले जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला सलमान खानबद्दलचे काही रोचक तथ्य सांगणार आहोत, हे जाणून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. सलमान खानने रा-गाच्या भरात या 4 बॉलिवूड स्टार्सवर हाथ उगारून कानशिलात थ-प्प-ड मारली आहे.
आज आपण अशा चार बॉलीवुड स्टार्स बद्धल बघणार आहोत ज्यांना सलमानच्या हाताची सणसणीत थ-प्पड खावी लागली होती. त्यापैंकी तिघांनी लगेचच प्रतिउत्तर म्हणून काहीही केले नव्हते. परंतु एक धाडसी अभिनेता ज्याने सलमानच्या थ-प्प-ड नंतर लगेच कडकडीत चोख प्रतिकार केला होता.
हे आहेत ते चार स्टार्स ज्यांना सलमानची थ-प्पड खावी लागली होती :-
1. शाहरुख खान :-
शाहरुख खान आणि सलमान खान हे 90 च्या दशकाचे खूप चांगले मित्र मानले जात होते पण सलमान खानने एका अपरिचित कारणास्तव शाहरुख खानला चापट मा-रली. तेव्हापासून या दोघांमध्ये वै-रभाव निर्माण झाला होता. दोघेही बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेते आहेत. या दोघांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलेले आहे. त्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र झाले आहेत.
२. ऐश्वर्या राय :-
ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले आहे, तीसुद्धा एका वेळी सलमान खानची चांगली मैत्रीण होती. एकदा असे झाले होते की सलमान खानने ऐश्वर्या रायला चापट मा-रली होती. यानंतर त्यांच्या नात्यात खूप मोठा दुरावा निर्माण झाला. त्यानंतर ऐश्वर्याने सलमान सोबत एकही चित्रपटात काम केले नाही.
3. जॉन अब्राहम :-
कतरिना कैफ वरून जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यात खूप मोठे भांडण सुरू झाले होते. या दरम्यान सलमान खानने कॅटरिना कैफचा मोबाइल चेक केला होता. त्यानंतर सलमानला असे दिसून आले की तीच्या फोनमध्ये जॉन इब्राहिमचा नंबर सेव केलेला होता. या कारणास्तव, सलमानने तिला काहीही न बोलता जॉन अब्राहमवर हात उ-गारले होते. परंतु सलमान खानच्या या कृ-त्यानंतर धाडसी जॉन अब्राहम देखील सं-तप्त झाला आणि त्याने सलमान खानला प्रतिउत्तर म्हणून लगेच कानशिलात थ-प्पड लगावली होती.
4. कॅटरिना कैफ :-
सलमान खान आणि कतरिना कैफ यांना तर सगळेच ओळखतात. सलमान खान कतरिना कैफवर खूप प्रेम करत होता. परंतु एक दिवस असे काही घडले की तेव्हा सलमान ला कतरिनाचा खूप रा-ग आला होता. त्या रागाच्या भरात त्याने कॅटरिना कैफला कानशिलात जोरात थ-प्पड लगावली होती.