“मोहरा” चे चालू शुटिंग मधून ज्या मुलाला “रविनाने” धक्के देत हाकलले होते सेटच्या बाहेर, आज तोच आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता…

“मोहरा” चे चालू शुटिंग मधून ज्या मुलाला “रविनाने” धक्के देत हाकलले होते सेटच्या बाहेर, आज तोच आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता…

मोहरा चित्रपट सर्वानाच माहीत असेल. या चित्रपटात रविना टंडन चा मुख्य नायिकेचा रोल होता. मोहराच्या टिप टिप बर सा पानी या गाण्याने रवीनाने अनेक तरुणांच्या मनाला आग लावली होती. आणि त्या गाण्याचे शूटिंग वेळी रविणाने पिवळ्या कलर ची साडी परिधान केलेली होती. त्या साडीवर रविना हॉ ट आणि सुंदर दिसत होती.

टीप टीप बरा सा पाणी या गाण्याला काही तो डच नव्हती. आणि त्यानंतर तीने तू चीज बडी है म स्त म स्त आणि आंखीयो से गो ली मारे या गाण्यांचे शूट केले आणि ते गाणे देखील खूप लोकप्रिय झाले आणि रवीना टंडन यांना चाहत्यांनी देखील खूप पसंत केले. या तिच्या गाण्यांनी सर्वांना वे ड लावले होते.

रवीना आजही तितकीच सुंदर दिसत आहे जितकी पूर्वी सुंदर दिसत होती. परंतु आजही बरेच लोक अंतःकरणावर राज्य करत आहे रविना. रवीना नच बलिये मध्ये न्यायाधीश म्हणूनही दिसली. रवीना टंडन ही बॉलिवूड अभिनेत्री आहे जीने जवळजवळ सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे परंतु आपणास माहित आहे की एकेकाळी एका छोट्या मुलाला रविना सेटच्या बाहेर काढले होते.

आज आम्ही तुम्हाला रवीना टंडन आणि रणवीरशी सं बंधित एक प्र करण सांगणार आहोत. कारण हे अगदी थोड्या लोकांना माहित असणार म्हणून. वास्तविक, रणवीर लहानपणापासूनच अक्षय कुमारचां खूप मोठा चाहता आहे आणि रणवीरचे वडीलांचे इंडस्ट्रीतील काही निर्मात्यांशी जवळचे सं बंध होते.

अशा परिस्थितीत रणवीरचे काही चुलत भाऊ आणि बहीण कॅनडाला आले होते. तेव्हा त्यांनी अक्षय कुमारला पाहण्याची जिद्द पकडली होती आणि रणवीरचे वडील रणवीरला मोह राच्या सेटवर घेऊन गेले. अक्षय कुमार आणि रवीना टिप टिप बरसा पाणी या गाण्याचे शूटिंग मद्ये व्यस्त होते, ते पावसाचे पाण्यात भि जत होते.

रविना ला पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतकी सुं दर मुल गी कधी पाहिली नव्हती आणि रवीनाला पाहून आश्चर्य चकित झाले. रणवीर त्यावेळी एक टक फक्त रविनाकडे बघू लागला. ते रविणाचे लक्षात आले होते, रणवीरने तिच्याकडे बघितल्यामुळे रवीनाला अ स्वस्थ वाटत होते. आणि त्या कारणावरून त्यावेळी रणवीर ला रविना ने रणवीरला ध क्के मारत सेट वरून हाकलून दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12